पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ‘ एक वर्ष-परिणाम उत्कर्ष’:राजस्थान राज्य सरकारची वर्षपूर्ती या कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी जनतेला संबोधित करताना त्यांनी राज्य सरकारच्या यशस्वी वर्षपूर्तीबद्दल राज्य सरकार आणि राजस्थानच्या जनतेचे अभिनंदन केले. या कार्यक्रमात जमलेल्या लाखो लोकांचे आशीर्वाद घेण्याचे भाग्य आपल्याला लाभले, असे त्यांनी सांगितले. राजस्थानच्या विकासकामांना नवी दिशा आणि गती …
Read More »वाढवणच्या युवकांना सक्षम करण्यासाठी व्हीव्हीपीएल ने सुरु केला कौशल्य कार्यक्रम
भारतातील 13 वे प्रमुख बंदर वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेड (व्हीपीपीएल) ने आज (16 डिसेंबर 2024) वाढवण बंदर कौशल्य कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे. या भागातील युवकांना विविध क्षेत्रांमध्ये रोजगारासाठी आवश्यक कौशल्याने सुसज्ज करणे हा यामागचा उद्देश आहे. यावेळी अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण- जेएनपीए …
Read More »‘प्रशासन गाव की ओर’ मोहीम : सार्वजनिक तक्रारींचे निराकरण करण्यासाठी दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी कार्यालय सर्व उपकार्यालयांमध्ये आयोजित करणार शिबिरे
सार्वजनिक तक्रारींचे निराकरण करण्यासाठी आणि सेवा वितरणात सुधारणा करण्यासाठी सुरू असलेल्या देशव्यापी ‘प्रशासन गाव की ओर’ मोहिमेचा एक भाग म्हणून, दक्षिण गोवा जिल्हा सामान्य जनतेच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी 18 ते 23 डिसेंबर 2024 दरम्यान विशेष शिबिरे आयोजित करणार आहे. या शिबिरात सामान्य माणसाच्या तालुका मामलतदार आणि उपजिल्हाधिकारी यांच्यासह सरकारी विभाग …
Read More »पत्र सूचना कार्यालय नागपूरच्या वतीने 17 डिसेंबर रोजी निमंत्रित पत्रकारांसाठी एकदिवसीय प्रसार माध्यम कार्यशाळा – ‘वार्तालाप’चे चंद्रपूर मध्ये आयोजन
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पत्र सूचना कार्यालय नागपूरच्या वतीने निमंत्रित पत्रकारांसाठी 17 डिसेंबर मंगळवार रोजी एक दिवसीय प्रसार माध्यम कार्यशाळा –वार्तालाप’ चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन सकाळी 10:30 वाजता चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते आणि जिल्हा परिषद चंद्रपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या प्रमुख उपस्थितीत …
Read More »नागपुरच्या राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी येथे भारतीय महसूल सेवेच्या 78व्या तुकडीचे सेवापूर्व प्रशिक्षणाचे महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते 17 डिसेंबरला होणार उद्घाटन
नागपूरच्या छिंदवाडा रोड स्थित राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी – एनएडीटी येथे भारतीय महसूल सेवा आयआरएसच्या 78 व्या तुकडीतील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांचे सेवा पूर्व प्रशिक्षणाचे उद्घाटन 17 डिसेंबर मंगळवारी दुपारी 12 वाजता महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते होणार आहे. नॅशनल ॲकॅडमी ऑफ डायरेक्ट टॅक्सेस ही केंद्र शासनाच्या भारतीय महसूल सेवा …
Read More »पंतप्रधान 17 डिसेंबरला राजस्थानला भेट देणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 डिसेंबर 2024 रोजी राजस्थानला भेट देणार आहेत. एक वर्ष-परिणाम उत्कर्ष या राजस्थान सरकारच्या वर्षपूर्ती कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी होणार आहेत. यावेळी ते राजस्थानमध्ये जयपूर येथे ऊर्जा, रस्ते, रेल्वे आणि पाणी यांच्याशी संबंधित 46,300 कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या 24 प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. पंतप्रधान 11,000 कोटी रुपयांपेक्षा …
Read More »ग्वाल्हेरमध्ये जी एस आय भूविज्ञान संग्रहालयाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते उद्घाटन
मध्य प्रदेशात ग्वाल्हेर मध्ये व्हिक्टोरिया मार्केट इमारत येथे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज फित कापून आणि फलकाचे अनावरण करून अत्याधुनिक भूवैज्ञानिक सर्वेक्षण ऑफ इंडिया (जीएसआय ) भूविज्ञान संग्रहालयाचे उद्घाटन केले. भव्य परंपरेसह आधुनिक नवकल्पनांच्या चमत्कारांचा अनोखा संयोग घडवत एका उल्लेखनीय सोहळ्याच्या स्वरुपात हा कार्यक्रम सादर झाला. ग्वाल्हेर भूविज्ञान संग्रहालय हे …
Read More »केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आपल्या छत्तीसगड दौऱ्याच्या पहिल्या दिवशी, रायपूरमध्ये छत्तीसगड पोलिसांना ‘राष्ट्रपती ध्वज’ केला प्रदान
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज आपल्या छत्तीसगड राज्याच्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी रायपूर येथे छत्तीसगड पोलिसांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रपती ध्वज’ प्रदान केला. छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय आणि उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांच्यासह अनेक प्रमुख मान्यवरांनी या सोहळ्याला हजेरी लावली. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आपल्या भाषणात ‘राष्ट्रपती …
Read More »भारतीय मानक ब्युरोने सिंधुदुर्ग येथे जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांसाठी जागरूकता कार्यक्रमाचे केले आयोजन
भारतीय मानक ब्युरोच्या मुंबई शाखा कार्यालयाने 12 डिसेंबर 2024 रोजी सिंधुदुर्ग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांसाठी सर्वसमावेशक जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील (आयएएस) होते. पाटील यांनी शासन आणि लोककल्याणातील भारतीय मानकांची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करून वस्तू खरेदी करताना आयएसआय चिन्ह असलेल्या उत्पादनांचा वापर करण्याच्या महत्त्वावर भर दिला. भारतीय मानक …
Read More »एफसीआय महाराष्ट्रने खुला बाजार विक्री योजना (देशांतर्गत) अंतर्गत गहू आणि तांदूळ विक्रीची केली घोषणा – 18 डिसेंबर 2024 रोजी लिलाव
भारतीय अन्न महामंडळ (एफसीआय ), प्रादेशिक कार्यालय महाराष्ट्र ने खुली बाजार विक्री योजना (देशांतर्गत [ओएमएसएस (डी)] अंतर्गत ऑगस्ट 2024 च्या पहिल्या आठवड्यापासून तांदूळ आणि डिसेंबर 2024 च्या पहिल्या आठवड्यापासून गहू विक्रीची घोषणा केली आहे. इच्छुक खरेदीदार गहू आणि तांदूळ साठा खरेदी करण्यासाठी भारतीय अन्न महामंडळाच्या ई-लिलाव सेवा प्रदाता, “m-Junction Services Limited”(https://www.valuejunction.in/fci/) या पॅनेलमध्ये स्वतः ला समाविष्ट …
Read More »
Matribhumi Samachar Marathi