Monday, December 08 2025 | 06:40:12 AM
Breaking News

Regional

निलंगा बस स्थानकामध्ये केंद्र शासनाच्या 11 वर्षातील विकासकामांवर दोन दिवसीय मल्टिमीडिया प्रदर्शनाचे आयोजन

माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, सोलापूर यांच्या वतीने केंद्र शासनाच्या 11 वर्षपूर्ती निमित दिनांक 30 ते 31 जुलै 2025 पर्यंत केंद्र शासनाचे 11 वर्ष सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण योजनांवर बस स्थानक निलंगा येथे दोन दिवसीय डिजिटल मल्टीमीडिया प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत दोन्ही दिवस सर्वांसाठी …

Read More »

अंतराळ कार्यक्रमाचे प्रणेते प्रा. ई. व्ही. चिटणीस यांच्या सन्मानार्थ आयसर पुणे येथे कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई, 28 जुलै 2025. भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे प्रमुख शिल्पकार प्राध्यापक एकनाथ वसंत चिटणीस यांच्या सन्मानार्थ शताब्दी उत्सव परिषदेची सुरुवात आयसर (आयआयएसईआर) पुणे येथे चिंतन, उत्सव आणि प्रेरणा दिनाने झाली. कार्यक्रमाची सुरुवात “इंडिया इन स्पेस” या प्रदर्शनाच्या उद्घाटनाने झाली, यामध्ये इस्रोच्या प्रक्षेपण वाहनांचे – एसएलव्ही, पीएसएलव्ही, जीएसएलव्ही आणि चांद्रयान-3 सारख्या प्रमुख पेलोड्सचे …

Read More »

महाराष्ट्रात चित्रपट तसेच माध्यमविषयक प्रशिक्षण विस्तारण्यासाठी एफटीआयआय आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगमंच आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्यामध्ये सामंजस्य करार

मुंबई, 21 जुलै 2025. पुणे येथील भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था (एफटीआयआय) आणि मुंबईतील महाराष्ट्र चित्रपट, रंगमंच आणि सांस्कृतिक विकास महामंडळ (एमएफएससीडीसीएल) यांच्यादरम्यान महाराष्ट्रातील चित्रपट तसेच करमणूक माध्यम या क्षेत्रांमध्ये  कौशल्य विकासाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आज एक सामंजस्य करार करण्यात आला.एमएफएससीडीसीएलच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील आणि एफटीआयआयचे उपकुलगुरू धीरज सिंह …

Read More »

अमित शाह यांच्याकडून हिमाचल प्रदेशातील नैसर्गिक आपत्तींचे सातत्य आणि तीव्रता लक्षात घेता, बहुक्षेत्रीय केंद्रीय पथक स्थापन करण्याचे निर्देश

हिमाचल प्रदेशातील नैसर्गिक आपत्तींचे सातत्य आणि तीव्रता लक्षात घेता, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी बहुक्षेत्रीय केंद्रीय पथक स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय गृह मंत्र्यांच्या उपस्थितीत अलीकडे झालेल्या बैठकीमध्ये, राज्यात ढगफुटी, अचानक येणारे पूर, भूस्खलन आणि मुसळधार पाऊस यांतील सातत्य आणि तीव्रता वाढत असल्याचे लक्षात आले आहे, त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी, पायाभूत …

Read More »

खासदार निधीचा वापर करताना शिक्षण व आरोग्याला प्राधान्य – श्रीपाद नाईक

पणजी, गोवा दि. 19.07.2025 खासदार निधीचा नियोजित पद्धतीने विनोयोग करताना आम्ही नेहमी शिक्षण व आरोग्याला प्राधान्य देत आलो आहोत. विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सुलभ व्हावे यासाठी शाळांना विविध सुविधा प्राप्त करून दिल्या जात आहेत, स्कूल बसेस पुरवल्या जात आहेत, असे केंद्रीय  ऊर्जा आणि नवीन व नवीनीकरण ऊर्जा  राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले. पणजी येथील …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील मोतिहारी येथे 7,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन केले

नवी दिल्ली, 18 जुलै 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील मोतिहारी येथे 7,000 कोटी रुपयांहून अधिक  खर्चाच्या  विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण केले. पवित्र श्रावण महिन्यात बाबा सोमेश्वरनाथांच्या चरणी नमस्कार करत पंतप्रधानांनी आशीर्वाद मागितले आणि बिहारमधील सर्व नागरिकांच्या जीवनात आनंद आणि समृद्धी नांदो, अशी सदिच्छा व्यक्त केली. सभेला संबोधित …

Read More »

पंतप्रधानांचा 18 जुलै रोजी बिहार आणि पश्चिम बंगाल राज्यांचा दौरा

नवी दिल्ली, 17 जुलै 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 जुलै रोजी बिहार आणि पश्चिम बंगाल राज्यांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. बिहारमधील मोतीहारी इथे सकाळी सुमारे 11.30 वाजता राज्यातल्या 7,200 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे भूमीपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण त्यांच्या हस्ते केले जाणार आहे. या कार्यक्रमात त्यांचे भाषणही होणार आहे. त्यानंतर …

Read More »

धर्मेंद्र प्रधान आणि नायब सैनी यांनी एकत्रितपणे गुरुग्राममध्ये युनिवर्सिटी ऑफ साऊथॅम्प्टनच्या भारतातील कॅम्पसचे केले उद्घाटन

नवी दिल्‍ली, 16 जुलै 2025. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज हरयाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांच्याबरोबर एकत्रितपणे गुरुग्राम, हरयाणा इथे युनिवर्सिटी ऑफ साऊथॅम्प्टनच्या भारतातील कॅम्पसचे उद्घाटन केले. हे उद्घाटन राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) 2020 ला पाच वर्षे झाल्यानिमित्त भारताच्या उच्च शिक्षण क्षेत्रातील एक मैलाचा टप्पा ठरते. क्यूएससर्वोत्तम 100 मध्ये …

Read More »

महसूल गुप्तचर संचालनालयाने (मुंबई) 62.6 कोटी रुपयांचे कोकेन केले जप्त, एका महिला प्रवाशाला अटक

मुंबई, 15 जुलै 2025. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय ) मुंबई विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला आहे. या अधिकाऱ्यांनी त्यांना मिळालेल्या पक्क्या माहितीच्या आधारे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोहा इथून आलेल्या भारतीय नागरिक असलेल्या महिलेची तपासणी केली. या तपासणीत अधिकार्‍यांनी महिलेकडचे ओरिओचे सहा खोके आणि …

Read More »

मुंबई रेल्वे विकास महामंडळ लिमिटेडचा 26 वा स्थापना दिन साजरा,– सुरक्षित, स्मार्ट आणि शाश्वत उपनगरी रेल्वे पायाभूत सुविधांबाबत वचनबद्धतेचा पुनरुच्चार

रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारचा संयुक्त उपक्रम असलेल्या मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडने 12 जुलै 2025 रोजी आपला 26 वा स्थापना दिन साजरा केला. मुंबई रेल्वे विकास महामंडळ लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक  विलास सोपान वाडेकर यांनी या प्रसंगी बोलतांना,  मुंबईची  उपनगरीय रेल्वे व्यवस्था  जागतिक दर्जाची , प्रवासी-केंद्रित यंत्रणा बनवण्याच्या महामंडळाच्या दृढ संकल्पाचा पुनरुच्चार केला. आम्ही केवळ रेल्वेमार्ग निर्माण …

Read More »