नवी दिल्ली, 3 जुलै 2025. केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज श्रीनगरमधील राज्य सचिवालयात जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यासोबत कृषी आणि ग्रामीण विकास संदर्भात सविस्तर आढावा बैठक घेतली. यानंतर त्यांनी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यासोबत एका संयुक्त पत्रकार परिषदेत माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. …
Read More »अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने मुंबईत ‘जियो पारसी’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी बायोमेट्रिक प्रमाणीकरण मोहिमेचे केले आयोजन
पारशी समुदायाला पाठबळ देण्याच्या आणि त्यांची घटती लोकसंख्या रोखण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा भाग म्हणून, अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने आज मुंबईत ‘जियो पारसी’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक दिवसीय बायोमेट्रिक प्रमाणीकरण मोहीम आयोजित केली. अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचे उपमहासंचालक आलोक कुमार वर्मा आणि मंत्रालयातील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, यावेळी बॉम्बे पारसी पंचायत आणि महाराष्ट्र सरकारच्या प्रतिनिधींसह, योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला आणि लाभार्थ्यांशी …
Read More »पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा टप्पा-2 ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी : वनाझ ते चांदणी चौक (कॉरिडॉर 2अ) आणि रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी (कॉरिडॉर 2ब), विद्यमान पुणे मेट्रो टप्पा-1 (वनाज – रामवाडी) चा विस्तार
नवी दिल्ली, 25 जून 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा टप्पा-2 अंतर्गत वनाझ ते चांदणी चौक (कॉरिडॉर 2अ ) आणि रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी (कॉरिडॉर 2ब ) याला मंजुरी दिली आहे. हे प्रकल्प टप्पा -1 मधील विद्यमान वनाझ – रामवाडी कॉरिडॉरचा विस्तार असतील. हे दोन …
Read More »अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाच्या सचिवांनी उमीद पोर्टलच्या महाराष्ट्रातील अंमलबजावणी आणि हज 2025 संबंधीच्या कार्यवाहीची घेतली बैठक
केंद्र सरकारच्या अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने दिनांक 6 जून 2025 रोजी उमीद (UMEED) अर्थात ‘युनिफाईड वक्फ मॅनेजमेंट, एम्पॉवरमेंट, एफिशियन्सी अँड डेव्हलपमेंट अॅक्ट, 1995 या केंद्रीय पोर्टलचा प्रारंभ केला. त्यानंतर या वैधानिक पोर्टलची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी मंत्रालयाच्या वतीने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांशी सक्रिय संवाद साधला जात आहे. या पोर्टलच्या नियमांनुसार, देशभरातील सर्व नोंदणीकृत वक्फ मालमत्तांची माहिती या पोर्टलवर सहा महिन्यांच्या …
Read More »राष्ट्रपती तपोवन आणि राष्ट्रपती निकेतन जनतेसाठी खुले करण्याच्या समारंभाला राष्ट्रपतींची उपस्थिती
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज (20 जून 2025) डेहराडून येथे राष्ट्रपती तपोवन आणि राष्ट्रपती निकेतनच्या उद्घाटनाला उपस्थित होत्या. त्यांनी अभ्यागत सुविधा केंद्र, उपाहारगृह आणि स्मरणिका विक्री दुकान यासारख्या सार्वजनिक सुविधांचे उद्घाटन केले आणि राष्ट्रपती निकेतन येथे राष्ट्रपती उद्यानाची पायाभरणी केली. त्यांनी काल (19 जून 2025) राष्ट्रपती निकेतन येथे एका अँफीथिएटरचे उद्घाटनदेखील केले. …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधील सिवान येथे 5200 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विकास कामांचे उद्घाटन आणि पायाभरणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील सिवान येथे 5200 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले आणि पायाभरणी केली. उपस्थितांना शुभेच्छा देताना पंतप्रधानांनी बाबा महेंद्रनाथ आणि बाबा हंसनाथ यांना आदराने वंदन केले आणि सोहगरा धामच्या पवित्र उपस्थितीचा उल्लेख केला. त्यांनी माँ थावे भवानी आणि माँ अंबिका भवानी यांनाही …
Read More »शरीर व मन निरोगी ठेवण्यासाठी योगाचा अंगिकार करा – जिल्हाधिकारी वान्मथी सी
वर्धा, दि.२० जून २०२५. आपले शरीर व मन निरोगी ठेवण्यासाठी प्रत्येकाने योगाचा स्विकार करून नियमितीत योगासने करून योगाला आपल्या जिवनाचे अविभाज्य घटक बनवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी आज येथे केले. माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या अंतर्गत केंद्रीय संचार ब्यूरो, वर्धा. जिल्हा प्रशासन, वर्धा, जिल्हा परिषद, वर्धा, पोलिस अधिक्षक …
Read More »पंतप्रधान 20 – 21 जून रोजी बिहार, ओदिशा आणि आंध्र प्रदेशला भेट देणार
नवी दिल्ली, 19 जून 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 – 21 जून रोजी बिहार, ओदिशा आणि आंध्र प्रदेशला भेट देणार आहेत. 20 जून रोजी ते बिहारमधील सिवानला भेट देतील आणि दुपारी 12 च्या सुमारास विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधित देखील करतील. त्यानंतर, ते ओदिशातील भुवनेश्वरला …
Read More »मुंबई सीमाशुल्क विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर थायलंडहून आलेला 25 किलो गांजा केला जप्त
मुंबई, 19 जून 2025. मुंबई सीमाशुल्क विभाग -III मधील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी बुधवार, 18 जून , 2025 रोजी थायलंडहून तस्करी केलेले अवैध बाजारात 24.66 कोटी रुपये मूल्य असलेला 24.96 किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त केला. या कारवाईत या बेकायदेशीर कृत्यात सहभागी असलेल्या दोन प्रवाशांना आणि ते ताब्यात घेणाऱ्या …
Read More »ईट राईट स्कूल उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील 75 शाळा प्रमाणित: एफएसएसएआय पश्चिम विभागासाठी एक महत्त्वाचा टप्पा
मुंबई, 19 जून 2025. भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (एफएसएसएआय) ईट राईट स्कूल (ERS) उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील 75 सरकारी शाळांना यशस्वी प्रमाणपत्र दिल्याची घोषणा केली. बाल रक्षा भारत यांच्या सहकार्याने आणि मोंडेलेझ इंडिया फूड्स प्रायव्हेट लिमिटेडच्या पाठींब्याने साकार झालेला हा उपक्रम शालेय विद्यार्थ्यांमध्ये …
Read More »
Matribhumi Samachar Marathi