नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश के. त्रिपाठी 15 ते 18 डिसेंबर 24 या कालावधीत इंडोनेशियाच्या चार दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. हा दौरा भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील संरक्षण क्षेत्रातील द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग असून याद्वारे धोरणात्मक भागीदारी अधिक व्यापक करून नौदलातील सहकार्य वृद्धिंगत करण्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे. या दौऱ्यात नौदलप्रमुख, इंडोनेशियाच्या सरकारमधील उच्चपदस्थांशी …
Read More »प्रमुख ई-कॉमर्स मंच राष्ट्रीय ग्राहक दिन, 2024 रोजी ग्राहकांच्या सुरक्षेची प्रतिज्ञा घेणार
अजिओ, जिओमार्ट, नेटमेड, बिग बास्केट, टाटा क्लिक, टाटा 1mg, झोमॅटो आणि ओला यांच्यासारखे प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म 24 डिसेंबर 2024 रोजी साजऱ्या होत असलेल्या राष्ट्रीय ग्राहक दिन, 2024च्या निमित्ताने सुरक्षा प्रतिज्ञा स्वीकारणार आहेत. सुरक्षा प्रतिज्ञा ही असुरक्षित, बनावट आणि अविश्वासार्ह उत्पादनांचा शोध घेऊन त्यांच्या विक्रीस आळा घालणे, उत्पादनांच्या सुरक्षेसाठी जबाबदार असलेल्या वैधानिक अधिकाऱ्यांना सहकार्य करणे, विक्रेत्यांना ग्राहकोपयोगी उत्पादनांच्या सुरक्षेबद्दल अधिक सजग करणे आणि उत्पादन सुरक्षिततेबद्दल …
Read More »भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (आरबीआय) अतिरिक्त तारणमुक्त कृषी कर्ज रकमेच्या मर्यादेत वाढ, कर्ज रकमेची मर्यादा 1 लाख 60 हजार रुपयांवरुन 2 लाखांपर्यंत वाढवली
कृषी क्षेत्राला आर्थिक आधार देण्यासाठी आणि लागवडीवरचा खर्च कमी करण्याच्या उद्देशाने भारतीय रिझर्व्ह बँकेने अतिरिक्त तारण मुक्त कर्ज रकमेच्या मर्यादेत वाढ करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. तसेच शेतीशी संलग्न अन्य कामांसाठीही कर्ज उपलब्ध करुन देणार असल्याचे आरबीआयने जाहीर केले. सध्याची प्रत्येक शेतकऱ्यासाठीची 1 लाख 60 हजार रुपयांची कर्ज मर्यादा वाढवून …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महान चित्रकर्मी राज कपूर यांना त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त वाहिली आदरांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महान चित्रकर्मी राज कपूर यांना आज त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त आदरांजली वाहिली. राज कपूर हे दूरदृष्टी लाभलेले चित्रपट निर्माते, अभिनेते आणि महान शोमॅन होते, असे त्यांनी म्हटले आहे. राज कपूर हे केवळ चित्रपटनिर्माते नव्हते तर भारतीय चित्रपटांना जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणारे एक सांस्कृतिक राजदूत होते, चित्रपटनिर्मिती आणि अभिनय क्षेत्रातील …
Read More »सध्याची संस्थात्मक आव्हाने अर्थपूर्ण संवाद व योग्य अभिव्यक्तीच्या कमतरतेतून निर्माण होत आहेत – उपराष्ट्रपती
संस्थात्मक आव्हानांकडे लक्ष वेधताना उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले, ‘सध्या संस्थाअंतर्गत किंवा संस्थाबाह्य आव्हाने बरेचदा अर्थपूर्ण संवाद व योग्य अभिव्यक्ती यांच्या कमतरतेमुळे निर्माण होत आहेत. अभिव्यक्ती व अर्थपूर्ण संवाद हे दोन्हीही लोकशाहीतील अमूल्य रत्ने आहेत. अभिव्यक्ती व संवादकौशल्य एकमेकांना पूरक आहेत. या दोन्हीतला योग्य ताळमेळ हे यशाचे गमक आहे.’ अंतस्थ मूल्यांचे …
Read More »उपराष्ट्रपतींनी पिकांचे अवशेष जाळण्यावर पद्धतशीर उपाय शोधण्याचे केले आवाहन, आपला निष्काळजीपणा आपल्यालाच संकटात टाकत असल्याचा दिला इशारा
शेतातील पिकांचे अवशेष जाळण्यावर पद्धतशीर उपाय शोधण्याचे आवाहन आज उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले. ‘हे काम कोणा एका व्यक्तीकडे सोपवून चालणार नाही,’ असे ते म्हणाले. राष्ट्रीय उर्जा संवर्धन दिन 2024 निमित्त नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. धनखड म्हणाले, ‘पिकांचे अवशेष जाळल्यामुळे निर्माण होणाऱ्या घातक पर्यावरणीय परिस्थितीचा सामना राजधानी दिल्लीला …
Read More »महिला नेत्यांसाठी आयोजित एक दिवसीय कार्यशाळेचे धर्मेंद्र प्रधान यांनी केले उद्घाटन
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज नवी दिल्ली येथे, विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) आयोजित केलेल्या ‘महिला नेतृत्व : विकसित भारत @ 2047 साठी शैक्षणिक उत्कृष्टतेला आकार देण्यात योगदान’ या एकदिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन केले. धर्मेंद्र प्रधान यांनी उपस्थितांना संबोधित करताना, ही कार्यशाळा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या दृष्टिकोनानुसार, शिक्षणाच्या प्रत्येक स्तरावर महिलांच्या सक्षमीकरणावर कसा भर देते यावर प्रकाश …
Read More »भारतीय मानक ब्युरोने सिंधुदुर्ग येथे जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांसाठी जागरूकता कार्यक्रमाचे केले आयोजन
भारतीय मानक ब्युरोच्या मुंबई शाखा कार्यालयाने 12 डिसेंबर 2024 रोजी सिंधुदुर्ग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांसाठी सर्वसमावेशक जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील (आयएएस) होते. पाटील यांनी शासन आणि लोककल्याणातील भारतीय मानकांची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करून वस्तू खरेदी करताना आयएसआय चिन्ह असलेल्या उत्पादनांचा वापर करण्याच्या महत्त्वावर भर दिला. भारतीय मानक …
Read More »एफसीआय महाराष्ट्रने खुला बाजार विक्री योजना (देशांतर्गत) अंतर्गत गहू आणि तांदूळ विक्रीची केली घोषणा – 18 डिसेंबर 2024 रोजी लिलाव
भारतीय अन्न महामंडळ (एफसीआय ), प्रादेशिक कार्यालय महाराष्ट्र ने खुली बाजार विक्री योजना (देशांतर्गत [ओएमएसएस (डी)] अंतर्गत ऑगस्ट 2024 च्या पहिल्या आठवड्यापासून तांदूळ आणि डिसेंबर 2024 च्या पहिल्या आठवड्यापासून गहू विक्रीची घोषणा केली आहे. इच्छुक खरेदीदार गहू आणि तांदूळ साठा खरेदी करण्यासाठी भारतीय अन्न महामंडळाच्या ई-लिलाव सेवा प्रदाता, “m-Junction Services Limited”(https://www.valuejunction.in/fci/) या पॅनेलमध्ये स्वतः ला समाविष्ट …
Read More »2001 मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्यातील हुतात्म्यांना पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली
2001 च्या संसदेवर झालेल्या हल्ल्यातील हुतात्म्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्रद्धांजली वाहिली. आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधान म्हणाले, “ 2001 मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्यांना श्रद्धांजली. त्यांचे बलिदान आपल्या देशाला सदैव प्रेरणा देत राहील. त्यांच्या धैर्याबद्दल आणि समर्पणाबद्दल आम्ही सदैव कृतज्ञ आहोत.” भारत : 1885 से 1950 (इतिहास पर …
Read More »
Matribhumi Samachar Marathi