नवी दिल्ली, 19 डिसेंबर 2024 सुशासन सप्ताह 2024 मधील उपक्रमांचा भाग म्हणून सार्वजनिक तक्रार निवारण आणि सेवा वितरणात सुधारणेसाठी ‘प्रशासन गाँव की ओर’ हे देशव्यापी अभियान सर्व जिल्हे, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 19 ते 24 डिसेंबर 2024 या काळात आयोजित करण्यात आले आहे. पंतप्रधानांनी सुशासन सप्ताहानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटले आहे, …
Read More »डॉ.मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी राज्य विमा महामंडळ –‘ईएसआयसी’ची 195 वी बैठक
नवी दिल्ली, 19 डिसेंबर 2024 केंद्रीय श्रम व रोजगार आणि युवा व्यवहार व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी राज्य विमा महामंडळ –‘ईएसआयसी’ची 195 वी बैठक आज नवी दिल्ली इथे श्रम शक्ती भवनात झाली. वित्तीय वर्ष 2023-24 च्या ईएसआयसीच्या वार्षिक अहवाल आणि जमाखर्चाचे लेखापरीक्षण महामंडळाचा वित्तीय वर्ष 2023-24 …
Read More »भारताकडे लवकरच जगातील सर्वात मोठे दुसऱ्या क्रमांकाचे मेट्रो जाळे असेल : मनोहर लाल खट्टर
नवी दिल्ली, 19 डिसेंबर 2024 केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीची काल बैठक झाली. या बैठकीत बोलताना केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहारमंत्री मनोहरलाल यांनी वाढत्या शहरी लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी शहरी वाहतूकव्यवस्था हा एक महत्त्वाचा पैलू असल्यावर भर दिला आणि देशभरातील शहरी वाहतूक जाळे बळकट करण्यासाठी सरकार अथक …
Read More »सीएसी कमांडर्स परिषद
नवी दिल्ली, 19 डिसेंबर 2024 हवाई दलाचे प्रमुख,एअर चीफ मार्शल ए पी सिंग यांनी 18 ते 19 डिसेंबर 2024 या दरम्यान सीएसी कमांडर्स परिषद 2024 साठी सेंट्रल एअर कमांड (सीएसी) च्या मुख्यालयाला भेट दिली.सेंट्रल एअर कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांनी त्यांचे स्वागत केले.एअर चीफ मार्शल ए …
Read More »भारतीय तटरक्षक दलासाठी माझगाव डॉकमध्ये बांधणी होत असलेल्या 14 वेगवान गस्ती नौका(FPV) आणि पुढच्या पिढीच्या तंत्रज्ञानावर आधारित सहा किनारी गस्ती नौकांच्या ताफ्यातील पहिल्या नौका बांधणी प्रारंभ समारंभाचे मुंबईत आयोजन
भारतीय तटरक्षक दलासाठी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडकडून(MDL) बांधणी होत असलेल्या 14 वेगवान गस्ती नौकांपैकी(FPV) पहिल्या आणि पुढच्या पिढीच्या तंत्रज्ञानावर आधारित सहा किनारी गस्ती नौकांच्या ताफ्यातील पहिल्या नौकेच्या (NGOPV) प्लेट कटिंग अर्थात नौका बांधणी प्रारंभ समारंभाचे मुंबईत 19 डिसेंबर 2024 रोजी आयोजन करण्यात आले. ‘Buy (Indian-IDDM)’ या श्रेणी अंतर्गत एमडीएलला या …
Read More »रायगड किल्ला संवर्धन, पुनर्वसन आणि उत्खनन यासंदर्भातली प्रगती आणि आव्हाने
रायगड किल्ला हा 1909 सालापासून भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) च्या अखत्यारीत संरक्षित स्मारक म्हणून आहे. संवर्धन आणि जीर्णोद्धार कार्य हे आवश्यकतेनुसार आणि मंजूर संवर्धन कार्यक्रमाप्रमाणे केले जाते.भारतीय पुरातत्व विभाग आणि रायगड विकास प्राधिकरण यांच्यात 2017 मध्ये एक सामंजस्य करार झाला होता ज्यानुसार रायगड विकास प्राधिकरणाने रायगड किल्ल्याच्या परिसरातील विकास आणि …
Read More »पीएम गतिशक्ती अंतर्गत नेटवर्क प्लॅनिंग ग्रुपच्या 85व्या बैठकीत प्रमुख रेल्वे आणि रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्पांचे मूल्यांकन
नवी दिल्ली, 19 डिसेंबर 2024 नेटवर्क प्लॅनिंग ग्रुप (NPG) च्या 85 व्या बैठकीत, पाच प्रकल्पांचे (2 रेल्वे आणि 3 महामार्ग विकास प्रकल्प) मूल्यमापन करण्यात आले. हे प्रकल्प मल्टीमोडल पायाभूत सुविधांचा एकात्मिक विकास, आर्थिक आणि सामाजिक नोड्ससह शेवटच्या-मैलासोबत संपर्कव्यवस्था, इंटरमोडल कनेक्टिव्हिटी आणि परस्पर समन्वयाने केलेली प्रकल्प अंमलबजावणी या पीएम गतिशक्ती एनएमपीच्या …
Read More »गोवा मुक्ती आंदोलनात सक्रियपणे सहभागी झालेल्या महिला आणि पुरुषांच्या महान शौर्याचे आणि निर्धाराचे गोवा मुक्ती दिनानिमित्त आम्ही स्मरण करत आहोत : पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली, 19 डिसेंबर 2024 गोवा मुक्ती दिनानिमित्त आज जनतेला शुभेच्छा देताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा मुक्त करण्याच्या चळवळीत सक्रियपणे सहभागी झालेल्या महिला आणि पुरुषांच्या महान शौर्याचे आणि निर्धाराचे स्मरण केले. एक्स पोस्टवर मोदींनी लिहिले आहे: “आज,गोवा मुक्ती दिनी,आम्ही गोवा मुक्ती आंदोलनात सक्रियपणे सहभागी झालेल्या महिला आणि पुरुषांच्या महान …
Read More »देशभरात फिटनेस अर्थात तंदुरुस्ती आणि शाश्वततेसंदर्भात जनजागृती करण्यासाठी केंद्रीय युवाव्यवहार आणि क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी “फिट इंडिया सायकल अभियानाचा” केला प्रारंभ
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी 17 डिसेंबर 2024 रोजी नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडांगण येथे फिट इंडिया सायकल अभियानाचा प्रारंभ केला. सायकल हे वाहतुकीसाठी एक आरोग्यपूर्ण आणि शाश्वत साधन असल्याबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने हे राष्ट्रव्यापी अभियान राबवण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताबद्दलचे स्वप्न …
Read More »राष्ट्रीय महामार्गावर मेटल बीम क्रॅश बॅरियर बसवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण उपाययोजना करत आहे
रस्ते सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि राष्ट्रीय महामार्गांच्या बांधकामाचा दर्जा सुधारण्याच्या उद्देशाने एनएचएआयने कंत्राटदारांना निर्दिष्ट केलेल्या मानकांनुसार राष्ट्रीय महामार्गावर मेटल बीम क्रॅश बॅरियर स्थापित करण्यासाठी परिभाषित मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्याचे निर्देश जारी केले आहेत. रस्ते सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि राष्ट्रीय महामार्ग बांधकामाची गुणवत्ता वाढविण्यासाठी, निर्दिष्ट मानकांनुसार राष्ट्रीय महामार्गावर मेटल …
Read More »
Matribhumi Samachar Marathi