भारतीय मानक ब्युरोच्या मुंबई शाखेने 28 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबईत अंधेरी पश्चिम येथील जेपी रोड येथे सुरेश पाटील बिल्डिंग मधील दुसऱ्या मजल्यावरील खोली क्रमांक 01 मधील मेसर्स रतन आयटी सोल्युशन्स वर छापा टाकला. मानक चिन्हाचा गैरवापर होत असल्याची माहिती मिळाल्यावरून ही कारवाई करण्यात आली. ही कंपनी मानक चिन्हाविना आयटी उपकरणांसाठीच्या …
Read More »मुंबईच्या नेहरू विज्ञान केंद्रातर्फे अणु विज्ञान आणि नवोन्मेषाची झलक दाखविणाऱ्या दोन दिवसीय विज्ञान महोत्सवाचे आयोजन
मुंबईच्या नेहरू विज्ञान केंद्राने (एनएससी) रोसाटॉम आणि एनर्जी ऑफ द फ्युचर यांच्या सहकार्याने विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाचा दोन दिवसीय उत्सव सायन्स फेस्टिव्हल इंडिया 2025 चे आयोजन 3-4 डिसेंबर 2025 रोजी एनएससी मुंबई येथे केले. प्रत्यक्ष क्रियाकलाप, तल्लीन करणारे शिक्षणानुभव आणि सर्जनशील अन्वेषण यांचे आकर्षक मिश्रण असणारा हा महोत्सव विद्यार्थी, शिक्षक, कुटुंबे आणि विज्ञानोत्साही लोकांसाठी …
Read More »राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी वर्ष 2025 साठीचे दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण राष्ट्रीय पुरस्कार केले प्रदान
नवी दिल्ली, 3 डिसेंबर 2025. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (3 डिसेंबर 2025) आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनाच्या निमित्ताने नवी दिल्ली येथे 2025 साठी दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले. समानता हा दिव्यांग व्यक्तींचा देखील अधिकार आहे. समाज आणि राष्ट्राच्या विकासाच्या यात्रेत त्यांचा समान सहभाग सुनिश्चित करणे हे दानधर्माचे कार्य नव्हे तर …
Read More »केंद्र सरकारने संचार साथी ॲप पूर्व-स्थापित करण्याविषयीची अनिवार्यता केली रद्द
नवी दिल्ली, 3 डिसेंबर 2025. सर्व नागरिकांना सायबर सुरक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून केंद्र सरकारने सर्व स्मार्टफोन्सवर संचार साथी ॲप स्थापित करणे बंधनकारक केले होते. हे ॲप अतिशय सुरक्षित असून सायबर जगतातील धोके आणि फसवणुकीपासून नागरिकांचे रक्षण करण्यासाठी विकसित करण्यात आले आहे. संचार साथी ॲपच्या वापरकर्त्यांना सायबर फसवणुकीसंदर्भातील वाईट कृत्यांबद्दल …
Read More »समुद्रापार आसियान देशांकडे केलेल्या तैनातीचा एक भाग म्हणून आय सी जी एस विग्रह इंडोनेशिया कडे रवाना
नवी दिल्ली, 3 डिसेंबर 2025 समुद्रापार आसियान देशांकडे केलेल्या तैनातीचा एक भाग म्हणून भारतीय तटरक्षक दलाचे जहाज आय सी जी एस विग्रह 2 डिसेंबर ते 5 डिसेंबर या तीन दिवसांच्या कार्यात्मक भेटीसाठी जकार्ता, इंडोनेशिया कडे रवाना झाले आहे. या तीन दिवसीय भेटीदरम्यान भारतीय तटरक्षक दलाचे आणि इंडोनेशियन तटरक्षक दलाचे (BAKAMLA) …
Read More »राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू पदावर 102 वर्षांत प्रथमच महिला कुलगुरूंची नियुक्ती
नागपूर, 3 डिसेंबर 2025 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने 102 वर्षांमध्ये प्रथमच महिला कुलगुरूंची नियुक्ती करून नवा ऐतिहासिक अध्याय लिहिला आहे. डॉ. मीनाली मकरंद क्षीरसागर यांनी बुधवारी प्रभारी कुलगुरु डॉ. माधवी खोडे-चावरे यांच्याकडून या पदाचा कार्यभार स्वीकारला. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी कठोर निवड प्रक्रियेनंतर त्यांची या पदावर नियुक्ती केली होती. …
Read More »क्षयरोग निर्मूलनाच्या प्रयत्नांना गती देण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी महाराष्ट्रातील खासदारांची घेतली बैठक
नवी दिल्ली, 3 डिसेंबर 2025 केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील खासदारांची “क्षयरोगमुक्त भारताचे समर्थन करणारे खासदार” या विषयावर महत्वाची बैठक बोलावली होती. न्यू महाराष्ट्र सदन येथील पत्रकार परिषद सभागृहात झालेल्या या सत्रात लोकसभा आणि राज्यसभेतील खासदार एकत्र आले, आणि भारताच्या क्षयरोगा विरोधातील ऐतिहासिक लढाईचे …
Read More »उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे काशी तमिळ संगमम 4.0 ला केले संबोधित
नवी दिल्ली, 2 डिसेंबर 2025. काशी आणि तामिळनाडू यांच्यातील शाश्वत सांस्कृतिक बंध साजरे करणाऱ्या काशी तमिळ संगमम या कार्यक्रमाच्या चौथ्या वर्षीच्या सोहोळ्यानिमित्त उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन यांनी विशेष व्हिडीओ संदेश पाठवला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वर्ष 2022 मध्ये काशी तमिळ संगममचे आयोजन सुरु झाल्यापासून हा उपक्रम गंगातीरावरील संस्कृती आणि कावेरीतीरी वसलेल्या परंपरा यांना एकत्र …
Read More »पंतप्रधानांनी वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांनी दंडक्रम पारायण पूर्ण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले
नवी दिल्ली, 2 डिसेंबर 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांचे दंडक्रम पारायण पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केले आहे. शुक्ल यजुर्वेदाच्या मध्यंदिनी शाखेचे 2000 मंत्र 50 दिवसांत कोणताही खंड न पाडता म्हणणे याला दंडक्रम पारायण असे म्हंटले जाते. वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांचे वय फक्त 19 वर्षे असून त्यांनी …
Read More »छत्रपती संभाजीनगर मधील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना अर्थसहाय्य
मुंबई , 2 डिसेंबर 2025. महाराष्ट्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, 2025-26 या वर्षात अतिवृष्टी आणि पुरामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण 6 लाख 8 हजार 956 हेक्टर क्षेत्र आणि 6 लाख 89 हजार 75 शेतकरी बाधित झाले आहेत. पिकांच्या नुकसानीचे आर्थिक मूल्य अंदाजे 1695.01 कोटी रुपये इतके आहे. महाराष्ट्र शासनाने पूरग्रस्त क्षेत्राचे सर्वेक्षण …
Read More »
Matribhumi Samachar Marathi