सोमवार 1 डिसेंबर, 2025 रोजी सुरू झालेले संसदेचे हिवाळी अधिवेशन शुक्रवार 19 डिसेंबर, 2025 रोजी अनिश्चित काळासाठी संस्थगित झाले. या अधिवेशनात 19 दिवसांमध्ये 15 बैठका झाल्या. अधिवेशनादरम्यान लोकसभेत 10 विधेयके सादर करण्यात आली आणि लोकसभेने 8 विधेयके मंजूर केली. राज्यसभेनेही 8 विधेयके संमत केली. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मिळून एकूण 8 विधेयके मंजूर …
Read More »पंतप्रधानांनी ओमानचे महामहिम सुलतान यांची भेट घेतली
नवी दिल्ली, 18 डिसेंबर 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मस्कत येथे महामहिम सुलतान हैथम बिन तारिक यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. राजवाड्यामध्ये आगमन झाल्यावर महामहिम सुलतानांनी पंतप्रधानांचे हार्दिक स्वागत केले आणि त्यांना औपचारिक सन्मान प्रदान केला. उभय नेत्यांनी परस्परांशी आणि शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. त्यांनी भारत-ओमानच्या बहुआयामी सामरिक भागीदारीचा सर्वंकष …
Read More »पारंपारिक औषधोपचारांवरील जागतिक आरोग्य संघटनेच्या दुसऱ्या जागतिक शिखर परिषदेच्या समारोप समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधित
नवी दिल्ली, 18 डिसेंबर 2025. नवी दिल्लीत भारत मंडपम इथे सुरू असलेल्या पारंपारिक औषधोपचारांवरील जागतिक आरोग्य संघटनेच्या दुसऱ्या जागतिक शिखर परिषदेच्या समारोप समारंभात, पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 4:30 वाजता सहभागी होणार आहेत. या समारोप समारंभादरम्यान पंतप्रधान उपस्थितांना संबोधित देखील करतील. हा कार्यक्रमातून जागतिक, विज्ञान-आधारित आणि लोक-केंद्रित पारंपारिक …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत ओमान व्यवसाय मंचात झाले सहभागी
नवी दिल्ली, 18 डिसेंबर 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मस्कत येथे भारत-ओमान व्यवसाय मंचाला संबोधित केले.ओमानचे वाणिज्य, उद्योग आणि गुंतवणूक प्रोत्साहन मंत्री कैस अल युसुफ; ओमान चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष शेख फैसल अल रवास; केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल; आणि सीआयआयचे अध्यक्ष राजीव मेमानी या …
Read More »पंतप्रधानांनी ओमानमधील भारतीय समुदायाला केले संबोधित
नवी दिल्ली, 18 डिसेंबर 2025 पंतप्रधानांनी आज मस्कतमध्ये भारतीय समुदायाच्या मोठ्या समूहाला संबोधित केले. या श्रोत्यांमध्ये विविध भारतीय शाळांमधील 700 हून अधिक विद्यार्थ्यांचा समावेश होता. हे वर्ष ओमानमधील भारतीय शाळांसाठी विशेष महत्त्वपूर्ण आहे, कारण यंदा या देशातील आपला 50 वा वर्धापनदिन त्या साजरा करत आहेत. उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी भारतातील …
Read More »भारत आणि ओमान यांच्यात सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारावर स्वाक्षरी
नवी दिल्ली, 18 डिसेंबर 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, भारत आणि ओमान यांनी आज ‘सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारावर’ (सीईपीए) स्वाक्षरी करून अधिक मजबूत आर्थिक भागीदारी निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि ओमानचे वाणिज्य, उद्योग आणि गुंतवणूक प्रोत्साहन मंत्री महामहीम …
Read More »सोनेगाव खर्डा येथे संताजी महाराज जयंती उत्साहात
अमरावती. सोनेगाव खर्डा येथे तेली समाजातर्फे संत श्री संताजी जगनाडे महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. समाजातील एकता टिकवून ठेवण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून धनंजय शेलोकार, कृष्णा बोडणे, नारायण रघुते, निलिमा वरटकर, तुकाराम वरटकर, रघुनाथ चकोले, जयश्री शेलोकार आदी लाभले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व …
Read More »ॲक्सिस बँक आणि गुगल पे यांच्या तर्फे FLEX सादर
* भारताच्या आर्थिक गरजांसाठी तयार केलेले UPI-सक्षम, डिजिटल, को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड * Flex तर्फे गुगल पे फ्लेक्स ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड सादर – या ऑफरखाली सादर होणारे पहिले कार्ड * RuPay नेटवर्कवर आधारित Flex क्रेडिट कार्डचा अनुभव सुलभ करते. गुगल पे ॲपमधून पूर्णपणे डिजिटल अर्ज प्रक्रिया, त्वरित रिवॉर्ड रिडेम्प्शन आणि …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनातील ‘परमवीर गॅलरी’चे केले स्वागत, देशाच्या अदम्य शूरवीरांना दिलेली ही मानवंदना
नवी दिल्ली, 17 डिसेंबर 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनातील ‘परमवीर गॅलरी’चे स्वागत केले आहे. या गॅलरीत प्रदर्शित केलेली चित्रे देशाच्या अदम्य शूरवीरांना मनापासून अर्पण केलेली आदरांजली अजून त्यांच्या बलिदानाबद्दल देशाच्या कृतज्ञतेचे प्रतीक आहे, असे पंतप्रधान म्हणाले. ही चित्रे त्या शूर योद्ध्यांचा सन्मान करतात,ज्यांनी आपल्या सर्वोच्च त्यागाने मातृभूमीचे रक्षण केले. …
Read More »भारत ओमान मुक्त व्यापार करारामुळे महत्त्वाच्या क्षेत्रातील नव्या संधी खुल्या होतील – केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
नवी दिल्ली, 17 डिसेंबर 2025. भारत आणि ओमान यांच्यातील मुक्त व्यापार करारामुळे वस्त्रोद्योग, अन्न प्रक्रिया, वाहन, मौल्यवान रत्ने व दागिने, कृषीरसायने, नवीकरणीय उर्जा आणि वाहनांचे सुटे भाग यासह विविध क्षेत्रात अनेक संधी खुल्या होतील. मस्कत इथे आज भारत ओमान व्यवसाय मंचावर केंद्रिय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी हे विधान …
Read More »
Matribhumi Samachar Marathi