Wednesday, December 24 2025 | 04:52:17 AM
Breaking News

चौगुले शिपयार्ड येथे तटरक्षक दलासाठी स्वदेशी हॉवरक्राफ्टच्या बांधणीचे काम सुरू

नवी दिल्‍ली, 30 जुलै 2025. गोव्यातील चौगुले अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड या शिपयार्डमध्ये 30 जुलै 2025 रोजी आयोजित करण्यात आलेल्या समारंभात भारतीय तटरक्षक दलाने (ICG) गर्डर उभारणी करून आपल्या पहिल्या स्वदेशी एअर कुशन व्हेईकल (ACV) च्या बांधणीच्या कामाचा प्रारंभ केला. विविध किनारी सुरक्षेच्या कार्यवाहींमध्ये कसोटीस उतरलेले, ग्रिफॉन हॉवरवर्क डिझाइन्सवर आधारित असलेले …

Read More »

शासकीय योजनांचा लाभ घ्यावा – उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांचे आवाहन

केंद्र शासनाच्या योजनांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने आज निलंगा इथे  केंद्रिय संचार ब्यूरो यांनी आयोजित केलेल्या मल्टिमीडिया प्रदर्शनात युवक, महिला, शेतकरी, मध्यमवर्गासह पायाभूत सुविधांच्या माध्यमातून देशात होत असलेल्या विकास कामांची माहिती दिली आहे. बस स्थानकावर येणाऱ्या प्रत्येक प्रवासांनी या प्रदर्शनाला भेट देऊन त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन उपविभागीय …

Read More »

कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या कुटुंबांना परवडणाऱ्या दरात प्रवासासाठी रेल्वे वचनबद्ध आहे; आधुनिक अमृत भारत गाड्या जागतिक तोडीच्या अनुभवासह बिगर -वातानुकूलित रेल्वे प्रवास नव्याने परिभाषित करतात

नवी दिल्‍ली, 30 जुलै 2025. रेल्वेने सामान्य श्रेणीतील प्रवास  करणाऱ्या प्रवाशांसाठी सुविधांमध्ये लक्षणीय वाढ केली आहे. गेल्या आर्थिक वर्षात 2024-25 मध्ये विविध लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये 1250 जनरल डबे वापरण्यात आले आहेत. खाली दिलेल्या माहितीनुसार, बिगर वातानुकूलित डब्यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढून सुमारे 70% झाले आहे: तक्ता 1: डब्यांचे वितरण: बिगर वातानुकूलित डबे( …

Read More »

ट्रायफेडतर्फे ‘आदि चित्र- राष्ट्रीय आदिवासी चित्र प्रदर्शन’ चे मुंबईत आयोजन

मुंबई, 30 जुलै 2025. केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालयाने भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ (ट्रायफेड) या संस्थेच्या पाठबळासह मुंबईत जहांगीर कला दालनात “आदि चित्र” नामक राष्ट्रीय आदिवासी चित्रांचे प्रदर्शन भरवले आहे. आठवडाभर चालणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे यांच्या हस्ते झाले. मंगळवार दिनांक 29 जुलै …

Read More »

इलेक्ट्रिक वाहन उत्पादन आणि स्वच्छ वाहतूक प्रणाली बळकट करण्यासाठी डीपीआयआयटी आणि एथर एनर्जी यांच्यात सामंजस्य करार

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाने (डीपीआयआयटी) भारतातील स्वच्छ वाहतूक प्रणाली आणि प्रगत उत्पादन क्षेत्रांच्या वाढीला गती देण्यासाठी भारतीय इलेक्ट्रिक वाहन उत्पादक एथर एनर्जी लिमिटेडसोबत सामंजस्य करार केला आहे. ही भागीदारी स्टार्टअप धोरण मंचाच्या ‘बिल्ड इन भारत’ उपक्रमाचा एक भाग आहे. हा मंच नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानावर लक्ष …

Read More »

गोवा शिपयार्डच्यावतीने तटरक्षक दलासाठी स्वदेशी बनावटीची सहावी वेगवान गस्त नौका ‘आयसीजीएस अटल’ चे जलावतरण

गोवा, 29 जुलै 2025. संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेला  एक प्रमुख संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, गोवा शिपयार्ड लिमिटेडने  (जीएसएल)  आज, 29 जुलै, 2025 रोजी वास्को-द-गामा येथील शिपयार्डमध्ये आयोजित एका कार्यक्रमात “आयसीजीएस अटल” चे (यार्ड 1275) जलावतरण केले – ही  आठ अत्याधुनिक स्वदेशी बनावटीच्या  वेगवान गस्‍त नौकांच्या (एफपीव्ही) च्या मालिकेतील सहावी नौका …

Read More »

‘डीआरडीओ’ कडून प्रलय क्षेपणास्त्र उड्डाणाच्या सलग दोन चाचण्या यशस्वी

नवी दिल्‍ली, 29 जुलै 2025. डीआरडीओ म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने काल  28  आणि आज 29 जुलै, 2025  रोजी ओडिशा किनाऱ्यावरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून प्रलय क्षेपणास्त्र उड्डाणाच्या  सलग दोन यशस्वी  चाचण्या घेतल्या. या क्षेपणास्त्र प्रणालीचा कमाल आणि किमान पल्ला क्षमता निश्चित  करण्यासाठी ‘वापरकर्ता मूल्यांकन’  चाचण्यांचा (यूजर इव्हॅल्यूएशन) भाग …

Read More »

राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) 2020 च्या पंचवर्ष पूर्तीनिमित्त आयोजित अखिल भारतीय शिक्षण समागम 2025 कार्यक्रमाचे धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्‍ली, 29 जुलै 2025. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या पंचवर्ष पूर्तीनिमित्त आयोजित अखिल भारतीय शिक्षण समागम 2025 कार्यक्रमाचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत उद्घाटन झाले. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या पंचवर्ष पूर्तीनिमित्त आयोजित अखिल भारतीय शिक्षण समागम 2025 या कार्यक्रमामुळे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत …

Read More »

निलंगा बस स्थानकामध्ये केंद्र शासनाच्या 11 वर्षातील विकासकामांवर दोन दिवसीय मल्टिमीडिया प्रदर्शनाचे आयोजन

माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, सोलापूर यांच्या वतीने केंद्र शासनाच्या 11 वर्षपूर्ती निमित दिनांक 30 ते 31 जुलै 2025 पर्यंत केंद्र शासनाचे 11 वर्ष सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण योजनांवर बस स्थानक निलंगा येथे दोन दिवसीय डिजिटल मल्टीमीडिया प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत दोन्ही दिवस सर्वांसाठी …

Read More »

ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी बीएसएनएलच्या कामगिरीचा घेतला आढावा, ग्राहक अनुभव आणि महसूल निर्मिती सुधारण्यावर दिला भर

नवी दिल्‍ली, 28 जुलै 2025. केंद्रीय दळणवळण मंत्री  ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत संचार भवन येथे भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) च्या मुख्य महाव्यवस्थापकांसोबत आढावा बैठक झाली.  या उच्चस्तरीय बैठकीत बीएसएनएलच्या कामकाजातील प्रगतीचा आढावा घेण्यात आला तसेच प्रादेशिक आव्हानांवर चर्चा  करण्यात आली आणि कंपनीचे नेटवर्क आणि सेवा वितरणासाठी पुढील …

Read More »