Friday, December 12 2025 | 04:15:54 AM
Breaking News

चीनमधील किंगदाओ इथे होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सहभागी होणार

चीनमधील किंगदाओ 25 ते 26 जून 2025 या कालावधीत यंदाची शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ ) संरक्षण मंत्र्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह भारताच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील. या बैठकीत, संरक्षण मंत्री प्रादेशिक तसेच आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा, दहशतवादविरोधी प्रयत्न आणि शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य राष्ट्रांच्या संरक्षण …

Read More »

संरक्षण मंत्रालयाने दहशतवादविरोधी क्षमता वाढविण्यासाठी सुमारे 2,000 कोटी रुपयांचे आपत्कालीन खरेदी करार केले पूर्ण

दहशतवादविरोधी मोहिमांमध्ये भारतीय लष्कराच्या सज्जतेला  बळ देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत संरक्षण मंत्रालयाने आपत्कालीन खरेदी यंत्रणेअंतर्गत तेरा करारांना अंतिम रूप दिले आहे. भारतीय लष्करासाठी  ₹2,000 कोटी खर्च मंजूर असून  ₹1,981.90 कोटींचे करार निश्चित केले आहेत. आपत्कालीन खरेदीअंतर्गत जलदगती प्रक्रियेच्या माध्यमातून केल्या गेलेल्या या  खरेदीचे उद्दिष्ट  दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी तैनात सैनिकांना संरक्षण …

Read More »

सोन्याच्या वायद्यात 2110 रुपयांची, चांदीच्या वायद्यात 941 रुपयांची आणि क्रूड ऑइलच्या वायद्यात 342 रुपयांची घसरण

मुंबई: देशातील आघाडीचे कमोडिटी डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज, एमसीएक्सवर कमोडिटी वायदा, ऑप्शन्स आणि इंडेक्स फ्युचर्समध्ये 178589.28 कोटी रुपयांची उलाढाल नोंदवण्यात आली. कमोडिटी वायदामध्ये 29475.33 कोटी रुपयांची उलाढाल झाली, तर कमोडिटी ऑप्शन्समध्ये 149110.62 कोटी रुपयांची (कल्पनात्मक) उलाढाल झाली. बुलियन इंडेक्स बुलडेक्स जून वायदा 22704 अंकांच्या पातळीवर ट्रेड करत होता. कमोडिटी ऑप्शन्समध्ये एकूण प्रीमियम …

Read More »

सोन्याच्या वायद्यात 181 रुपयांची, चांदीच्या वायद्यात 731 रुपयांची आणि क्रूड ऑइलच्या वायद्यात 60 रुपयांची वाढ

मुंबई: देशातील आघाडीचे कमोडिटी डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज, एमसीएक्सवर कमोडिटी वायदा, ऑप्शन्स आणि इंडेक्स फ्युचर्समध्ये 95157.06 कोटी रुपयांची उलाढाल नोंदवण्यात आली. कमोडिटी वायदामध्ये 14307.12 कोटी रुपयांची उलाढाल झाली, तर कमोडिटी ऑप्शन्समध्ये 80848.22 कोटी रुपयांची (कल्पनात्मक) उलाढाल झाली. बुलियन इंडेक्स बुलडेक्स जून वायदा 23029 अंकांच्या पातळीवर ट्रेड करत होता. कमोडिटी ऑप्शन्समध्ये एकूण प्रीमियम …

Read More »

कार्यक्षमता, पारदर्शकता आणि आर्थिक शिस्त हा सार्वजनिक खर्चाचा मंत्र असावा: लोकसभा अध्यक्ष

नवी दिल्‍ली, 23 जून 2025. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज तंत्रज्ञान, प्रशिक्षण आणि लोक- केंद्रित प्रशासनाद्वारे वित्तीय  देखरेख मजबूत करण्याचे आवाहन केले. सार्वजनिक खर्चात अधिक पारदर्शकता, जबाबदारी आणि कार्यक्षमता सुनिश्चित  करण्यासाठी आर्थिक शिस्तीचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.  शासनाने लोकांच्या गरजांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे , आर्थिक देखरेख यंत्रणा  प्रभावी असण्याबरोबरच …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 वर्षांच्या परिवर्तनकारी खाण क्षेत्र सुधारणांवरील लेख केला सामायिक

नवी दिल्‍ली, 23 जून 2025. गेल्या अकरा वर्षांत राबविण्यात आलेल्या महत्त्वाच्या सुधारणांमुळे भारताचे  खाण क्षेत्र सहकारी संघराज्यवाद आणि पारदर्शक शासकीय व्यवस्थेचे दीपस्तंभ कसे बनले आहे या विषयीचा एक लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सामायिक केला आहे. केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांच्या एक्स या समाज माध्यमावरील संदेशाला दिलेल्या प्रतिसादात पंतप्रधान …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना त्यांच्या बलिदान दिनानिमित्त आदरांजली वाहिली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना त्यांच्या बलिदान दिनानिमित्त आदरांजली वाहिली आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश : डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना त्यांच्या बलिदान दिनानिमित्त कोटी-कोटी नमन. त्यांनी देशाची अखंडता अबाधित राखण्यासाठी अतुलनीय धैर्य आणि शौर्य दाखवले. राष्ट्रनिर्माणातील त्यांच्या …

Read More »

एअर इंडिया विमान कनिष्क बॉम्बस्फोटाच्या घटनेला 40 वर्षे पूर्ण झाली असून आयर्लंड आणि कॅनडासह भारताने केले या घटनेचे स्मरण

नवी दिल्‍ली, 23 जून 2025. आयर्लंडमधील कॉर्क येथील अहाकिस्ता येथे एअर इंडिया विमान 182  (कनिष्क) बॉम्बस्फोटाच्या घटनेला 40 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला दहशतवादाविरुद्ध एकत्र येण्याचे आवाहन केले. “जगाने एकत्र येण्याची गरज आहे – केवळ अशा गंभीर शोक …

Read More »

अभियांत्रिकी निर्यातीतील उत्कृष्टतेसाठी ईईपीसी इंडिया राष्ट्रीय पुरस्कार 111 पुरस्कार विजेत्यांना प्रदान

अभियांत्रिकी निर्यात क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाचा सन्मान करण्यासाठी इंजीनियरिंग एक्सपोर्ट प्रोमोशन कौन्सिल ऑफ इंडिया- राष्ट्रीय पुरस्कार सोहळा, 22 जून 2025 रोजी मुंबईत आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात 2022-23 या आर्थिक वर्षात अभियांत्रिकी निर्यात क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल 111 निर्यातदारांना गौरविण्यात आले. ईईपीसी इंडिया कडून दरवर्षी दिला जाणारा हा पुरस्कार अभियांत्रिकी वस्तू निर्यातदारांच्या दृढतेचा, सर्जनशीलता आणि महत्त्वाकांक्षेचा गौरव करतो. महाराष्ट्र …

Read More »

भारतीय नौदलाच्या ताफ्यात लवकरच स्टेल्थ तंत्रज्ञानयुक्त युद्धनौका ‘तामाल’ सामील होणार; रशियात होणार समारंभ

भारतीय नौदल आपल्या ताफ्यात लवकरच नवी गुप्त बहुउद्देशीय स्टेल्थ तंत्रज्ञानयुक्त युद्धनौका तामाल समाविष्ट करणार असून, हे समावेशन 1 जुलै 2025 रोजी रशियाच्या कॅलिनिनग्राड येथे होणार आहे. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी भारतीय नौदलाच्या पश्चिम नौदल कमांडचे प्रमुख फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ व्हाइस अ‍ॅडमिरल संजय जे. सिंग हे असणार आहेत. या प्रसंगी भारत आणि रशियामधील अनेक उच्चस्तरीय शासकीय व …

Read More »