Sunday, October 25 2026 | 05:02:40 PM
Breaking News

क्रूड ऑइलच्या वायद्यात 62 रुपयांची घसरणः सोन्याच्या वायद्यात 236 रुपयांची आणि चांदीच्या वायद्यात 1464 रुपयांची वाढ

मुंबई: देशातील आघाडीचे कमोडिटी डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज, एमसीएक्सवर कमोडिटी वायदा, ऑप्शन्स आणि इंडेक्स फ्युचर्समध्ये 121088.05 कोटी रुपयांची उलाढाल नोंदवण्यात आली. कमोडिटी वायदामध्ये 14665.42 कोटी रुपयांची उलाढाल झाली, तर कमोडिटी ऑप्शन्समध्ये 106420.94 कोटी रुपयांची (कल्पनात्मक) उलाढाल झाली. बुलियन इंडेक्स बुलडेक्स ऑगस्ट वायदा 23424 अंकांच्या पातळीवर ट्रेड करत होता. कमोडिटी ऑप्शन्समध्ये एकूण प्रीमियम …

Read More »

18 व्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलीय भौतिकी ऑलिंपियाडसाठी पंतप्रधानांनी दिलेला व्हिडिओ संदेश

नवी दिल्‍ली, 12 ऑगस्‍ट 2025. आदरणीय अतिथी, मान्यवर प्रतिनिधी, शिक्षक, मार्गदर्शक आणि माझ्या प्रिय बुद्धिमान युवा मित्रांनो, नमस्कार! 64 देशांमधील 300 हून अधिक बुद्धिमान युवकांशी जोडले जाणे हा आनंददायी अनुभव आहे. 18 व्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलीय भौतिकी ऑलिंपियाडसाठी मी तुमचे भारतात हार्दिक स्वागत करतो. भारतात परंपरेचा नवोन्मेषाशी , अध्यात्माचा विज्ञानाशी …

Read More »

केंद्रीय मंत्रिमंडळाकडून लखनौ मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या टप्पा-1बी ला मंजुरी – 11.165 किमी लांबी, 12 स्थानके, एकूण खर्च 5,801 कोटी रुपये

नवी दिल्‍ली, 12 ऑगस्‍ट 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने उत्तर प्रदेशातील लखनौ मेट्रो रेल्वे  प्रकल्पाच्या टप्पा-1बी ला मंजुरी दिली आहे. या टप्प्यात 11.165 किमी लांबीचा मार्ग असून (7 भुयारी व 5 उन्नत  स्थानके) अश्या एकूण 12 स्थानकांचा समावेश आहे.  टप्पा-1बी कार्यान्वित झाल्यानंतर लखनौ शहरात 34 किमी लांबीचे सक्रिय …

Read More »

केंद्रीय मंत्रिमंडळाची ओडिशा, पंजाब आणि आंध्र प्रदेशातील 4600 कोटी रुपयांच्या सेमीकंडक्टर उत्पादन एकाशांना मंजुरी

नवी दिल्‍ली, 12 ऑगस्‍ट 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत सेमीकंडक्टर अभियानाअंतर्गत (आय एस एम) आणखी चार सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी दिली. आधीच मंजूर झालेले सहा प्रकल्प अंमलबजावणीच्या विविध टप्प्यात आहेत.भारतातील सेमीकंडक्टर परिसंस्था वेगवान होत आहे, आज मंजूर केलेले चार प्रस्ताव SiCSem, कॉन्टिनेंटल डिव्हाइस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (CDIL), 3D …

Read More »

भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाशी साधला संवाद

नवी दिल्‍ली, 12 ऑगस्‍ट 2025. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि अधिकृत प्रतिनिधी ब्रिजमोहन श्रीवास्तव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाशी आज नवी दिल्लीतील निर्वाचन सदन येथे संवाद साधला. शिष्टमंडळाने काही सूचना सादर केल्या. पार्श्वभूमी विविध राष्ट्रीय …

Read More »

व्यापार करारासंदर्भात पंतप्रधानांनी घेतलेल्या ठोस भूमिकेबद्दल शेतकरी कृतज्ञ

नवी दिल्‍ली, 12 ऑगस्‍ट 2025 मोठ्या संख्येने आज शेतकरी संघटनांचे प्रमुख आणि देशातील कानाकोपऱ्यातून आलेल्या शेतकरी बंधू आणि भगिनींनी  केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेतली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारच्या ठोस निर्णयाचे स्वागत करत आभार मानले. नवी दिल्लीतील पुसा संकुल …

Read More »

सोन्याच्या वायद्यात 263 रुपयांची, चांदीच्या वायद्यात 153 रुपयांची आणि क्रूड ऑइलच्या वायद्यात 15 रुपयांची घसरण

मुंबई: देशातील आघाडीचे कमोडिटी डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज, एमसीएक्सवर कमोडिटी वायदा, ऑप्शन्स आणि इंडेक्स फ्युचर्समध्ये 96546.05 कोटी रुपयांची उलाढाल नोंदवण्यात आली. कमोडिटी वायदामध्ये 11725.52 कोटी रुपयांची उलाढाल झाली, तर कमोडिटी ऑप्शन्समध्ये 84818.99 कोटी रुपयांची (कल्पनात्मक) उलाढाल झाली. बुलियन इंडेक्स बुलडेक्स ऑगस्ट वायदा 23270 अंकांच्या पातळीवर ट्रेड करत होता. कमोडिटी ऑप्शन्समध्ये एकूण प्रीमियम …

Read More »

सोन्याच्या वायद्यात 1286 रुपयांची आणि चांदीच्या वायद्यात 1539 रुपयांची घसरण: क्रूड ऑइलच्या वायद्यात 6 रुपयांची वाढ

मुंबई: देशातील आघाडीचे कमोडिटी डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज, एमसीएक्सवर कमोडिटी वायदा, ऑप्शन्स आणि इंडेक्स फ्युचर्समध्ये 126023.66 कोटी रुपयांची उलाढाल नोंदवण्यात आली. कमोडिटी वायदामध्ये 21456.01 कोटी रुपयांची उलाढाल झाली, तर कमोडिटी ऑप्शन्समध्ये 104565.05 कोटी रुपयांची (कल्पनात्मक) उलाढाल झाली. बुलियन इंडेक्स बुलडेक्स ऑगस्ट वायदा 23384 अंकांच्या पातळीवर ट्रेड करत होता. कमोडिटी ऑप्शन्समध्ये एकूण प्रीमियम …

Read More »

जागतिक सिंह दिन 2025 उद्या गुजरातमध्ये साजरा केला जाणार

नवी दिल्‍ली, 9 ऑगस्‍ट 2025. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय, गुजरात सरकारच्या वन व पर्यावरण विभागाच्या सहकार्याने, 10 ऑगस्ट 2025 रोजी गुजरातमधील देवभूमी द्वारका जिल्ह्यातील बर्दा वन्यजीव अभयारण्यात जागतिक सिंह दिन – 2025  साजरा करणार आहे. या उत्सवाला गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र …

Read More »

जागतिक आदिवासी दिन कार्यक्रमात सर्व वक्त्यांनी आदिवासी कल्याणासाठी शिक्षणच एकमेव उपाय असल्यावर दिला भर

पुणे, 9 ऑगस्ट 2025. घोडेगाव (ता. आंबेगाव), पुणे येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त एका भव्य आदिवासी सांस्कृतिक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आंबेगाव, जुन्नर व खेड तालुक्यांतील आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगाव; केंद्रीय  संचार ब्युरो व आदिवासी सांस्कृतिक समिती, घोडेगाव यांच्या संयुक्त …

Read More »