राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीमध्ये आज (28 नोव्हेंबर, 2025) उत्तर प्रदेशातील लखनौ येथे भारत स्काउट्स आणि गाइडस् म्हणजेच भारत बालवीर आणि वीरबाला संघटनेचा हीरक महोत्सवी समारंभाचा समारोप झाला. यावेळी त्यांनी 19 व्या राष्ट्रीय ‘जंबोरी’ ला मार्गदर्शन केले. याप्रसंगी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, गेल्या 75 वर्षांपासून भारत स्काउट्स आणि गाइडस् युवावर्गातील मुला- मुलींना मार्गदर्शन करत आहेत आणि …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यातील श्री संस्थान गोकर्ण पार्तगळी जीवोत्तम मठाच्या 550 व्या वर्षपूर्ती समारंभाला केले संबोधित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गोव्यातील श्री संस्थान गोकर्ण पार्तगळी जीवोत्तम मठाच्या 550 व्या वर्षपूर्ती समारंभाला संबोधित केले. या पवित्र प्रसंगी आपले मन गहन शांतीने भरले आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. संतांच्या उपस्थितीत, त्यांच्या सोबत बसणे हा स्वतःच एक आध्यात्मिक अनुभव आहे, यावर त्यांनी भर दिला. येथे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भक्तांमुळे या …
Read More »देशाच्या कोळसाविषयक गरजा पुरवण्यात वेस्टर्न कोलफिल्ड्स चे योगदान अत्यंत महत्त्वाचे – केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्रालय राज्यमंत्री सतीश चंद्र दुबे
केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्रालय राज्यमंत्री सतीश चंद्र दुबे यांनी गुरुवार दिनांक 27 नोव्हेंबर 2025 वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (डब्ल्यूसीएल) या कंपनीच्या नागपूर स्थित मुख्यालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी डब्ल्यूसीएलच्या कार्याचा आढावा घेतला तसेच महत्त्वाच्या अनेक प्रकल्पांचे उद्घाटन केले. केंद्रीय राज्यमंत्री दुबे यांनी डब्ल्यूसीएल मुख्यालयात उभारण्यात आलेल्या ई-वाहन जलद विदयुत …
Read More »इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीवरील परिषदेत तज्ञांचे मंथन
इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीवर चौथ्या परिषदेचे मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील, मुंबई क्रिकेट असोसिएशन येथे आयोजन करण्यात आले होते. भारताच्या निवृत्तीवेतनविषयक. परिसंस्थेच्या भविष्यातील वाटचाली संबंधी विविध पैलूंवर या परिषदेत चर्चा करण्यात आली. परिषदेत ज्येष्ठ धोरणकर्ते, निवृत्तीवेतन निधी प्रमुख आणि आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञ यांनी विविध पैलूंवर मंथन केले. भारतातील निवृत्तीवेतनाचे …
Read More »मुंबईतील नेहरू विज्ञान केंद्रात नवीन “मजेदार विज्ञान” परस्पर संवादी दालनाचे उद्घाटन
मुंबई, 28 नोव्हेंबर, 2025 मुंबईतील नेहरू विज्ञान केंद्राच्या 40 व्या वर्धापन दिनानिमित्त आज “मजेदार विज्ञान” या परस्पर संवादी दालनाचे उद्घाटन करण्यात आले. या दालनाची निर्मिती विद्यार्थ्यांना आणि अभ्यागतांना विज्ञानातील शोधाचा आनंद घेता यावा, यासाठी केली आहे. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय अंतर्गत सर्वात मोठे विज्ञान केंद्र असलेल्या नेहरू विज्ञान केंद्राचे उद्घाटन 11 नोव्हेंबर, 1985 रोजी झाले होते. …
Read More »राष्ट्रपतींच्या उपस्थितीमध्ये भारतीय लष्कराच्या ‘चाणक्य संरक्षण संवाद-2025’ परिसंवादाच्या तिसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन
नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2025. आज (27 नोव्हेंबर 2025) नवी दिल्ली येथे आयोजित भारतीय लष्कराच्या तिसऱ्या सत्राच्या ‘चाणक्य संरक्षण संवाद-2025’ या चर्चासत्राच्या उद्घाटन सत्राला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित होत्या. याप्रसंगी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, भारतीय सशस्त्र दलांनी भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करताना व्यावसायिकता आणि देशभक्तीचे उदाहरण दिले आहे. प्रत्येक सुरक्षा आव्हानादरम्यान, मग …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबादमधील स्कायरूटच्या इन्फिनिटी कॅम्पसचे दूरदृश्य प्रणालीद्वारे केले उद्घाटन
नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तेलंगणातील हैदराबाद येथे स्कायरूटच्या इन्फिनिटी कॅम्पसचे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केले. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी नमूद केले की आज देश अंतराळ क्षेत्रात एक अभूतपूर्व संधी असल्याचे पाहत आहे आणि खाजगी क्षेत्राच्या प्रगतीमुळे भारताची अंतराळ परिसंस्था मोठी झेप येत आहे यावर त्यांनी …
Read More »भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यात व्यापक आर्थिक भागीदारी करारासंदर्भातील (सीईपीए) तिसरी संयुक्त समिती बैठक, द्विपक्षीय व्यापाराने पार केला 100 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा टप्पा
नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2025. भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यात व्यापक आर्थिक भागीदारी करारासंदर्भातील (सीईपीए) तिसरी संयुक्त समिती बैठक नुकतीच नवी दिल्ली येथे यशस्वीरीत्या संपन्न झाली. वाणिज्य विभागाचे अतिरिक्त सचिव अजय भादू आणि संयुक्त अरब अमिरातचे आंतरराष्ट्रीय व्यापार कार्य सहाय्यक अवर सचिव जुमा अल कैत यांनी या बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषवले. …
Read More »संरक्षण मंत्री आणि त्यांचे इंडोनेशियाचे समकक्ष मंत्री यांनी नवी दिल्लीत तिसऱ्या भारत-इंडोनेशिया संरक्षण मंत्रीस्तरीय संवादाचे भूषवले सह-अध्यक्षपद; संरक्षण सहकार्य अधिक दृढ करण्यास सहमती
नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2025 संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इंडोनेशियाचे संरक्षण मंत्री स्याफ्री स्यामसोएद्दीन यांनी 27 नोव्हेंबर 2025 रोजी नवी दिल्लीत तिसऱ्या भारत-इंडोनेशिया संरक्षण मंत्र्यांच्या संवादाचे सहअध्यक्षपद भूषवले. या संवादात दोन्ही देशात दीर्घ काळापासून असलेल्या धोरणात्मक भागीदारीची पुष्टी करण्यात आली तसेच द्विपक्षीय संरक्षण सहकार्य आणखी वृध्दिंगत करून नवीन टप्प्यावर …
Read More »डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या तीन नवीन उपक्रमांचे उदघाटन; दोन नवीन सी-बँड डॉपलर हवामान रडार, सौर पॅनल प्रणाली आणि हवामाविषयक संग्रहालय यांचा समावेश
नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2025. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); भूविज्ञान राज्यमंत्री; पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या तीन प्रमुख उपक्रमांचे उद्घाटन केले. यामध्ये रायपूर आणि मंगळुरू येथे दोन अत्याधुनिक डॉपलर हवामान रडार, मौसम भवन येथे एक …
Read More »
Matribhumi Samachar Marathi