नवी दिल्ली, 24 डिसेंबर 2025. भारतीय संरक्षण लेखा सेवेतील (2025 तुकडी) प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी आज (24 डिसेंबर, 2025) राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. यावेळी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, भारतीय संरक्षण लेखा सेवेचे अधिकारी भारतीय सशस्त्र दल आणि संबंधित संस्थांच्या आर्थिक संसाधनांच्या व्यवस्थापनात एक महत्त्वाचे स्थान भूषवतात. अर्थसंकल्प …
Read More »केंद्रीय मंत्रिमंडळाने दिल्ली मेट्रो प्रकल्पाच्या पाचव्या टप्प्याचा (ए) भाग असलेल्या तीन नव्या मार्गिकांच्या उभारणीला मंजुरी दिली
नवी दिल्ली, 24 डिसेंबर 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज दिल्ली मेट्रो प्रकल्पाच्या पाचव्या टप्प्याचा (ए) भाग असलेल्या 16.076 किमी लांबीच्या तीन नव्या मार्गिकांच्या उभारणीला मंजुरी दिली. यामध्ये 1.आर.के.आश्रम मार्ग ते इंद्रप्रस्थ (9.913 Kms), 2.एअरोसिटी ते इंदिरा गांधी देशांतर्गत विमानतळ (आयजीडीटी) टी-1 (2.263 kms) तसेच 3.तुघलकाबाद ते कालिंदी …
Read More »भारतीय व्यावसायिक सेवांसाठी जागतिक बाजारपेठेची दारे उघडून देण्याच्या उद्देशाने मुक्त व्यापार करारांतर्गत व्यावसायिक सेवांवर कायदेशीररीत्या बंधनकारक कटिबद्धता आवश्यक: केंद्रीय वाणिज्य सचिव
व्यावसायिक सेवांवर आधारित चिंतन शिबिराचे उद्घाटन करताना, केंद्रीय वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी भागधारकांमधील वाढीव समन्वयाचे महत्त्व, देशांतर्गत परिसंस्थेतील सुधारणा तसेच भारतीय व्यावसायिक सेवांसाठी जागतिक बाजारपेठेची दारे उघडून देण्याच्या उद्देशाने मुक्त व्यापार करारांतर्गत व्यावसायिक सेवांवर कायदेशीररीत्या बंधनकारक कटिबद्धता यांवर अधिक भर दिला. केंद्रीय वाणिज्य मंत्रालय (डीओसी) तसेच केंद्रीय वाणिज्य आणि …
Read More »एनसीसी संचालनालय, महाराष्ट्रने शनिवार वाडा येथून पुणे-दिल्ली सायकल मोहीम ‘शौर्य के कदम, क्रांती की ओर’ ला हिरवा झेंडा दाखवून केले रवाना
मुंबई, 24 डिसेंबर 2025. एनसीसी संचालनालय महाराष्ट्र ने आज पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा येथून ‘शौर्य के कदम , क्रांती की ओर ‘ या पुणे ते दिल्ली सायकल मोहिमेला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. हा कार्यक्रम व्यापक सोहळ्याचा एक भाग आहे, ज्याचा समारोप 27 जानेवारी 2026 रोजी पंतप्रधान दिल्ली येथे मोहीम पथकाला …
Read More »केंद्र सरकार संपूर्ण अरवली पर्वतरांगेचे रक्षण करेल; खाण भाडेपट्टीने दिली जाणार नाहीत; संरक्षित क्षेत्राचा विस्तार केला जाणार
नवी दिल्ली, 24 डिसेंबर 2025. बेकायदेशीर खाणकामापासून दिल्ली ते गुजरातपर्यंत पसरलेल्या संपूर्ण अरवली पर्वतरांगांचे संवर्धन आणि संरक्षण करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकत केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने राज्यांना अरवलीमध्ये कोणत्याही नवीन खाण भाडेपट्ट्यांच्या मंजुरीवर पूर्णपणे बंदी घालण्याचे निर्देश जारी केले आहेत. ही बंदी संपूर्ण अरवली पर्वतरांगेवर एकसमानपणे लागू …
Read More »आर्थिक गुंतवणूक आणि विकासाच्या प्रमुख प्रेरक घटकांपैकी सुरक्षा एक घटक आहे: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2025. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (23 डिसेंबर 2025) नवी दिल्ली येथे ‘लोककेंद्रित राष्ट्रीय सुरक्षा: विकसित भारताच्या उभारणीत सामुदायिक सहभाग’ या विषयावरील आयबी सेंटेनरी एंडॉवमेंट लेक्चर कार्यक्रमाला संबोधित केले. या प्रसंगी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, स्वातंत्र्यानंतर भारतातील लोकांना सुरक्षा प्रदान करण्यात आणि राष्ट्राची एकता आणि अखंडता सुनिश्चित …
Read More »नवी दिल्लीत कृत्रिम बुद्धीमत्ता उत्क्रांतीवरील राष्ट्रीय परिषदेला उपराष्ट्रपतींनी केले संबोधित
नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2025. नवी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात, गुरू गोविंद सिंह इंद्रप्रस्थ विद्यापीठाद्वारे, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) आणि आउटलुक मासिकाच्या सहयोगाने आयोजित ‘एआय इवोल्युशन -द महाकुंभ ऑफ एआय’ (एआय उत्क्रांती – एआयचा महाकुंभ) या प्रमुख राष्ट्रीय परिषदेला आज उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांना संबोधित …
Read More »केंद्रीय दळणवळण राज्य मंत्री डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी यांनी आधुनिकीकरणाला चालना देण्यासाठी सर्व पोस्टल सर्कलच्या कामगिरीचा घेतला आढावा
नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2025. केंद्रीय दळणवळण आणि ग्रामीण विकास राज्यमंत्री डॉ. पेम्मासानी चंद्र शेखर यांनी इंडिया पोस्टला व्यवसाय वाढीसाठी सक्रिय आणि धोरणात्मक दृष्टिकोन अवलंबण्याचे निर्देश दिले आहेत, ज्यामध्ये जीएसटीत प्रमुख योगदान देणाऱ्या व्यवसाय आणि संस्थांपर्यंत पोहोचणे समाविष्ट आहे. त्यांनी प्रत्येक परिमंडळात लीड्स, रूपांतरणे आणि महसूलाचे दररोज निरीक्षण करण्यासाठी समर्पित विपणन …
Read More »एनजीएमए मुंबईने प्रसिद्ध कलाकार राव बहादूर एम. व्ही. धुरंधर यांच्यावरील पुस्तक केले प्रकाशित
मुंबई, 23 डिसेंबर 2025. द नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट (एनजीएमए), मुंबईने आज एनजीएमए मुंबई येथे प्रसिद्ध संशोधक आणि कला इतिहासकार संदीप दहिसरकर यांनी लिहिलेले “राव बहादूर एम. व्ही. धुरंधर: अ पेंटर फ्रॉम द बॉम्बे स्कूल ऑफ आर्ट” हे महत्त्वपूर्ण पुस्तक प्रकाशित केले. या कार्यक्रमाला महाराष्ट्र सरकारचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष …
Read More »संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ‘रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्याबाबतची मार्गदर्शिका’ केली प्रकाशित
नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2025. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 23 डिसेंबर 2025 रोजी नवी दिल्लीतील साउथ ब्लॉक येथे सीमा रस्ते संघटनेने (बीआरओ) तयार केलेल्या ‘रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यावरील मार्गदर्शिकेचे प्रकाशन केले. बीआरओ, देशातील काही अत्यंत दुर्गम आणि आव्हानात्मक भूप्रदेशांमध्ये महामार्ग आणि मोक्याच्या रस्त्यांचे बांधकाम …
Read More »
Matribhumi Samachar Marathi