नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025 आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्यावतीने आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सहकार्याने 20 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे ‘राष्ट्रीय आदिवासी आरोग्य परिषद 2025’चे आयोजन केले होते. भारतातील आदिवासी समुदायांना भेडसावणाऱ्या गंभीर आरोग्य समस्या आणि त्यांना निरामय आरोग्य सेवा प्रदान करताना येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी …
Read More »एनटीपीसी पश्चिम क्षेत्र -I मुख्यालयाकडून अंतर्गत संवाद अधिक वाढवण्यासाठी क्षेत्रीय संप्रेषण बैठकीचे आयोजन
मुंबई , 21 जानेवारी 2025. एनटीपीसी पश्चिम क्षेत्र -I मुख्यालयाने आज आपल्या मुंबईतल्या मुख्यालयात पश्चिम क्षेत्र -I प्रकल्प आणि केंद्रांसाठी क्षेत्रीय संप्रेषण बैठकीचे आयोजन केले होते.प्रादेशिक कार्यकारी संचालक (पश्चिम- I), कमलेश सोनी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत प्रकल्प प्रमुख, विभाग प्रमुख, प्रादेशिक एचओएचआर, एचओएचआर आणि डब्ल्यूआर-I प्रकल्प आणि केंद्रांचे संघ आणि …
Read More »प्रजासत्ताक दिन सोहळा 2025 : राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेची महाअंतिम फेरी नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम येथे होणार
नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025. प्रजासत्ताक दिन सोहळा 2025 चा एक भाग म्हणून आयोजित राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धा 2024-25 ची महाअंतिम फेरी 24 आणि 25 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम येथे होणार आहे. बक्षीस वितरण समारंभ 25 जानेवारी रोजी संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांच्या उपस्थितीत होणार …
Read More »आत्मनिर्भर भारत : भारतीय सैन्यासाठी 47 T-72 ब्रिज लेईन्ग टँक खरेदी करण्यासाठी हेवी वेहिकल्स फॅक्टरी,एव्हीएनएल सोबत 1,561 कोटी रुपयांचा करार
नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025. संरक्षण मंत्रालयाने भारतीय सैन्यासाठी 47 टँक-72 ब्रिज लेइंग टँकच्या खरेदीसाठी आर्मर्ड व्हेईकल निगम लिमिटेडच्या हेवी वेहिकल्स फॅक्टरीसोबत एकूण 1,560.52 कोटी रुपयांचा करार केला आहे. 21 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथे संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्या उपस्थितीत संरक्षण मंत्रालय आणि एचव्हीएफ /एव्हीएनएल च्या वरिष्ठ …
Read More »नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 128 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या वारशाचा गौरव करण्यासाठी भारत पराक्रम दिवस 2025 करत आहे साजरा
नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025. पराक्रम दिवस 2025 निमित्त, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जन्मस्थान असलेल्या कटक या ऐतिहासिक शहरातील बाराबती किल्ल्यावर 23 जानेवारी ते 25 जानेवारी 2025 या कालावधीत एक भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. नेताजींच्या 128व्या जयंतीनिमित्त होणाऱ्या या वैविध्यपूर्ण सोहळ्यात त्यांच्या वारशाचा गौरव केला जाईल. 23 ते …
Read More »नेहरू विज्ञान केंद्रातर्फे वार्षिक आंतर शालेय विज्ञान प्रश्नमंजुषा 2024-25 चे आयोजन
मुंबई , 21 जानेवारी 2025 मुंबईतील नेहरू विज्ञान केंद्रातर्फे रोटरी क्लब ऑफ बॉम्बे पियर आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बे क्वीन सिटी यांच्या सहयोगाने वार्षिक आंतर शालेय विज्ञान प्रश्नमंजुषा 2024-25 आयोजित करण्यात आली होती. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद (एनसीएसएम) च्या महत्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी जिज्ञासा निर्माण करण्यासह …
Read More »ट्रायने स्पेक्ट्रमवरील एसएटीआरसी कार्यशाळेचे केले उद्घाटन
नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025 ट्राय अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष अनिल कुमार लाहोटी यांनी आज आशिया प्रशांत टेलिकम्युनिटीचे (एपीटी) सरचिटणीस मसानोरी कोंडो यांच्या उपस्थितीत दक्षिण आशियाई दूरसंचार नियामक परिषदेच्या (एसएटीआरसी) स्पेक्ट्रमवरील कार्यशाळेचे उद्घाटन केले. या तीन दिवसांच्या कार्यशाळेत एसएटीआरसी सदस्य देशांचे प्रतिनिधी, कार्यगट सदस्य, उद्योग तज्ज्ञ, अनेक …
Read More »केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी बेल्जियमच्या परराष्ट्र व्यवहार आणि परराष्ट्र व्यापार मंत्र्यांशी केली द्विपक्षीय चर्चा,उद्योग धुरीणांशीही साधला संवाद
नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज ब्रुसेल्समध्ये बेल्जियमचे परराष्ट्र व्यवहार, युरोपीय व्यवहार आणि परराष्ट्र व्यापार मंत्री बर्नार्ड क्विंटिन यांची भेट घेऊन द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक संबंध वृद्धिंगत करण्यासंदर्भात चर्चा केली. या बैठकीत लोकशाही, कायद्याचे राज्य आणि स्वतंत्र न्यायव्यवस्थेच्या सामायिक मूल्यांवर आधारित भारत …
Read More »पंतप्रधानांनी मणिपूरच्या जनतेला स्थापना दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा
नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025. देशाच्या विकासात मणिपूरच्या लोकांनी दिलेल्या योगदानाबद्दल अभिमान व्यक्त करत,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मणिपूरच्या जनतेला राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. त्यांनी X वरील एका पोस्टमध्ये लिहिले: “मणिपूरच्या जनतेला त्यांच्या राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा. भारताच्या विकासात मणिपूरच्या लोकांनी दिलेल्या योगदानाबद्दल आम्हाला प्रचंड अभिमान आहे.मणिपूरच्या प्रगतीसाठी माझ्या …
Read More »अमृत उद्यान 2 फेब्रुवारीपासून जनतेसाठी खुले होणार
नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025. राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान 2 फेब्रुवारी ते 30 मार्च 2025 या कालावधीत जनतेसाठी खुले राहणार आहे. उद्यानाच्या देखभालीचा सोमवार हा वार वगळता, आठवड्यातील इतर वारी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत लोक उद्यानाला भेट देऊ शकतात. उद्यान 5 फेब्रुवारी (दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानामुळे), 20 …
Read More »
Matribhumi Samachar Marathi