Sunday, July 26 2026 | 10:38:08 PM
Breaking News

पंतप्रधानांनी मिझोरामच्या जनतेला त्यांच्या राज्य स्थापना दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिझोरामच्या जनतेला त्यांच्या राज्य स्थापना दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.मिझो संस्कृती,वारसा आणि सौहार्दाचे सुंदर मिश्रण प्रतिबिंबित करते,असे मोदी म्हणाले. मिझोरामची प्रगती होत राहो आणि त्याचा शांतता,विकास आणि प्रगतीचा प्रवास पुढील काही वर्षांत नवी उंची गाठो अशीही इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. आपल्या …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशच्या नागरिकांना त्यांच्या स्थापना दिनाबद्दल दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेश स्थापना दिनाबद्दल तेथील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.अरुणाचल प्रदेश हा समृद्ध परंपरा आणि निसर्गाशी जवळीक यासाठी ओळखला जातो,असे मोदी यांनी म्हटले आहे भावी काळातही अरुणाचल प्रदेशाची समृद्धी वाढत राहो आणि प्रगती तसेच ऐक्य असेच बहरत राहो’ असेही मोदी यांनी  म्हटले आहे. …

Read More »

पाच देशांच्या राजदूतांनी आपली ओळखपत्रे राष्ट्रपतींकडे केली सादर

नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी 2025. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज 20 फेब्रुवारी 2025 रोजी राष्ट्रपती भवन येथे एका सोहळ्यात पनामा , गयाना, सुदान , डेन्मार्क आणि पॅलेस्टाईन या देशांचे राजदूत/उच्चायुक्त यांची ओळखपत्रे स्वीकारली. 1.अलन्सो कोरिया मेग्युएल,पनामाचे राजदूत 2.धर्मा कुमार सिराज ,गयानाचे उच्चायुक्त 3.मोहम्मद अब्दुल्ला अली एंल्टोम,सुदानचे राजदूत 4.रस्मुस अबिलदगार्ड क्रिस्टेनसेन,डेन्मार्कचे राजदूत …

Read More »

नव्या फास्टॅग नियमाबद्दल स्पष्टीकरण

नवी दिल्‍ली, 19 फेब्रुवारी 2025. फास्टॅग वापरापूर्वी 60 मिनिटे आणि वापरानंतर 10 मिनिटे सुरू नसेल (ऍक्टीव्ह) तर त्यावरील व्यवहार नाकारले जात असल्याच्या नियमातील बदलासंदर्भात काही प्रकाशनांकडून दिल्या जाणाऱ्या बातम्यांसंदर्भात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) असे स्पष्टीकरण देत आहे की 28.01.2025 रोजी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) कडून जारी करण्यात आलेले …

Read More »

रेझोनेट : द ईडीएम चॅलेंज

नवी दिल्‍ली, 19 फेब्रुवारी 2025 प्रस्तावना रेझोनेट: द ईडीएम चॅलेंज आता जागतिक दृक्श्राव्य मनोरंजन परिषदेच्या (वेव्हज) कार्यक्रमात मध्यवर्ती स्थान मिळवण्यासाठी सज्ज असून ही स्पर्धा संगीत निर्मिती तसेच प्रत्यक्ष सादरीकरणातील नवोन्मेष, सर्जनशीलता तसेच सहयोगी संबंध साजरे करत इलेक्ट्रॉनिक नृत्य संगीत (ईडीएम) क्षेत्रातील जागतिक प्रतिभांना एकत्र आणणारे आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण …

Read More »

‘अचप्पाज् अल्बम’ हा एनएफडीसीचा मल्याळम चित्रपट बर्लिनेलच्या युरोपियन फिल्म मार्केट 2025 मध्ये प्रदर्शित

मुंबई, 19 फेब्रुवारी 2025. भारतीय चित्रपटसृष्टीच्या मानाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवणारा, ‘अचप्पाज् अल्बम’ (इंग्रजी शीर्षक: ग्रॅम्पाज् अल्बम), हा एक हृदयस्पर्शी मल्याळम भाषेतील बालचित्रपट, जर्मनीत सुरू असलेल्या बर्लिन चित्रपट महोत्सव 2025 चा महत्त्वपूर्ण भाग असलेल्या युरोपियन फिल्म मार्केट (ईएफएम) मध्ये प्रदर्शित झाला. पिढ्यानपिढ्यांच्या कौटुंबिक बंधावरील एक अनोखे नाट्य सादर करणारा …

Read More »

क्वालालंपूर येथे झालेल्या 13 व्या मलेशिया-भारत संरक्षण सहकार्य समितीच्या बैठकीचे संरक्षण सचिवांनी भूषवले अध्यक्षपद

नवी दिल्‍ली, 19 फेब्रुवारी 2025. मलेशियात क्वालालंपूर येथे 19 फेब्रुवारी 2025 रोजी मलेशिया-भारत संरक्षण सहकार्य समिती (MIDCOM) च्या 13 व्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह आणि मलेशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे सचिव लोकमान हकीम बिन अली यांनी या बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषवले. अलीकडच्या काळात दोन्ही देशांच्या सशस्त्र दलांमधील नियमित सहभागासह …

Read More »

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांची राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेजला भेट

नवी दिल्‍ली, 19 फेब्रुवारी 2025. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी 19 फेब्रुवारी 2025 रोजी राष्ट्रीय भारतीय लष्करी महाविद्यालयाला भेट दिली. भारतीय सशस्त्र दलाच्या भावी नेतृत्वाला आकार देण्यात संस्थेने महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आरआयएमसीचे कमांडंट, प्राध्यापक आणि छात्रांकडून जनरल चौहान यांचे प्रेमाने तसेच संपूर्ण लष्करी शिष्टाचारानुसार …

Read More »

पंतप्रधान येत्या 21 फेब्रुवारी 2025 रोजी दिल्ली येथे एसओयुएल (सोल) लीडरशिप कॉन्क्लेव्हच्या पहिल्या वर्षीच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करणार

नवी दिल्‍ली, 19 फेब्रुवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 21 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे एसओयुएल (सोल) लीडरशिप कॉन्क्लेव्हच्या पहिल्या वर्षीच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी ते उपस्थितांना संबोधित देखील करतील. या कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित असलेले भूतानचे पंतप्रधान दाशो त्शेरिंग …

Read More »

ऍडवान्सड केमिस्ट्री सेल (एसीसी ) अर्थात प्रगत रसायन संचयिका बॅटरी साठवणूक योजनेसाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेअंतर्गत 10 गिगावॅट तास क्षमता निर्मितीसाठी रिलायन्स न्यू एनर्जी बॅटरी लिमिटेडसोबत कार्यक्रम करारावर स्वाक्षरी

नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी 2025. भारताच्या प्रगत बॅटरी उत्पादन क्षेत्रासाठी एक मोठा टप्पा सर करत भारत सरकारच्या अवजड उद्योग मंत्रालयाने रिलायन्स न्यू एनर्जी बॅटरी लिमिटेड (रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची उपकंपनी) सोबत उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेअंतर्गत प्रगत रसायन संचयिका बॅटरी साठवणूक योजनेसाठी 17 फेब्रुवारी 2025 रोजी एक कार्यक्रम करार केला. या कराराअंतर्गत स्पर्धात्मक …

Read More »