नवी दिल्ली, 30 डिसेंबर 2024 भारतीय कृषी संशोधन परिषदेमधील कृषी शास्त्रज्ञांच्या नेमणुकांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप असलेल्या तसेच याबाबतीत चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या बातम्या दि. 27 डिसेंबर 2024 रोजी काही प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. त्या संदर्भात हे प्रसिद्धीपत्रक जारी केले जात आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद ही भारत सरकारच्या कृषी आणि …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिमी कार्टर यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिमी कार्टर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ‘एक्स’वर केलेल्या पोस्ट मध्ये पंतप्रधानांनी लिहिले आहे: “अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिमी कार्टर यांच्या निधनाने तीव्र दुःख झाले. एक महान दृष्टिकोन असलेले राजकारणी, ज्यांनी जागतिक शांतता आणि सलोख्यासाठी अथक परिश्रम घेतले. भारत-अमेरिका संबंध मजबूत करण्यासाठी त्यांनी …
Read More »भारताच्या मनोरंजन आणि सर्जनशील उद्योगासाठी भारताच्या पंतप्रधानांचे आवाहन: जागतिक मंचावर भारताची सर्जनशील शक्ती प्रदर्शित करण्यासाठी WAVES मध्ये सामील व्हा
भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी, ‘मन की बात’ च्या 117 व्या भागात, भारताच्या सर्जनशील आणि मनोरंजन क्षेत्रासाठी महत्त्वाच्या ठरलेल्या टप्प्याची उत्साहवर्धक बातमी सांगितली. राष्ट्राला संबोधित करताना, पंतप्रधानांनी जाहीर केले की भारत पुढील वर्षी 5 ते 9 फेब्रुवारी 2025 दरम्यान प्रथमच वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट (WAVES), ही जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद आयोजित करणार आहे. वेव्हज परिषद: भारताच्या सर्जनशील प्रतिभेसाठी …
Read More »भारत-ऑस्ट्रेलिया यशस्वी आर्थिक सहकार्य आणि व्यापार कराराला दोन वर्षे पूर्ण
भारत-ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार कराराने (Ind-Aus ECTA) परस्पर वृद्धी आणि दोन्ही अर्थव्यवस्थांची पूरकता दृश्यमान करित दोन वर्षांचे उल्लेखनीय यश पूर्ण केले आहे. भारत-ऑस्ट्रेलिया ECTA मध्ये लक्षणीयरीत्या प्रगत व्यापारी संबंध अंतर्भूत असून त्यायोगे परस्परांच्या आर्थिक भागीदारीचा पाया मजबूत करत दोन्ही देशांमध्ये सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, व्यवसाय आणि रोजगारासाठी नवीन संधी निर्माण होत आहेत. तिसऱ्या …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (117 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
नवी दिल्ली, डिसेंबर 29,2024 माझ्या प्रिय देशवासीयांनो, नमस्कार! 2025 हे वर्ष तर आता आलंच आहे, दरवाजावर येऊन ठेपलं आहे. 26 जानेवारी 2025 रोजी आपली राज्यघटना लागू होऊन 75 वर्षे पूर्ण होत आहेत. आपल्या सर्वांसाठी ही खूप अभिमानाची आणि गौरवास्पद बाब आहे. आपल्या राज्यघटनाकारांनी आपल्या हाती सुपूर्द केलेली राज्यघटना, काळाच्या प्रत्येक निकषावर सिद्ध झाली आहे. राज्यघटना आपल्यासाठी मार्गदर्शक प्रकाश- दीपस्तंभ आहे, मार्गदर्शक आहे. भारताच्या राज्यघटनेमुळेच …
Read More »महिलांच्या 2024 फिडे जागतिक जलदगती बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा जिंकणाऱ्या हम्पी कोनेरूचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हंपी कोनेरूचे 2024 फिडे (FIDE- आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ) महिला जागतिक जलदगती बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा जिंकल्याबद्दल अभिनंदन केले. लाखो लोकांना प्रेरणादायक ठरणाऱ्या तिच्या धैर्य आणि निर्धाराचे, त्यांनी कौतुक केले. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या X समाज माध्यमावरील टिप्पणीला प्रतिसाद देताना, ते लिहितात: “2024 फिडे महिलांची जागतिक जलदगती बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा जिंकल्याबद्दल @humpy_koneru चे अभिनंदन! तिचे धैर्य आणि निर्धार …
Read More »अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचा वर्षअखेर आढावा
अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयापासून विलग करुन 2006 मध्ये स्वतंत्र अल्पसंख्याक मंत्रालय स्थापन करण्यात आले. या मंत्रालयाच्या अधिकारांमध्ये धोरण आखणे, समन्वय, मूल्यांकन व अल्पसंख्याक समुदायांच्या विकास कामांची देखरेख यांचा समावेश आहे. अल्पसंख्याकांच्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग कायदा, 1992 अंतर्गत राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाची (NCM) स्थापना केली. सुरुवातीला बौद्ध, ख्रिश्चन, मुस्लीम, पारशी …
Read More »सूर्यकिरण या भारत-नेपाळ संयुक्त लष्करी सरावासाठी भारतीय लष्कराचे पथक रवाना
भारतीय लष्कराचे 334 जणांचे पथक आज भारत आणि नेपाळ यांच्यातल्या बटालियन स्तरावरील सूर्यकिरण या संयुक्त लष्करी सरावासाठी नेपाळला रवाना झाले. हा सराव नेपाळ मध्ये सालझंडी इथे 31 डिसेंबर 2024 ते 13 जानेवारी 2025 या कालावधीत होणार आहे. दोन्ही देश आलटून पालटून दरवर्षी या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करतात. भारतीय लष्कराच्या पथकाचे नेतृत्व 11 गोरखा रायफल्स बटालियन करत आहे. नोपाळच्या लष्करी पथकाचे नेतृत्व श्रीजुंग …
Read More »भारतीय नौदलाचे तुशिल हे जहाज मोरोक्को मधल्या कासाब्लांका येथे दाखल
भारत आणि मोरोक्को यांच्यातील द्विपक्षीय संबंध आणि नौदल सहकार्य मजबूत करण्याचा एक भाग म्हणून, आयएनएस तुशील 27 डिसेंबर 24 रोजी कासाब्लांका, मोरोक्को येथे दाखल झाले. मोरोक्को हे एक सागरी राष्ट्र आहे आणि भारताप्रमाणेच भूमध्य आणि अटलांटिक महासागर या दोन्ही किनारपट्टीसह एक अद्वितीय भौगोलिक स्थान आहे. भारतीय युद्धनौकेची भेट ही दोन्ही नौदलांमधील सहकार्यासाठी आणखी संधी शोधण्याच्या दृष्टीने …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना आदरांजली अर्पण करून दिला अखेरचा निरोप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना आदरांजली अर्पण करून अखेरचा निरोप दिला. पंतप्रधान एक्स या समाजमाध्यमावरील संदेशात म्हणतात, ‘माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना आदरांजली अर्पण करून अखेरचा निरोप दिला. त्यांनी भारताची केलेली सेवा सदैव स्मरणात राहील.’ भारत : 1885 से 1950 (इतिहास पर …
Read More »
Matribhumi Samachar Marathi