नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2024 कृषी कामगार (CPI-AL) आणि ग्रामीण मजूर (CPI-RL) यांच्यासाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (आधारभूत वर्ष: 1986-87=100) नोव्हेंबर 2024 मध्ये प्रत्येकी 5 अंकांनी वाढला, आणि अनुक्रमे 1320 आणि 1331 या पातळीवर पोहोचला. नोव्हेंबर 2024 या महिन्यात कृषी कामगार आणि ग्रामीण मजूरांच्या ग्राहक किंमत निर्देशांकवर आधारित वार्षिक …
Read More »‘भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण’ ने नवे संकेतस्थळ केले सुरू,संकेतस्थळ येथे उपलब्ध आहे: (https://trai.gov.in/)
नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2024 भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (टीआरएआय)ने जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत आपली पोहोच व्यापक करण्यासाठी सुधारित संकेतस्थळ सुरू केले आहे. सोशल मीडियाचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन, नवीन शेअरिंग फिचर्सद्वारे नियामक माहिती सर्व भागधारकांपर्यंत पोहोचवणे सुलभ झाले आहे.हे संकेतस्थळ दूरसंचार आणि प्रसारण क्षेत्रातील नियम, धोरणे, कायदे, आकडेवारी आणि कल …
Read More »भारताला जगाचे खाद्य भांडार बनवण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न -केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान
नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2024 देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात कृषी क्षेत्राचा वाटा 18 टक्के आहे. विशेषतः कोविडच्या काळात संपूर्ण जगाच्या हे लक्षात आले आहे की भारताचे कृषी क्षेत्र इतर देशांच्या तुलनेत भक्कम आहे.या क्षेत्राला बळकटी देण्यासाठी सरकार नेहमीच सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मोदी सरकारची या क्षेत्राविषयीची बांधिलकी व्यक्त करत केंद्रीय …
Read More »राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त पुण्यामध्ये झालेल्या शेतकरी सन्मान दिवस आणि शेतकरी आणि ग्रामीण विकास लाभार्थी परिषदेत केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा सहभाग
नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2024 केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री, शिवराज सिंह चौहान यांनी आज राष्ट्रीय शेतकरी दिन 2024 निमित्त पुणे येथील कृषी संशोधन परिषद – कृषी तंत्रज्ञान अनुप्रयोग संशोधन संस्थेमध्ये आयोजित किसान सन्मान दिन आणि शेतकरी आणि ग्रामीण विकास लाभार्थी परिषदेच्या कार्यक्रमात भाग घेतला. आपल्या भाषणात …
Read More »माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले त्यांचे स्मरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांचे त्यांच्या जयंतीदिनी स्मरण केले. X या समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे: “गरीब आणि शेतकऱ्यांचे खरे हितचिंतक माजी पंतप्रधान भारतरत्न चौधरी चरण सिंह जी यांना त्यांच्या जयंती दिनी विनम्र अभिवादन. राष्ट्राप्रती त्यांचे समर्पण आणि सेवाभाव प्रत्येकाला प्रेरित करत राहील.” …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारी विभाग आणि संघटनांमध्ये नियुक्त झालेल्या नवनियुक्तांना रोजगार मेळ्या अंतर्गत केले 71,000 पेक्षा जास्त नियुक्तीपत्रांचे वितरण
नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2024 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून रोजगार मेळाव्याला संबोधित केले आणि सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नवनियुक्त 71,000 हून अधिक युवांना नियुक्ती पत्रांचे वितरण केले. हा रोजगार मेळा पंतप्रधानांच्या रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याच्या वचनबद्धतेला अधोरेखित करत असून युवकांना राष्ट्रउभारणी आणि आत्मसक्षमीकरणात योगदान देण्यासाठी अर्थपूर्ण …
Read More »डॉ मनसुख मांडविया यांनी ‘फिट इंडिया संडे ऑन सायकल’ उपक्रमाला दाखवला हिरवा झेंडा; सीआरपीएफ आयटीबीपी, माजी डब्ल्युडब्ल्युई स्टार शांकी सिंग कार्यक्रमात सामील
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी या आठवड्याच्या प्रारंभी सुरू केलेल्या फिट इंडिया सायकलिंग ड्राइव्ह मध्ये सातत्य राखत,नवी दिल्ली येथील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम येथे आज सकाळी ‘फिट इंडिया संडे ऑन सायकल’ उपक्रमाला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्र्याव्यतिरिक्त केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) आणि …
Read More »अमरावतीच्या भारतीय जनसंचार संस्था – आयआयएमसीच्या बांधकाम निविदा प्रक्रियेला गती देण्यासाठी कंत्राटदारांनी पुढाकार घ्यावा- केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांचं आवाहन
नागपूर / अमरावती/मुंबई 22 डिसेंबर 2024 केंद्रीय शिक्षण मंत्रालया अंतर्गत अभिमत विद्यापीठ त्याचप्रमाणे माहिती प्रसारण मंत्रालय अंतर्गत स्वायत्त संस्था असलेल्या भारतीय जनसंचार संस्था आयआयएमसीच्या पश्चिम विभागीय अमरावती केंद्राचे बांधकाम केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाद्वारे 90 कोटी रुपयांच्या तरतुदीने बडनेरा येथील सुमारे 15 एकर जागेवर होत आहे .यासाठी केंद्रीय लोक निर्माण विभाग – सीपीडब्ल्यूडी च्या संकेतस्थळावर etender.cpwd.gov.in निविदा मागवल्या …
Read More »केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (The Central Consumer Protection Authority – CCPA) शुभ्रा रंजन आयएएस स्टडी या खाजगी शिकवणी संस्थेला दिशाभूल करणारी जाहिरात प्रसिद्ध केल्याबद्दल ठोठावला दोन लाख रुपयांचा दंड
केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (The Central Consumer Protection Authority – CCPA) शुभ्रा रंजन आयएएस स्टडी या खाजगी शिकवणी संस्थेला दिशाभूल करणारी जाहिरात प्रसिद्ध केल्याबद्दल दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. एक वर्ग म्हणून ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने तसेच ग्राहक संरक्षण कायदा, 2019 च्या तरतुदींचे उल्लंघन करत कोणत्याही वस्तू किंवा …
Read More »रोजगार मेळाव्या अंतर्गत पंतप्रधान उद्या २३ डिसेंबर रोजी केंद्र सरकारच्या विभागांमध्ये नव्याने नियुक्त झालेल्या ७१,००० हून अधिक उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वितरण करणार
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी हे उद्या म्हणजे २३ डिसेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता दूरस्थ पद्धतीने नव्याने नियुक्त झालेल्या उमेदवारांना ७१,००० हून अधिक उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वितरण करणार आहेत. या प्रसंगी ते उपस्थितांना संबोधित देखील करणार आहेत. रोजगार मेळावा हा पंतप्रधान यांच्या रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या वचनाची पूर्तता करण्याच्या दिशेने …
Read More »
Matribhumi Samachar Marathi