Thursday, January 15 2026 | 07:39:36 PM
Breaking News

चांदीनगर येथील गरुड रेजिमेंटल प्रशिक्षण केंद्रात मरून बेरेट प्रशिक्षणार्थींचे समारंभ संचलन

भारतीय वायु सेनेच्या ‘गरुड’ कमांडोज या विशेष पथकाचे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण झाल्यानिमित्त 21 डिसेंबर 2024 रोजी चांदीनगर येथील वायु सेनेच्या तळावरील गरुड रेजिमेंटल प्रशिक्षण केंद्रात मरून बेरेट हे समारंभ संचलन आयोजित करण्यात आले. सहाय्यक चीफ ऑफ एअर स्टाफ ऑपरेशन्स (वाहतूक आणि हेलिकॉप्टर कारवाई) हे या कार्यक्रमाला  प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, त्यांनी या संचलनाची पाहणी …

Read More »

कुवेत दौऱ्यावर रवाना होणापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेले निवेदन

कुवेतचे अमीर अमीर शेख मेशाल अल – अहमद अल – जाबेर अल – सबाह यांच्या निमंत्रणावरून आज मी दोन दिवसांच्या कुवेत दौऱ्यावर रवाना होत आहे. गेल्या अनेक पिढ्यांपासून कुवेतसोबत जपल्या गेलेले ऐतिहासिक नाते खूपच महत्वाचे असल्याचेच आम्ही मानतो. आम्ही केवळ व्यापार आणि ऊर्जा क्षेत्रातील मजबूत भागीदार नाही, तर पश्चिम आशिया क्षेत्रातील …

Read More »

रण महोत्सवात प्राचीन पांढऱ्या शुभ्र रणचा अनुभव घेण्याचे, कच्छच्या नेत्रदीपक संस्कृती आणि सौहार्दपूर्ण आदरातिथ्याचा अनुभव घेण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सर्वांना आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कच्छ येथे मार्च 2025 पर्यंत चालणाऱ्या रण महोत्सवासाठी सर्वांना आमंत्रित केले आहे. हा महोत्सव एक अविस्मरणीय असेल ही बाबही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केली आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाजमाध्यमावर लिहिलेला संदेश : कच्छ तुम्हा सगळ्यांची वाट पाहत आहे! चला, सध्या सुरू …

Read More »

भारतीय परदेशी सेवेतील 101 वर्षीय माजी अधिकाऱ्यांची कुवेतमध्ये भेट घेण्यास पंतप्रधान उत्सुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केलेल्या विनंतीला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी सांगितले की, ते आज कुवेतमधील भारतीय समुदायाशी संवादादरम्यान 101 वर्षीय भारतीय परदेशी सेवेतील माजी अधिकारी मंगल सेन हांडा यांची भेट घेण्यास उत्सुक आहेत. एक्स वरील एका पोस्टमध्ये त्यांनी सांगितले: “नक्कीच! मी आज कुवेतमध्ये @MangalSainHanda जी यांची भेट घेण्यास उत्सुक आहे.”   भारत : 1885 से 1950 …

Read More »

सर्वांनी ध्यानधारणेला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवावे, पंतप्रधानांचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जागतिक ध्यानधारणा दिनानिमित्त प्रत्येकाला त्यांच्या दैनंदिन जीवनात ध्यानधारणेला स्थान देण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की ध्यानधारणा ही आपल्या जीवनात, समाजात आणि आपल्या ग्रहावर शांतता आणि समरसता आणण्याचा प्रभावी मार्ग आहे. “एक्स” वरील पोस्टमध्ये त्यांनी सांगितले: “आज, जागतिक ध्यानधारणा दिनानिमित्त, मी प्रत्येकाला त्यांच्या दैनंदिन जीवनात ध्यानधारणेला स्थान …

Read More »

कुवेतमधील भारतीय समुदायाने केलेल्या हृदयस्पर्शी स्वागताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आनंद व्यक्त

कुवेतमध्ये स्थायिक उत्साही भारतीय समुदायाने हृदयस्पर्शी स्वागत केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांची ऊर्जा, प्रेम आणि त्याचे भारतासोबत असलेले अतूट नाते खरोखरच प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुपारी कुवेतमध्ये श्री मंगल सेन हांडा जी यांचीही भेट घेतली. या …

Read More »

राष्ट्रीय जलविकास संस्थेची 38 वी वार्षिक बैठक आणि नदी जोड प्रकल्पाविषयीच्या विशेष समितीची 22 वी बैठक नवी दिल्ली येथे संपन्न

केंद्रीय जलशक्तीमंत्री सी आर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे राष्ट्रीय जलविकास संस्थेची 38 वी वार्षिक बैठक आणि नदी जोड प्रकल्पाविषयीच्या विशेष समितीची 22 वी बैठक नुकतीच झाली.  पाटील यांनी यावेळी एम पी के सी (संशोधित पार्वती कालिसिंध चंबळ) आणि केन-बेटवा नदी जोड प्रकल्पाच्या कामात अलीकडे झालेल्या प्रगतीविषयी माहिती दिली. …

Read More »

सशस्त्र सीमा दलाच्या 61 व्या स्थापना दिनानिमित्त पश्चिम बंगालमधील सिलीगुडी इथे झालेल्या कार्यक्रमाला केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह, पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे सशस्त्र सीमा दलाच्या (एसएएसबी) च्या 61 व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. केंद्रीय गृहमंत्र्यांनी यावेळी आगरतळा येथील इंटिग्रेटेड चेक पॉइंट (आयसीपी), आणि पेट्रापोल येथील  बीजीएफ च्या नवीन निवासी संकुलाचे देखील ई-उद्घाटन केले. गृहमंत्री अमित शाह म्हणाले …

Read More »

लॉजिस्टिक्स क्षेत्रातील सुधारणांकरता उद्योग आणि सरकारच्या डिजिटल मंचांमध्ये सहयोग आवश्यक : पीयूष गोयल

लॉजिस्टिक्स क्षेत्रांत सुधारणा करण्यासाठी उद्योगजगताने सरकारी डिजिटल मंचांमध्ये 100 टक्के सहयोग साधणे आवश्यक आहे, असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. ते आज यु एल आय पी लॉजिस्टिक्स हॅकेथॉन 2.0 पुरस्कार सोहळ्यात बोलत होते.उद्योजकांनी शाश्वततेला केंद्रस्थानी ठेवून भारतातील लॉजिस्टिक्स परिसंस्थेत हरित अर्थात पर्यावरणाशी सुसंगत पद्धतींचा अवलंब करावा …

Read More »

कोळसा मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीची कोळसा क्षेत्रातील शाश्वतता आणि हरित उपक्रमांवर चर्चा

केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्री जी. किशन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली कोळसा मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीची बैठक 19 डिसेंबर 2024 रोजी नवी दिल्ली इथे संसदेच्या संकुलात झाली. बैठकीत कोळसा क्षेत्रातील शाश्वतता आणि हरित उपक्रमांवर चर्चा झाली. बैठकीला कोळसा आणि खाणकाम राज्यमंत्री सतीशचंद्र दुबे उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीच्या संबोधनात मंत्री जी. किशन …

Read More »