Monday, June 22 2026 | 06:53:14 PM
Breaking News

एम. टी. वासुदेवन नायर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला

मल्याळम चित्रपट आणि साहित्य क्षेत्रातील सर्वात आदरणीय व्यक्तींपैकी एक, एम. टी. वासुदेवन नायर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. एम. टी. वासुदेवन नायर यांच्या कार्याने मानवी भावनांचा सखोल शोध घेऊन अनेक पिढ्यांना आकार दिला आहे आणि त्यांचे कार्य यापुढेही अनेकांना प्रेरणा देत राहतील, अशा शब्दात पंतप्रधानांनी त्यांना आदरांजली …

Read More »

नवी दिल्ली येथे आयोजित वीर बाल दिवस कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले सहभागी

नवी दिल्‍ली, 26 डिसेंबर 2024 नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आज आयोजित वीर बाल दिवस कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले. तिसऱ्या वीर बाल दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना त्यांनी संबोधित केले. साहिबजादांच्या अतुलनीय शौर्य आणि बलिदानाच्या स्मृतीनिमित्त आपल्या  सरकारने वीर बाल दिवस सुरू केल्याचे पंतप्रधानांनी  सांगितले. आता हा दिवस कोट्यवधी …

Read More »

स्वामित्व योजनेंतर्गत 50 लाखांहून अधिक मालमत्ताधारकांना पंतप्रधान मालमत्ता पत्रे करणार वितरित

नवी दिल्‍ली, 26 डिसेंबर 2024 पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 डिसेंबर रोजी दुपारी 12:30 वाजता दृकश्राव्य माध्यमाद्वारे 10 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधील 200 जिल्ह्यांमधील 46,000 हून अधिक गावांमधील मालमत्ताधारकांना स्वामित्व (SVAMITVA) योजनेअंतर्गत 50 लाखांहून अधिक मालमत्ता पत्रांचे वितरण करणार आहेत. ग्रामीण भारताचा आर्थिक विकास साध्य करण्याच्या दृष्टीकोनातून आधुनिक ड्रोन सर्वेक्षण …

Read More »

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रधान मंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार केले प्रदान

नवी दिल्‍ली, 26 डिसेंबर 2024 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (26 डिसेंबर 2024) राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक केंद्र येथे आयोजित समारंभात 7 श्रेणीत 17 मुलांना त्यांच्या असामान्य कामगिरीबद्दल प्रधान मंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान केले.     यावेळी बोलताना राष्ट्रपतींनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले तसेच संपूर्ण देशाला आणि समाजाला त्यांचा …

Read More »

विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (डीएसटी) आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) यांनी क्वांटमसाठी पदवीपूर्व अभ्यासक्रम केला जाहीर

नवी दिल्‍ली, 25 डिसेंबर 2024 विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (डीएसटी) आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) यांनी भारतातील राष्ट्रीय क्वांटम मिशन अंतर्गत क्वांटम-प्रशिक्षित प्रणाली निर्माण करण्यासाठी एक विशेष पदवीपूर्व अभ्यासक्रम जाहीर  केला आहे. भारत सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार प्रा. अजय के. सूद यांनी सांगितले की हा अभ्यासक्रम सैद्धांतिक ज्ञान आणि …

Read More »

डॉ. जितेंद्र सिंह यांनी तळागाळातील प्रशासन सक्षम करणाऱ्या ‘विकसित पंचायत कर्मयोगी’ उपक्रमाचा केला प्रारंभ

नवी दिल्‍ली, 25 डिसेंबर 2024 केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); पृथ्वी विज्ञान आणि पंतप्रधान कार्यालय, अणुऊर्जा विभाग, अंतराळ विभाग, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन विभागाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंतीदिनी आयोजित सुशासन दिनानिमित्त ‘विकसित पंचायत कर्मयोगी’ उपक्रमाचा शुभारंभ केला. तळागाळातील …

Read More »

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत ऑक्टोबर 2024 मध्ये 13.41 लाख सदस्यांची निव्वळ वाढ

नवी दिल्‍ली, 25 डिसेंबर 2024 कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) ऑक्टोबर 2024 साठी वेतनपटाबाबत (पेरोल) तात्पुरती माहिती (डेटा) जारी केली आहे. यातून, 13.41 लाख सदस्यांची निव्वळ भर पडली असल्याचे दिसून येत आहे. ही वाढ, EPFO ने राबवलेल्या ​​सहाय्यकारक प्रभावी संपर्क उपक्रमांमुळे, वाढलेल्या रोजगाराच्या संधी आणि कर्मचाऱ्यांना मिळत असलेल्या वाढीव …

Read More »

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त ‘सदैव अटल’ या स्मृतीस्थळावर केले अभिवादन

नवी दिल्‍ली, 25 डिसेंबर 2024 केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी निमित्त ‘सदैव अटल’ या त्यांच्या स्मृतीस्थळावर भेट देऊन त्यांचे अभिवादन केले.     एक्सवरील त्यांच्या पोस्टमध्ये अमित शाह म्हणाले की, अटलजींचे सुशासन आणि जनकल्याणासाठीचे समर्पण पुढील पिढ्यांना प्रेरणा देत …

Read More »

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी नवी दिल्लीत केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) मुख्यालयाला दिली भेट

नवी दिल्‍ली, 25 डिसेंबर 2024 केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी नवी दिल्लीत केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) मुख्यालयाला भेट दिली. गृहमंत्र्यांनी सीआरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्या कारवाई करण्याच्या तसेच प्रशासकीय कार्यक्षमतेचा सविस्तर आढावा घेतला. केंद्रीय गृहसचिवांसह गृह मंत्रालयातील अनेक वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. …

Read More »

संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी सुशासन दिनानिमित्त ‘राष्ट्रपर्व’ संकेतस्थळ आणि मोबाईल ॲपचा केला प्रारंभ

नवी दिल्‍ली, 25 डिसेंबर 2024 माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होत असलेल्या ‘सुशासन दिना’च्या निमित्ताने 25 डिसेंबर 2024 रोजी, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी ‘राष्ट्रपर्व’ हे संकेतस्थळ आणि मोबाईल ॲपचा प्रारंभ केला. हे संकेतस्थळ प्रजासत्ताक दिन, बीटिंग रिट्रीट सोहळा, स्वातंत्र्य दिन अशा राष्ट्रीय कार्यक्रमांच्या आयोजनाशी संबंधित माहिती, …

Read More »