नवी दिल्ली, 12 ऑगस्ट 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत सेमीकंडक्टर अभियानाअंतर्गत (आय एस एम) आणखी चार सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी दिली. आधीच मंजूर झालेले सहा प्रकल्प अंमलबजावणीच्या विविध टप्प्यात आहेत.भारतातील सेमीकंडक्टर परिसंस्था वेगवान होत आहे, आज मंजूर केलेले चार प्रस्ताव SiCSem, कॉन्टिनेंटल डिव्हाइस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (CDIL), 3D …
Read More »पंतप्रधान 20 – 21 जून रोजी बिहार, ओदिशा आणि आंध्र प्रदेशला भेट देणार
नवी दिल्ली, 19 जून 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 – 21 जून रोजी बिहार, ओदिशा आणि आंध्र प्रदेशला भेट देणार आहेत. 20 जून रोजी ते बिहारमधील सिवानला भेट देतील आणि दुपारी 12 च्या सुमारास विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधित देखील करतील. त्यानंतर, ते ओदिशातील भुवनेश्वरला …
Read More »आंध्र प्रदेशातील तिरुपती इथे चेंगराचेंगरी होऊन झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले तीव्र दु:ख
आंध्र प्रदेशातील तिरुपती इथे चेंगराचेंगरी होऊन झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाज माध्यमावर पोस्ट केलेला शोक संदेश ; ‘आंध्र प्रदेशातील तिरुपती इथे झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेबद्दल अंत्यत दु:ख झाले. ज्यांनी आपल्या जवळच्या प्रियजनांना गमावले आहे माझ्या संवेदना त्यांच्यासोबत आहेत. …
Read More »
Matribhumi Samachar Marathi