Wednesday, December 10 2025 | 11:45:07 PM
Breaking News

Tag Archives: announced

प्रजासत्ताक दिन संचलन 2025: सर्वोत्तम संचलन पथक आणि चित्ररथांचे निकाल जाहीर

नवी दिल्‍ली, 29 जानेवारी 2025. प्रजासत्ताक दिन संचलन 2025 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संचलन पथक आणि चित्ररथ यांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. सेवा आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ)/ इतर पूरक दलांचे संचलन पथके  तसेच विविध राज्ये/ केंद्रशासित प्रदेश आणि केंद्र सरकारच्या मंत्रालये/विभागांच्या चित्ररथांचे मूल्यमापन करण्यासाठी तज्ज्ञांच्या तीन समित्या नेमण्यात …

Read More »

पद्म पुरस्कार 2025 जाहीर

देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक पद्म पुरस्कार  पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणींमध्ये प्रदान केले जातात. कला, सामाजिक कार्य,  विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वैद्यक, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा इत्यादी विविध शाखा/उपक्रमांमध्ये  हे पुरस्कार दिले जातात. असामान्य  आणि विशिष्ट सेवेसाठी ‘पद्मविभूषण’ दिला जातो; उच्च श्रेणीतील विशिष्ट सेवेसाठी ‘पद्मभूषण’ आणि कोणत्याही क्षेत्रातील विशिष्ट सेवेसाठी ‘पद्मश्री’ पुरस्कार …

Read More »

2025 च्या हज यात्रेसाठी दुसरी प्रतीक्षा यादी जाहीर

नवी दिल्‍ली, 11 जानेवारी 2025 भारत सरकारच्या अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाच्या  अंतर्गत कार्यरत असलेल्या हज समितीने 2025 च्या हज यात्रेसाठी दुसरी प्रतीक्षा यादी जाहीर केली आहे. विविध राज्यांमधून (परिशिष्ट-I नुसार) 3,676 अर्जदारांना तात्पुरत्या जागा वाटप करण्यात आल्या आहेत. 10 जानेवारी 2025 च्या परिपत्रक क्रमांक 25 नुसार, या अर्जदारांनी 23 जानेवारी 2025 रोजी …

Read More »

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी सीएसआयआर द्वारे स्वदेशात विकसित “पॅरासिटामॉल” ची केली घोषणा

नवी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभागाच्या 40 व्या स्थापना दिनाला संबोधित करताना, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पृथ्वी विज्ञान (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन, अणुऊर्जा, अंतराळ विभागाचे  राज्यमंत्री मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी, भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाशी संलग्न असलेल्या वैज्ञानिक …

Read More »

विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (डीएसटी) आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) यांनी क्वांटमसाठी पदवीपूर्व अभ्यासक्रम केला जाहीर

नवी दिल्‍ली, 25 डिसेंबर 2024 विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (डीएसटी) आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) यांनी भारतातील राष्ट्रीय क्वांटम मिशन अंतर्गत क्वांटम-प्रशिक्षित प्रणाली निर्माण करण्यासाठी एक विशेष पदवीपूर्व अभ्यासक्रम जाहीर  केला आहे. भारत सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार प्रा. अजय के. सूद यांनी सांगितले की हा अभ्यासक्रम सैद्धांतिक ज्ञान आणि …

Read More »

राजस्थानमध्ये जयपूर-अजमेर महामार्गावर झालेल्या रस्ते अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले,मदतीची घोषणा केली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानमधील जयपूर-अजमेर महामार्गावर झालेल्या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला.पंतप्रधानांनी या दुर्घटनेतील प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून 2 लाख रुपयांची आणि जखमींना 50,000 रुपयांची मदतही देण्याची घोषणा देखील केली आहे. यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाजमाध्यमावर केलेली पोस्ट : राजस्थानमध्ये जयपूर-अजमेर महामार्गावर झालेल्या रस्ते अपघातात …

Read More »

हॉकी इंडिया लीग 2024-25 साठी दूरदर्शन अधिकृत प्रसारण भागीदार म्हणून घोषित

इंडियाका गेम हॉकीला देशव्यापी उत्सवात रूपांतरित करण्यासाठी आणि हॉकी खेळाडूंना देशातील  घराघरात पोहोचवण्यासाठी भारताचा राष्ट्रीय प्रसारक दूरदर्शनने  हॉकी इंडिया लीगसोबत भागीदारी केली आहे. 28 डिसेंबर 2024 रोजी सुरू होणारी हॉकी इंडिया लीगची यंदाची आवृत्ती ऐतिहासिक आहे कारण बहुप्रतिक्षित पुरुष स्पर्धांसोबतच महिला हॉकी इंडिया लीगचा  उद्घाटनाचा हंगाम देखील सुरु होत आहे. …

Read More »