नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी 2025. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरु रविदासजींच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे की “गुरु रविदासजींच्या जयंतीच्या पावन प्रसंगी मी सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा देते. गुरु रविदासजी हे एक महान भारतीय संत होते ज्यांनी आपल्या लेखनातून सर्वांना एकता आणि बंधुत्वाचा संदेश दिला. …
Read More »डॉ. झाकीर हुसैन यांच्या जयंतीनिमित्त भारताच्या राष्ट्रपतींनी त्यांना अर्पण केला पुष्पहार
भारताच्या राष्ट्रपती, द्रौपदी मुर्मू यांनी आज (8 फेब्रुवारी, 2025) राष्ट्रपती भवन येथे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसैन यांना त्यांच्या जयंतीनिमित्त पुष्पांजली अर्पण केली.
Read More »पंजाब केसरी लाला लजपतराय यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली आदरांजली
नवी दिल्ली, 28 जानेवारी 2025. पंजाब केसरी लाला लजपतराय यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे. यासंदर्भात पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश; भारतमातेचे मेहनती सुपुत्र पंजाब केसरी लाला लजपतराय यांना त्यांच्या जयंतीनिमित्त सर्व देशवासीयांच्या वतीने कोटी कोटी प्रणाम.स्वातंत्र्य चळवळीतील या महानायकाने परकीय राजवटीशी लढताना आपल्या प्राणांची आहुती …
Read More »नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 128 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या वारशाचा गौरव करण्यासाठी भारत पराक्रम दिवस 2025 करत आहे साजरा
नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025. पराक्रम दिवस 2025 निमित्त, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जन्मस्थान असलेल्या कटक या ऐतिहासिक शहरातील बाराबती किल्ल्यावर 23 जानेवारी ते 25 जानेवारी 2025 या कालावधीत एक भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. नेताजींच्या 128व्या जयंतीनिमित्त होणाऱ्या या वैविध्यपूर्ण सोहळ्यात त्यांच्या वारशाचा गौरव केला जाईल. 23 ते …
Read More »थिरू एम जी रामचंद्रन यांना त्यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज थिरु एम जी रामचंद्रन यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. वंचितांचे सबलीकरण करण्यासाठी आणि एक उत्तम समाज निर्माण करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमुळे आम्हाला खूप प्रेरणा मिळाली आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. पंतप्रधानांनी आपल्या एक्स पोस्टवर लिहिले आहे : “मी थिरू एमजीआर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली …
Read More »सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना वाहिली आदरांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. सावित्रीबाई फुले या महिला सक्षमीकरणाचा दीपस्तंभ आहेत , तसेच त्या शिक्षण आणि सामाजिक सुधारणांच्या क्षेत्राच्या आद्य प्रवर्तक आहेत अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सावित्रीबाई फुले यांचा गौरव केला आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश …
Read More »राणी वेलू नचियार यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी केले त्यांचे स्मरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शूर राणी वेलू नचियार यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण केले आहे. अतुलनीय शौर्य आणि सामरिक तेज दाखवून त्यांनी वसाहतवादी राजवटीविरुद्ध वीरतापूर्ण लढा दिला, असा उल्लेख मोदींनी केला. X वर एका पोस्टमध्ये मोदींनी लिहिले की: “शूर राणी वेलू नचियार यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे भावपूर्ण स्मरण! त्यांनी अतुलनीय शौर्य आणि सामरिक तेज दाखवत वसाहतवादी राजवटीविरुद्ध वीरतापूर्ण लढा दिला. येणाऱ्या पिढ्यांना त्यांनी दडपशाहीविरुद्ध उभे राहण्यासाठी आणि …
Read More »पंतप्रधानांनी श्री मन्नथू पद्मनाभन यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे केले स्मरण
नवी दिल्ली, 2 जानेवारी 2025 श्री मन्नथू पद्मनाभन यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचे स्मरण केले आहे. समाजाच्या उन्नतीसाठी, महिला सक्षमीकरणासाठी आणि मानवी दुःख दूर करण्यासाठी अथक प्रयत्न करणारे खरे दूरदर्शी धुरीण म्हणून पंतप्रधानांनी पद्मनाभन यांची प्रशंसा केली आहे एक्स पोस्टवर पंतप्रधान पंतप्रधानांनी लिहिले आहे: “श्री मन्नथु पद्मनाभन …
Read More »पंतप्रधानांनी पंडित मदन मोहन मालवीय यांचे त्यांच्या जयंतीनिमित्त केले स्मरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महामना पंडित मदन मोहन मालवीय यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरपूर्वक स्मरण केले. पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावर’ वर पोस्ट केले: “महामना पंडित मदन मोहन मालवीय यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. सक्रिय स्वातंत्र्यसैनिक असण्यासोबतच ते आयुष्यभर भारतात शिक्षणाचे प्रणेते राहिले. देशासाठी त्यांचे अतुलनीय योगदान नेहमीच प्रेरणादायी राहील.”
Read More »माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले त्यांचे स्मरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांचे त्यांच्या जयंतीदिनी स्मरण केले. X या समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे: “गरीब आणि शेतकऱ्यांचे खरे हितचिंतक माजी पंतप्रधान भारतरत्न चौधरी चरण सिंह जी यांना त्यांच्या जयंती दिनी विनम्र अभिवादन. राष्ट्राप्रती त्यांचे समर्पण आणि सेवाभाव प्रत्येकाला प्रेरित करत राहील.” …
Read More »
Matribhumi Samachar Marathi