नवी दिल्ली, 3 फेब्रुवारी 2025. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जाहीर केलेल्या आयसीआय अर्थात आठ प्रमुख उद्योगांच्या निर्देशांकानुसार (आधार वर्ष 2011-2012) आठ प्रमुख उद्योगांमध्ये कोळसा क्षेत्र निर्देशांकाने डिसेंबर 2024 मध्ये, सर्वाधिक 5.3% (तात्पुरती) वाढ नोंदवली असून तो 215.1 अंकांवर पोहोचला आहे. कोळसा क्षेत्राचा निर्देशांक डिसेंबर 2023 मध्ये 204.3 अंकांवर पोहोचला होता. एप्रिल …
Read More »कोळसा मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीची कोळसा क्षेत्रातील शाश्वतता आणि हरित उपक्रमांवर चर्चा
केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्री जी. किशन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली कोळसा मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीची बैठक 19 डिसेंबर 2024 रोजी नवी दिल्ली इथे संसदेच्या संकुलात झाली. बैठकीत कोळसा क्षेत्रातील शाश्वतता आणि हरित उपक्रमांवर चर्चा झाली. बैठकीला कोळसा आणि खाणकाम राज्यमंत्री सतीशचंद्र दुबे उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीच्या संबोधनात मंत्री जी. किशन …
Read More »
Matribhumi Samachar Marathi