मुंबई, 15 जुलै 2025. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय ) मुंबई विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला आहे. या अधिकाऱ्यांनी त्यांना मिळालेल्या पक्क्या माहितीच्या आधारे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोहा इथून आलेल्या भारतीय नागरिक असलेल्या महिलेची तपासणी केली. या तपासणीत अधिकार्यांनी महिलेकडचे ओरिओचे सहा खोके आणि …
Read More »मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी 16.49 कोटी रुपये किमतीचे कोकेन केले जप्त; एका प्रवाशाला केली अटक
मुंबई, 2 फेब्रुवारी 2025. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी 1.649 किलोग्रॅम अमली पदार्थ जप्त केले असून याची अंदाजे किंमत 16.49 कोटी रुपये आहे. 27 जानेवारी 2025 च्या रात्री विशिष्ट माहिती आणि संशयाच्या आधारे अधिकाऱ्यांनी पॅरिसमार्गे साओ पावलो (ब्राझील) येथून मुंबईत आलेल्या एका प्रवाशाला अडवले. या प्रकरणी पाच दिवसांच्या कारवाई दरम्यान अधिकाऱ्यांनी प्रवाशाकडून पांढऱ्या रंगाचा चूर्णयुक्त …
Read More »
Matribhumi Samachar Marathi