Thursday, October 08 2026 | 09:43:32 PM
Breaking News

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी 16.49 कोटी रुपये किमतीचे कोकेन केले जप्त; एका प्रवाशाला केली अटक

Connect us on:

मुंबई, 2 फेब्रुवारी 2025. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय  विमानतळ येथे सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी 1.649 किलोग्रॅम अमली पदार्थ जप्त केले असून याची अंदाजे किंमत 16.49 कोटी रुपये आहे. 27 जानेवारी 2025 च्या रात्री विशिष्ट माहिती आणि संशयाच्या आधारे अधिकाऱ्यांनी पॅरिसमार्गे साओ पावलो (ब्राझील) येथून मुंबईत आलेल्या एका प्रवाशाला अडवले.  या प्रकरणी पाच दिवसांच्या कारवाई दरम्यान अधिकाऱ्यांनी प्रवाशाकडून पांढऱ्या रंगाचा चूर्णयुक्त पदार्थ असलेल्या 170 कॅप्सूल जप्त केल्या. त्यात कोकेन असल्याचा संशय आहे.  संशयित प्रवाशाला अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ (एनडीपीएस) कायदा, 1985 अंतर्गत अटक करण्यात आली.

 

भारत : 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि) व/या भारत : 1857 से 1957 (इतिहास पर एक दृष्टि) पुस्तक अपने घर/कार्यालय पर मंगाने के लिए आप निम्न लिंक पर क्लिक कर सकते हैं

सारांश कनौजिया की पुस्तकें

 

ऑडियो बुक : भारत 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि)

 

 

About Matribhumi Samachar

Check Also

नागपूरमधील बनावट ओयो हॉटेल्सविरुद्ध प्रिझम कडून पोलिसांकडे तक्रार

नागपूर, 25 सप्टेंबर 2026 : ओयो ची मूळ कंपनी असलेल्या प्रिझम ने नागपुरातील 14 हॉटेल्सविरुद्ध परवानगीशिवाय …