युवा व्यवहार व क्रीडा तसेच कामगार व रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी सर्व नागरिकांना सायकलवर फिट इंडिया रविवार या उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन केले. हा संदेश त्यांनी गुजरातमधील पालीताना तालुक्यातील आपल्या मूळगावी हनोल येथे दिला. डिसेंबर 2024 मध्ये मंत्री महोदयांनी सुरू केलेला हा सायकल उपक्रम आजवर 46,000 पेक्षा अधिक …
Read More »वाराणसीमध्ये फिट इंडिया संडेज ऑन सायकल उपक्रमादरम्यान केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी तरुणांना तंदुरुस्त आणि ड्रग्जमुक्त भारतासाठी सायकलिंग करण्यासाठी दिले प्रोत्साहन
वाराणसीतील बनारस हिंदू विद्यापीठ (बीएचयू) प्रांगणात आयोजित फिट इंडिया संडेज ऑन सायकलच्या 32 व्या आवृत्तीच्या समारोप समारंभात 3000 हून अधिक लोकांनी सहभागी होऊन तंदुरुस्तीचा भव्य उत्सव साजरा केला तसेच या कार्यक्रमात अमली पदार्थांच्या गैरवापराविरुद्ध जनजागृती करण्यात आली. डॉ. मनसुख मांडविया यांनी देशातील तरुणांना अमली पदार्थांपासून दूर ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच या कार्यक्रमांमध्ये सहभागी …
Read More »राष्ट्रीय स्तरावर आयोजित ‘फिट इंडिया संडे ऑन सायकल उपक्रमाचे’ डॉ.मनसुख मांडविया यांनी गांधीनगर येथून केले नेतृत्व ; द ग्रेट खली ची दिल्लीतील 31व्या आवृत्तीला उपस्थिती
‘फिट इंडिया संडे ऑन सायकल’ या उपक्रमाची 31वी आवृत्ती यशस्वीरित्या देशभर रविवारी सकाळी पार पडली.केंद्रीय युवक कार्य आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया गुजरातमधील गांधीनगरमध्ये 500 हून अधिक सहभागींसोबत या मोहिमेत सहभागी झाले. या आठवड्यात सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (पीएसयूएस) यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या अखिल भारतीय सायकलिंग मोहिमेत देशभरातील 7000 हून अधिक ठिकाणांहून सहभाग नोंदवण्यात …
Read More »लठ्ठपणाशी लढण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशाला पाठिंबा देण्यासाठी केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या नेतृत्वाखाली 250 हुन अधिक सायकलस्वार एकत्र आले
देशातील नागरिकांना लठ्ठपणाच्या समस्येविरोधात लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी नवी दिल्लीत आज सायकल रॅलीचे नेतृत्व केले. मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये या आठवड्यातील फिट इंडिया संडे या उपक्रमाअंतर्गत ही सायकल रॅली आयोजित केली गेली होती. यात असंख्य …
Read More »कामगार कल्याणासाठी ऐतिहासिक अर्थसंकल्पीय तरतूदीबद्दल केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी केले कौतुक
केंद्रीय अर्थसंकल्प 2025 हा भारताच्या कामगार कल्याण क्षेत्रात एक महत्त्वाचा निर्णय असून या अर्थसंकल्पात गिग (अल्प कालीन कामगार) कामगारांना औपचारिक मान्यता तसेच सामाजिक सुरक्षा लाभ देण्यासाठी व्यापक चौकट निर्माण करण्यात आली आहे. केंद्रीय कामगार आणि रोजगार आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी या निर्णयाचे कौतुक केले आणि देशभरातील 1 कोटीहून …
Read More »केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविय यांनी पोरबंदरमध्ये ‘फिट इंडिया संडेज ऑन सायकल’ मोहिमेचे केले नेतृत्व; ऑलिम्पिकपटू मुष्टीयोद्धी लव्हलिना बोरगोहेन, कुस्तीपटू संग्राम सिंग यांनी मोहिमेला दिले पाठिंब्याचे वचन
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि श्रम आणि रोजगार मंत्री, डॉ. मनसुख मांडविय यांनी सायकल चालवण्याला प्रोत्साहन म्हणून गुजरातच्या पोरबंदरमधील उपलेटा या त्यांच्या मतदारसंघात, ‘फिट इंडिया संडेज ऑन सायकल’ या, शारीरिक तंदुरुस्तीसाठी रविवारी सायकल स्वारी उपक्रमाचे नेतृत्व केले. 150 हून अधिक सायकलस्वारांनी म्युनिसिपल आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज ते उपलेटा येथील तालुका स्कूल …
Read More »डॉ मनसुख मांडविया यांनी ‘फिट इंडिया संडे ऑन सायकल’ उपक्रमाला दाखवला हिरवा झेंडा; सीआरपीएफ आयटीबीपी, माजी डब्ल्युडब्ल्युई स्टार शांकी सिंग कार्यक्रमात सामील
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी या आठवड्याच्या प्रारंभी सुरू केलेल्या फिट इंडिया सायकलिंग ड्राइव्ह मध्ये सातत्य राखत,नवी दिल्ली येथील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम येथे आज सकाळी ‘फिट इंडिया संडे ऑन सायकल’ उपक्रमाला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्र्याव्यतिरिक्त केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) आणि …
Read More »डॉ.मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी राज्य विमा महामंडळ –‘ईएसआयसी’ची 195 वी बैठक
नवी दिल्ली, 19 डिसेंबर 2024 केंद्रीय श्रम व रोजगार आणि युवा व्यवहार व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी राज्य विमा महामंडळ –‘ईएसआयसी’ची 195 वी बैठक आज नवी दिल्ली इथे श्रम शक्ती भवनात झाली. वित्तीय वर्ष 2023-24 च्या ईएसआयसीच्या वार्षिक अहवाल आणि जमाखर्चाचे लेखापरीक्षण महामंडळाचा वित्तीय वर्ष 2023-24 …
Read More »डॉ.मनसुख मांडवीय यांनी फिट इंडिया सायकलिंग मोहीमेला दाखवला हिरवा झेंडा; देशभरात 1000 ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन
मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम येथे आज सकाळी ‘फिट इंडिया सायकलिंग मोहीम ’ च्या प्रारंभासह फिट इंडिया चळवळीने निरोगी आणि हरित भारताच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि कामगार व रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी या मोहिमेला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. यावेळी केंद्रीय युवा व्यवहार …
Read More »
Matribhumi Samachar Marathi