नवी दिल्ली, 29 जुलै 2025. डीआरडीओ म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने काल 28 आणि आज 29 जुलै, 2025 रोजी ओडिशा किनाऱ्यावरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून प्रलय क्षेपणास्त्र उड्डाणाच्या सलग दोन यशस्वी चाचण्या घेतल्या. या क्षेपणास्त्र प्रणालीचा कमाल आणि किमान पल्ला क्षमता निश्चित करण्यासाठी ‘वापरकर्ता मूल्यांकन’ चाचण्यांचा (यूजर इव्हॅल्यूएशन) भाग …
Read More »डीआरडीओने 10 उद्योगांना नऊ प्रणालींचे तंत्रज्ञान केले हस्तांतरित
सरकारच्या सार्वजनिक आणि खासगी क्षेत्राच्या सहभागासह सक्षम संरक्षण औद्योगिक परिसंस्था उभारण्याच्या दृष्टिकोनानुसार, महाराष्ट्रातील अहिल्यानगर येथे स्थित डीआरडीओची प्रयोगशाळा वाहन संशोधन आणि विकास संस्थेने (व्हेईकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट- व्हीआरडीइ) नऊ प्रणालींच्या तंत्रज्ञानाचे 10 उद्योगांना हस्तांतरण करत एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या तंत्रज्ञान हस्तांतरणासाठीचे परवाना करार 7 जून 2025 रोजी व्हीआरडीई येथे आयोजित कार्यक्रमात संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे …
Read More »प्रजासत्ताक दिन 2025 च्या संचलनात डीआरडीओ ‘रक्षा कवच -बहुक्षेत्रीय धोक्यांविरोधात बहुस्तरीय संरक्षण’ या संकल्पनेसह अग्रणी नवोन्मेषांचे दर्शन घडवणार
नवी दिल्ली, 23 जानेवारी 2025. अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे भारताला सक्षम बनवण्याचे आणि संरक्षण क्षेत्रात ‘आत्मनिर्भरता’ साध्य करण्याचे ध्येय असलेली संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ), 26 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्लीतील कर्तव्य पथ येथे 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात राष्ट्रीय सुरक्षेसाठी काही अग्रणी नवोन्मेषांचे दर्शन घडवणार आहे. रक्षा कवच -बहुक्षेत्रीय धोक्यांविरोधात बहुस्तरीय संरक्षण’ …
Read More »
Matribhumi Samachar Marathi