पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना आदरांजली अर्पण करून अखेरचा निरोप दिला. पंतप्रधान एक्स या समाजमाध्यमावरील संदेशात म्हणतात, ‘माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना आदरांजली अर्पण करून अखेरचा निरोप दिला. त्यांनी भारताची केलेली सेवा सदैव स्मरणात राहील.’ भारत : 1885 से 1950 (इतिहास पर …
Read More »केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी नवी दिल्ली येथे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना पुष्पांजली अर्पण केली
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी नवी दिल्ली येथे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना पुष्पांजली अर्पण केली. अमित शाह यांनी ‘X’ वरील त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे, ”भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना पुष्पांजली अर्पण केली. विख्यात अर्थतज्ञ मनमोहन सिंग जी, वित्त आणि सार्वजनिक धोरण क्षेत्रातल्या त्यांच्या विद्धत्तेसाठी कायम स्मरणात …
Read More »माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शोक संदेश
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे आपणा सर्वांचे हृदय व्यथित झाले आहे. त्यांचे निधन, एक राष्ट्र म्हणून आपणा सर्वांसाठी मोठे नुकसान आहे. फाळणीच्या त्या काळात बरेच काही गमावून भारतात येणे आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात लक्षणीय यश प्राप्त करणे ही सामान्य गोष्ट नव्हे. त्यांचे जीवन, खडतर परिस्थिती आणि आव्हानांवर मात करत शिखर कसे …
Read More »केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त ‘सदैव अटल’ या स्मृतीस्थळावर केले अभिवादन
नवी दिल्ली, 25 डिसेंबर 2024 केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी निमित्त ‘सदैव अटल’ या त्यांच्या स्मृतीस्थळावर भेट देऊन त्यांचे अभिवादन केले. एक्सवरील त्यांच्या पोस्टमध्ये अमित शाह म्हणाले की, अटलजींचे सुशासन आणि जनकल्याणासाठीचे समर्पण पुढील पिढ्यांना प्रेरणा देत …
Read More »माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांना पंतप्रधानांनी केले अभिवादन
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केले आहे. पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केलेः “माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीजींना त्यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त आदरपूर्ण श्रद्धांजली. त्यांनी सशक्त, समृद्ध आणि स्वावलंबी भारतासाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांचा दृष्टीकोन आणि मिशन विकसित भारताच्या संकल्पात निरंतर सामर्थ्याचा …
Read More »माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त, 25 डिसेंबर रोजी मध्य प्रदेशात केन-बेतवा नदी जोड राष्ट्रीय प्रकल्पाची पंतप्रधान करणार पायाभरणी
नवी दिल्ली, 24 डिसेंबर 2024 माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 डिसेंबर रोजी मध्यप्रदेशला भेट देणार आहेत. पंतप्रधान दुपारी 12:30 वाजता खजुराहो मधील अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी यावेळी करणार आहेत. यावेळी राष्ट्रीय नदीजोड योजनेअंतर्गत, विविध प्रांतातील नद्यांना जोडणारा देशातील पहिला प्रकल्प केन-बेतवा या नद्यांना जोडणाऱ्या …
Read More »माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले त्यांचे स्मरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांचे त्यांच्या जयंतीदिनी स्मरण केले. X या समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे: “गरीब आणि शेतकऱ्यांचे खरे हितचिंतक माजी पंतप्रधान भारतरत्न चौधरी चरण सिंह जी यांना त्यांच्या जयंती दिनी विनम्र अभिवादन. राष्ट्राप्रती त्यांचे समर्पण आणि सेवाभाव प्रत्येकाला प्रेरित करत राहील.” …
Read More »
Matribhumi Samachar Marathi