Thursday, April 16 2026 | 11:03:25 PM
Breaking News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना आदरांजली अर्पण करून दिला अखेरचा निरोप

Connect us on:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना आदरांजली अर्पण करून अखेरचा निरोप दिला.

पंतप्रधान एक्स या समाजमाध्यमावरील संदेशात म्हणतात,

‘माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना आदरांजली अर्पण करून अखेरचा निरोप दिला. त्यांनी भारताची केलेली सेवा सदैव स्मरणात राहील.’

 

भारत : 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि) व/या भारत : 1857 से 1957 (इतिहास पर एक दृष्टि) पुस्तक अपने घर/कार्यालय पर मंगाने के लिए आप निम्न लिंक पर क्लिक कर सकते हैं

सारांश कनौजिया की पुस्तकें

ऑडियो बुक : भारत 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि)

 

About Matribhumi Samachar

Check Also

चैत्र नवरात्रीचा ६ वा दिवस: पंतप्रधान मोदींनी मागितले माता कात्यायनीचे आशीर्वाद; शेअर केला खास संदेश

“देवीच्या कृपेने भक्तांना मिळो अपार शक्ती आणि आत्मविश्वास”; पाहा पंतप्रधानांनी ‘X’ वर काय म्हटले. नवी …