Thursday, January 22 2026 | 06:23:10 PM
Breaking News

Tag Archives: Indian Army

भारतीय लष्कराच्या भोपाळ ते पुणे हॉट एअर बलूनिंग मोहिमेने रचला नवा विक्रम

पुणे, 10 डिसेंबर 2025 भारतीय लष्कराच्या भोपाळ ते पुणे या हॉट एअर बलूनिंग मोहिमेचे आज पुण्यात हिरवा झेंडा दाखवून स्वागत करण्यात आले.‌‌ भोपाळमधील ईएमई सेंटर येथील हॉट एअर बलूनिंग नोडने भारतीय लष्कराच्या साहसी विंगच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या या मोहिमेला 30 नोव्हेंबर 2025 रोजी हिरवा झेंडा दाखवण्यात आला. 750 किलोमीटरहून अधिक …

Read More »

भारतीय लष्कराकडून कारगिल विजय दिनाचे, 26 व्या वर्धापन दिनानिमित्त स्मरण

कारगिल विजय दिनाच्या 26 व्या वर्धापन दिनानिमित्त, भारतीय लष्कराने 1999 च्या कारगिल युद्धातील शूरवीर सैनिकांचे पराक्रम आणि सर्वोच्च बलिदान स्मरणात ठेवत हा दिवस आदरपूर्वक, अभिमान आणि देशव्यापी सहभागासह साजरा केला. मुख्य कार्यक्रम द्रास येथील कारगिल युद्ध स्मारकात दोन दिवस चालला. या कार्यक्रमाला श्री. मनसुख मांडविया (केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री, तसेच  युवा व्यवहार …

Read More »

भारत आणि जपानमधील धर्म गार्डियन या संयुक्त लष्करी सरावाच्या सहाव्या पर्वात सहभागी होण्यासाठी भारतीय लष्कराची तुकडी रवाना

भारत आणि जपानमधील धर्म गार्डियन या संयुक्त लष्करी सरावाच्या सहाव्या पर्वात सहभागी होण्यासाठी भारतीय लष्कराची तुकडी रवाना झाली आहे. येत्या 24 फेब्रुवारी ते 9 मार्च 2025 या कालावधीत जपानच्या पूर्व फुजी प्रशिक्षण क्षेत्रात हा सराव होणार आहे. धर्म गार्डियन या लष्करी सरावाचे दरवर्षी भारत आणि जपानमध्ये आलटून पालटून आयोजन केले …

Read More »

आत्मनिर्भर भारत : भारतीय सैन्यासाठी 47 T-72 ब्रिज लेईन्ग टँक खरेदी करण्यासाठी हेवी वेहिकल्स फॅक्टरी,एव्हीएनएल सोबत 1,561 कोटी रुपयांचा करार

नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025. संरक्षण मंत्रालयाने भारतीय सैन्यासाठी 47 टँक-72 ब्रिज लेइंग टँकच्या खरेदीसाठी आर्मर्ड व्हेईकल निगम लिमिटेडच्या हेवी वेहिकल्स फॅक्टरीसोबत एकूण 1,560.52 कोटी रुपयांचा करार केला आहे. 21 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथे संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्या उपस्थितीत संरक्षण मंत्रालय आणि एचव्हीएफ /एव्हीएनएल च्या वरिष्ठ …

Read More »

संरक्षण दल प्रमुख यांनी 77व्या लष्कर दिनानिमित्त भारतीय लष्कराची उत्कृष्ट व्यावसायिक कार्यक्षमता व देशबांधणीप्रति वचनबद्धतेची प्रशंसा केली

नवी दिल्ली , 15 जानेवारी 2025 संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी भारतीय लष्कराच्या सर्व सैनिकांना 15 जानेवारी 2025 रोजी 77 व्या लष्कर दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय लष्कर ही संस्था भारताच्या एकता व सुरक्षेचा मजबूत पाया म्हणून भक्कमपणे उभी आहे, हा दिवस म्हणजे लष्कराची ओळख असलेल्या अविचल समर्पणभावनेचा, …

Read More »

पंतप्रधानांनी भारतीय लष्कराच्या अविचल साहसी वृत्तीला प्रणाम केला आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या सेना दिनाप्रीत्यर्थ भारतीय लष्कराच्या अविचल साहसी वृत्तीला प्रणाम केला आहे.  भारतीय सेना हे दृढनिश्चय , व्यावसायिकता आणि समर्पणभावाचे मूर्तिमंत प्रतीक आहे, असे त्यांनी म्हटले आहे. “सशस्त्र सेनेच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणाप्रती आमचे सरकार वचनबद्ध आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही अनेक सुधारणा घडवून आणल्या असून आधुनिकीकरणावर …

Read More »

सूर्यकिरण या भारत-नेपाळ संयुक्त लष्करी सरावासाठी भारतीय लष्कराचे पथक रवाना

भारतीय लष्कराचे 334 जणांचे पथक आज भारत आणि नेपाळ यांच्यातल्या बटालियन स्तरावरील सूर्यकिरण या संयुक्त लष्करी सरावासाठी नेपाळला रवाना झाले. हा सराव नेपाळ मध्ये सालझंडी इथे 31 डिसेंबर 2024 ते 13 जानेवारी 2025 या कालावधीत होणार आहे. दोन्ही देश आलटून पालटून दरवर्षी या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करतात. भारतीय लष्कराच्या पथकाचे नेतृत्व 11 गोरखा रायफल्स बटालियन करत आहे. नोपाळच्या लष्करी पथकाचे नेतृत्व श्रीजुंग …

Read More »

राष्ट्रपतींकडून जनरल अशोक राज सिगडेल यांना भारतीय लष्कराची मानद जनरल उपाधी

प्रशंसनीय लष्करी कौशल्य आणि नेपाळच्या भारतासोबतच्या प्रदीर्घ आणि मैत्रीपूर्ण संबंधांना चालना देण्यासाठीच्या अतुलनीय योगदानाबद्दल नेपाळी लष्कराचे प्रमुख सुप्रबल जनसेवाश्री जनरल अशोक राज सिगडेल यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (12 डिसेंबर 2024) राष्ट्रपती भवन येथे आयोजित विशेष समारंभात भारतीय लष्कराची  मानद जनरल उपाधी  प्रदान केली.      भारत : 1885 …

Read More »