Saturday, September 26 2026 | 10:52:42 AM
Breaking News

राष्ट्रपतींकडून जनरल अशोक राज सिगडेल यांना भारतीय लष्कराची मानद जनरल उपाधी

Connect us on:

प्रशंसनीय लष्करी कौशल्य आणि नेपाळच्या भारतासोबतच्या प्रदीर्घ आणि मैत्रीपूर्ण संबंधांना चालना देण्यासाठीच्या अतुलनीय योगदानाबद्दल नेपाळी लष्कराचे प्रमुख सुप्रबल जनसेवाश्री जनरल अशोक राज सिगडेल यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (12 डिसेंबर 2024) राष्ट्रपती भवन येथे आयोजित विशेष समारंभात भारतीय लष्कराची  मानद जनरल उपाधी  प्रदान केली.

  

 

भारत : 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि) व/या भारत : 1857 से 1957 (इतिहास पर एक दृष्टि) पुस्तक अपने घर/कार्यालय पर मंगाने के लिए आप निम्न लिंक पर क्लिक कर सकते हैं

सारांश कनौजिया की पुस्तकें

ऑडियो बुक : भारत 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि)

 

About Matribhumi Samachar

Check Also

भविष्यातील पर्यावरण आणि हवामान बदल: NGT परिषदेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे महत्त्वपूर्ण संदेश

नवी दिल्ली येथे राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने (NGT) आयोजित केलेल्या ‘भविष्यातील पर्यावरण आणि हवामानातील बदल’ या …