Wednesday, January 07 2026 | 03:22:32 AM
Breaking News

Tag Archives: Jyotiraditya M. Scindia

क्रीडा परंपरेचा गौरव : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांच्या हस्ते बॉम्बे जिमखाना संस्थेच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष स्मरण टपाल तिकीट जारी

बॉम्बे जिमखाना संस्थेच्या 150 व्या वर्धापनदिनानिमित्त, क्रीडा क्षेत्रातील या संस्थेच्या उज्ज्वल परंपरेचा आणि देशाच्या सांस्कृतिक जीवनातील दीर्घकालीन योगदानाचा गौरव करण्यासाठी टपाल विभागाने एक विशेष स्मरण टपाल तिकीट जारी केले आहे. हे विशेष स्मरण टपाल तिकीट मुंबईतील बॉम्बे जिमखाना येथे औपचारिकरीत्या प्रकाशित करण्यात आले. या कार्यक्रमाला केंद्रीय दळणवळण मंत्री आणि ईशान्य प्रदेश विकास मंत्री …

Read More »

केंद्रिय मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांच्या उपस्थितीमध्‍ये 13 डिसेंबरला कोल्हापूर येथे ग्रामीण डाक सेवक संमेलन

कोल्हापूर जिल्हा  ग्रामीण डाक सेवक संमेलन  13 डिसेंबरला होणार असून केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया  या संमेलनाचे अध्‍यक्षस्‍‍थान भूषविणार आहेत. सायंकाळी 4.00 वाजता सुरू होणा-या या संमेलनाचा उद्देश ग्रामीण भागातील भारतीय टपाल सेवेचा कणा मानल्या जाणाऱ्या ग्रामीण डाक सेवकांच्या समर्पित सेवेला सलाम करणे आणि ग्रामीण भारतामध्‍ये  दूर-दुर्गम भागात टपाल, बँकिंग आणि  विमा सेवांचा विस्तार …

Read More »

ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी बीएसएनएलच्या कामगिरीचा घेतला आढावा, ग्राहक अनुभव आणि महसूल निर्मिती सुधारण्यावर दिला भर

नवी दिल्‍ली, 28 जुलै 2025. केंद्रीय दळणवळण मंत्री  ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत संचार भवन येथे भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) च्या मुख्य महाव्यवस्थापकांसोबत आढावा बैठक झाली.  या उच्चस्तरीय बैठकीत बीएसएनएलच्या कामकाजातील प्रगतीचा आढावा घेण्यात आला तसेच प्रादेशिक आव्हानांवर चर्चा  करण्यात आली आणि कंपनीचे नेटवर्क आणि सेवा वितरणासाठी पुढील …

Read More »