नवी दिल्ली, 24 जून 2025. मुंबईतील महाराष्ट्र विधान भवनात सोमवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या संसद आणि राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या विधानमंडळांच्या अंदाज समिती अध्यक्षांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचा आज समारोप झाला. समारोप सत्राला संबोधित करताना, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकशाही प्रक्रिया मजबूत करण्यासाठी संस्थात्मक समन्वय वाढवण्यावर, आर्थिक उत्तरदायित्व …
Read More »कार्यक्षमता, पारदर्शकता आणि आर्थिक शिस्त हा सार्वजनिक खर्चाचा मंत्र असावा: लोकसभा अध्यक्ष
नवी दिल्ली, 23 जून 2025. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज तंत्रज्ञान, प्रशिक्षण आणि लोक- केंद्रित प्रशासनाद्वारे वित्तीय देखरेख मजबूत करण्याचे आवाहन केले. सार्वजनिक खर्चात अधिक पारदर्शकता, जबाबदारी आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी आर्थिक शिस्तीचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. शासनाने लोकांच्या गरजांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे , आर्थिक देखरेख यंत्रणा प्रभावी असण्याबरोबरच …
Read More »ब्राझीलमध्ये ११ व्या ब्रिक्स संसदीय मंचाच्या समारोपप्रसंगी लोकसभा अध्यक्षांचे निवेदन
ब्रिक्स शिखर परिषदेचे आयोजन केल्याबद्दल मी संसद, सरकार आणि या देशातील जनतेचे आभार मानतो. ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान, अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. अर्थपूर्ण संवाद, विचारांची देवाणघेवाण आणि ब्रिक्स राष्ट्रांमध्ये संसदीय सहकार्य मजबूत करण्यासाठी, एआय तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी आणि आर्थिक बाबींवर एकत्रितपणे काम करण्यासाठी सामायिक वचनबद्धता दिसून आली. शिखर परिषदेचा समारोप अंतिम घोषणापत्र स्वीकारून …
Read More »भारत आणि रशिया यांच्यातील मजबूत आणि काळाच्या कसोटीवर खरी उतरलेली मैत्री हे जगासाठी सहकार्य आणि मुत्सद्देगिरीचे अनुकरणीय असे झळाळते उदाहरण आहे : लोकसभा अध्यक्ष
नवी दिल्ली, 3 फेब्रुवारी 2025. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज सांगितले की, भारत आणि रशिया यांच्यातील मजबूत आणि काळाच्या कसोटीवर खरी उतरलेली मैत्री हे जगासाठी सहकार्य आणि मुत्सद्देगिरीचे अनुकरणीय असे एक झळाळते उदाहरण आहे. दोन्ही देशांमधील ऐतिहासिक आणि खोलवर रुजलेली मैत्री अधोरेखित करत त्यांनी नमूद केले की, जागतिक स्तरावर भारत-रशिया …
Read More »लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लाला लजपतराय यांना आदरांजली वाहिली
नवी दिल्ली, 28 जानेवारी 2025. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज ‘पंजाब केसरी’ लाला लजपतराय यांच्या जयंतीनिमित्त संविधान सदनाच्या मध्यवर्ती सभागृहात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, संसद सदस्य, माजी सदस्य, लोकसभेचे सरचिटणीस उत्पल कुमार सिंह, आणि इतर मान्यवरांनीही यावेळी पुष्पहार अर्पण …
Read More »76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला लोकसभा अध्यक्षांनी देशवासीयांना दिल्या शुभेच्छा
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. बिर्ला यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे : “भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. आधुनिक भारतीय प्रजासत्ताकाने 75 वर्षांचा गौरवशाली प्रवास पूर्ण केला आहे. या प्रवासात आपले प्रजासत्ताक अधिक मजबूत आणि समृद्ध झाले आहे. देशाने प्रगतीच्या अनेक …
Read More »संसदेवरील हल्ल्यातील शहीदांना उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभेच्या अध्यक्षांनी वाहिली श्रद्धांजली
संसदेवर 13 डिसेंबर 2001 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात संसदेचे रक्षण करताना आपल्या प्राणांचे बलिदान दिलेल्या शहीदांना आज उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड ; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी अनेक केंद्रीय मंत्री, खासदार, माजी खासदार, शहीदांचे कुटुंबीय आणि इतर मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण केली. लोकसभेचे सरचिटणीस उत्पल कुमार सिंह आणि राज्यसभेचे सरचिटणीस पी.सी. …
Read More »
Matribhumi Samachar Marathi