‘संडेज ऑन सायकल’ हा फिट इंडिया मोहिमेचा मुख्य कार्यक्रम आज सकाळी मुंबईच्या प्रतिष्ठित गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित करण्यात आला . प्रदूषणावर उपाय म्हणून सायकलिंगद्वारे सुदृढ आणि निरोगी जीवनशैली जगण्यासाठी जनतेमध्ये जागरूकता निर्माण करणे, हा या मोहिमेचा उद्देश आहे. गेटवे ऑफ इंडिया येथून या राईडला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. देशभरातील वेलनेस तज्ञ, विविध …
Read More »मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी 16.49 कोटी रुपये किमतीचे कोकेन केले जप्त; एका प्रवाशाला केली अटक
मुंबई, 2 फेब्रुवारी 2025. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी 1.649 किलोग्रॅम अमली पदार्थ जप्त केले असून याची अंदाजे किंमत 16.49 कोटी रुपये आहे. 27 जानेवारी 2025 च्या रात्री विशिष्ट माहिती आणि संशयाच्या आधारे अधिकाऱ्यांनी पॅरिसमार्गे साओ पावलो (ब्राझील) येथून मुंबईत आलेल्या एका प्रवाशाला अडवले. या प्रकरणी पाच दिवसांच्या कारवाई दरम्यान अधिकाऱ्यांनी प्रवाशाकडून पांढऱ्या रंगाचा चूर्णयुक्त …
Read More »पराक्रम दिनानिमित्त मुंबईतील कुलाबा येथील पीएम श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक 3 येथे प्रश्नमंजुषेचे आयोजन
परीक्षा पे चर्चा 2025 या कार्यक्रमांतर्गत नेताजी सुभाषचंद्र बोस (पराक्रम दिवस) यांच्या जयंतीनिमित्त 23 जानेवारी 2025 रोजी मुंबईतील कुलाबा येथील पीएम श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक 3 येथे प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले होते. पीएम श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक 1 व क्रमांक 2, आर्मी पब्लिक विद्यालय, गोपी बिर्ला विद्यालयसह विविध शाळांमधील 100 …
Read More »भारतीय नौदलाचे ‘मुंबई’ ही विनाशिका बहुराष्ट्रीय सराव ‘ला पेरूस’मध्ये सहभागी होणार
स्वदेशी बनावटीची आणि मार्गदर्शन प्रणालीयुक्त क्षेपणास्त्र विनाशिका ‘आयएनएस मुंबई’ बहुराष्ट्रीय सराव ला पेरूस च्या चौथ्या आवृत्तीत सहभागी होत आहे. या आवृत्तीत रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्ही, फ्रेंच नेव्ही, रॉयल नेव्ही, युनायटेड स्टेट्स नेव्ही, इंडोनेशियन नेव्ही, रॉयल मलेशियन नेव्ही, रिपब्लिक ऑफ सिंगापूर नेव्ही आणि रॉयल कॅनेडियन नेव्ही यासह विविध सागरी भागीदारांचे कर्मचारी आणि भूपृष्ठभागावर कार्यरत संबंधितांचा सहभाग असेल. या …
Read More »तटरक्षक दलाच्या प्रशिक्षण नौकेच्या बांधणी प्रक्रियेच्या प्रारंभ समारंभाचे मुंबईत माझगाव गोदीमध्ये आयोजन
नवी दिल्ली , 13 जानेवारी 2025 भारतीय तटरक्षक दलासाठीच्या प्रशिक्षण नौकेच्या( यार्ड 16101) बांधणीला सुरुवात करण्याच्या समारंभाचे मुंबईत माझगाव डॉक शिपबिल्डर्सच्या लि. च्या गोदीत 13 जानेवारी 2025 रोजी आयोजन करण्यात आले. 7500 नाविक मैलांचा पल्ला असलेल्या या जहाजात कॅडेट्ससाठी ट्रेनिंग ब्रिज, चार्ट हाऊस आणि समुद्रात उच्च दर्जाच्या अध्ययनाचे अनुभव सुनिश्चित …
Read More »मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथे झालेल्या निवृत्त कर्मचारी दिवस परेडमध्ये 500 हून अधिक माजी सैनिकांचा सहभाग
मुंबई, 12 जानेवारी 2025 सैन्याच्या तिन्ही दलांमधील शौर्य पुरस्कार विजेत्यांसह 500 हून अधिक निवृत्तानी आज (12 जानेवारी 2025) मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथे आयोजित निवृत्त कर्मचारी दिवस परेडमध्ये भाग घेतला. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मुंबईतील नरिमन पॉइंट येथील एनसीपीए समोरील मैदानातून सशस्त्र दलातील निवृत्त सैनिकांच्या परेडच्या चौथ्या आवृत्तीला हिरवा …
Read More »भारतीय तटरक्षक दलासाठी माझगाव डॉकमध्ये बांधणी होत असलेल्या 14 वेगवान गस्ती नौका(FPV) आणि पुढच्या पिढीच्या तंत्रज्ञानावर आधारित सहा किनारी गस्ती नौकांच्या ताफ्यातील पहिल्या नौका बांधणी प्रारंभ समारंभाचे मुंबईत आयोजन
भारतीय तटरक्षक दलासाठी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडकडून(MDL) बांधणी होत असलेल्या 14 वेगवान गस्ती नौकांपैकी(FPV) पहिल्या आणि पुढच्या पिढीच्या तंत्रज्ञानावर आधारित सहा किनारी गस्ती नौकांच्या ताफ्यातील पहिल्या नौकेच्या (NGOPV) प्लेट कटिंग अर्थात नौका बांधणी प्रारंभ समारंभाचे मुंबईत 19 डिसेंबर 2024 रोजी आयोजन करण्यात आले. ‘Buy (Indian-IDDM)’ या श्रेणी अंतर्गत एमडीएलला या …
Read More »केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, त्रिपुराचे मुख्यमंत्री प्राध्यापक (डॉ.) माणिक साहा आणि मेघालयचे मुख्यमंत्री श्री कॉनरॅड के. संगमा यांनी मुंबईतील ईशान्य प्रदेश व्यापार आणि गुंतवणूक रोड शो मध्ये सहभाग नोंदवत, लोकांना भारताच्या ईशान्य भागात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले
ईशान्य राज्य क्षेत्र विकास मंत्रालयाने (MDoNER) मुंबईत ईशान्य व्यापार आणि गुंतवणूक रोड शोचे आयोजन केले होते.भारतातील प्रमुख शहरांमध्ये वर्षभर चाललेल्या रोड शोच्या मालिकेनंतर, मुंबईत झालेल्या रोड शोने भारताच्या या आर्थिक केंद्रात सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमाला, केंद्रीय ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालयाचे मंत्री (MDoNER) ज्योतिरादित्य एम. सिंधिया, त्रिपुराचे मुख्यमंत्री प्राध्यापक(डॉ.) …
Read More »
Matribhumi Samachar Marathi