Monday, December 08 2025 | 11:45:51 PM
Breaking News

Tag Archives: Odisha

केंद्रीय मंत्रिमंडळाची ओडिशा, पंजाब आणि आंध्र प्रदेशातील 4600 कोटी रुपयांच्या सेमीकंडक्टर उत्पादन एकाशांना मंजुरी

नवी दिल्‍ली, 12 ऑगस्‍ट 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत सेमीकंडक्टर अभियानाअंतर्गत (आय एस एम) आणखी चार सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी दिली. आधीच मंजूर झालेले सहा प्रकल्प अंमलबजावणीच्या विविध टप्प्यात आहेत.भारतातील सेमीकंडक्टर परिसंस्था वेगवान होत आहे, आज मंजूर केलेले चार प्रस्ताव SiCSem, कॉन्टिनेंटल डिव्हाइस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (CDIL), 3D …

Read More »

पंतप्रधान 20 – 21 जून रोजी बिहार, ओदिशा आणि आंध्र प्रदेशला भेट देणार

नवी दिल्ली, 19 जून 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 – 21 जून रोजी बिहार, ओदिशा आणि आंध्र प्रदेशला भेट देणार आहेत. 20 जून रोजी ते बिहारमधील सिवानला भेट देतील आणि दुपारी 12 च्या सुमारास विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधित देखील करतील. त्यानंतर, ते ओदिशातील भुवनेश्वरला …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले ओदिशामध्ये आयोजित 18 व्या प्रवासी भारतीय दिन अधिवेशनाचे उद्घाटन

नवी दिल्‍ली, 9 जानेवारी 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओदिशातील भुवनेश्वर इथे आयोजित केलेल्या 18 व्या प्रवासी भारतीय दिन अधिवेशनाचे उद्घाटन केले. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या अधिवेशनासाठी आलेल्या प्रतिनिधींचे तसेच जगभरात विविध देशांमध्ये वसलेल्या भारतीय समुदायाच्या (Indian diaspora) नागरिकांचे स्वागत केले. या अधिवेशनाचे उद्घाटन गीत या पुढे, …

Read More »

युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे यांनी ओदिशातील आकांक्षी जिल्हा ढेंकनालला भेट देऊन विकासकामांचा घेतला आढावा

मुंबई, 8 जानेवारी 2025 केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे यांनी भारत सरकारच्या प्रमुख आकांक्षा जिल्हा कार्यक्रमाचा (ADP) भाग म्हणून, 7 जानेवारी 2025 (मंगळवार) रोजी ओदिशातील ढेंकनाल जिल्ह्याला भेट दिली. हा कार्यक्रम सहकारिता-संघवादाच्या भावनेने राज्यांना मुख्य प्रेरक मानून, प्रत्येक जिल्ह्याच्या सामर्थ्यावर लक्ष केंद्रित करतो, तत्काळ सुधारणा आवश्यक …

Read More »