Monday, December 08 2025 | 05:40:01 AM
Breaking News

Tag Archives: organised

भारतीय मानक ब्युरो मुंबई शाखा कार्यालय-1 ने ‘क्वालिटी रन’चे केले आयोजन

भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) मुंबई शाखा कार्यालय-1 ने सायली पदवी महाविद्यालयाचे आणि कृतज्ञता फाऊन्डेशन यांच्या सहकार्याने शनिवारी (25 जानेवारी 2025) मुंबईतील बोरिवली येथील सायली पदवी महाविद्यालय येथे ‘क्वालिटी रन’चे आयोजन केले होते. दैनंदिन जीवनात गुणवत्ता आणि उत्कृष्टतेला प्रोत्साहन देण्यासाठीच्या वचनबद्धतेने एकत्रित येत 1,200 हून अधिक लोकांनी या दौडमध्ये सहभाग नोंदवला. समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये गुणवत्ता मानकांचे महत्त्व …

Read More »

नवी दिल्लीतील सीबीसीआय सेंटरमध्ये 23 डिसेंबर रोजी कॅथलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडियाद्वारे आयोजित नाताळ उत्सव कार्यक्रमात पंतप्रधान होणार सहभागी

पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6:30 वाजता नवी दिल्ली येथील कॅथलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडिया (सीबीसीआय) केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या नाताळ विशेष कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान ख्रिस्ती समुदायातील कार्डिनल, बिशप आणि चर्चचे इतर प्रमुख नेत्यांशी संवाद साधतील. पंतप्रधान कॅथलिक चर्चच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. …

Read More »