Tuesday, October 06 2026 | 11:20:46 PM
Breaking News

नवी दिल्लीतील सीबीसीआय सेंटरमध्ये 23 डिसेंबर रोजी कॅथलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडियाद्वारे आयोजित नाताळ उत्सव कार्यक्रमात पंतप्रधान होणार सहभागी

Connect us on:

पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6:30 वाजता नवी दिल्ली येथील कॅथलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडिया (सीबीसीआय) केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या नाताळ विशेष कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान ख्रिस्ती समुदायातील कार्डिनल, बिशप आणि चर्चचे इतर प्रमुख नेत्यांशी संवाद साधतील.

पंतप्रधान कॅथलिक चर्चच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.

कॅथलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडिया (सीबीसीआय) ची स्थापना 1944 साली झाली असून, हे भारतातील कॅथलिक समाजासोबत काम करणारी संस्था आहे.

 

भारत : 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि) व/या भारत : 1857 से 1957 (इतिहास पर एक दृष्टि) पुस्तक अपने घर/कार्यालय पर मंगाने के लिए आप निम्न लिंक पर क्लिक कर सकते हैं

सारांश कनौजिया की पुस्तकें

ऑडियो बुक : भारत 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि)

 

About Matribhumi Samachar

Check Also

भविष्यातील पर्यावरण आणि हवामान बदल: NGT परिषदेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे महत्त्वपूर्ण संदेश

नवी दिल्ली येथे राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने (NGT) आयोजित केलेल्या ‘भविष्यातील पर्यावरण आणि हवामानातील बदल’ या …