नवी दिल्ली, 17 जुलै 2025. निकालांची घोषणा झाली! केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार (एमओएचयुए) मंत्रालयाने नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात आयोजित केलेल्या कार्यक्रमात, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 च्या विजेत्यांना पारितोषिके प्रदान केली. केंद्रीय मंत्री मनोहर लाल आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री तोखन साहू यांच्या उपस्थितीत झालेल्या या …
Read More »राष्ट्रपतींकडून राज्यसभेसाठी नामनिर्देशीत करण्यात आलेल्या चार मान्यवर व्यक्तींना पंतप्रधानांच्या शुभेच्छा
राष्ट्रपतींकडून राज्यसभेसाठी नामनिर्देशीत करण्यात आलेल्या चार मान्यवर व्यक्तींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनःपूर्वक शुभेच्छा देत अभिनंदन केले आहे. एक्स या समाज माध्यमावरच्या संदेशातून पंतप्रधानांनी प्रत्येक नामनिर्दशीत व्यक्तीचे योगदान अधोरेखित केले. पंतप्रधानांनी, श्री उजव्वल निकम यांच्या विधि क्षेत्रातील उल्लेखनीय निष्ठा व संविधान मूल्यांप्रती असलेल्या बांधिलकीचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, निकम …
Read More »भारतीय कॉर्पोरेट कायदा सेवा, वैमानिक संरक्षण गुणवत्ता हमी सेवा आणि केंद्रीय कामगार सेवा यामधील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेट
नवी दिल्ली, 18 जून 2025. भारतीय कॉर्पोरेट कायदा सेवा, वैमानिक संरक्षण, गुणवत्ता हमी सेवा आणि केंद्रीय कामगार सेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी आज (जून 18, 2025) राष्ट्रपती भवनात भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. अधिकाऱ्यांना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या, तुम्हाला मिळालेले यश तुमच्या दृढनिश्चयाचे आणि चिकाटीचे प्रतिबिंब आहे. आपल्या निर्णयांमध्ये आणि कृतींमध्ये …
Read More »पाच देशांच्या राजदूतांनी आपली ओळखपत्रे राष्ट्रपतींकडे केली सादर
नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी 2025. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज 20 फेब्रुवारी 2025 रोजी राष्ट्रपती भवन येथे एका सोहळ्यात पनामा , गयाना, सुदान , डेन्मार्क आणि पॅलेस्टाईन या देशांचे राजदूत/उच्चायुक्त यांची ओळखपत्रे स्वीकारली. 1.अलन्सो कोरिया मेग्युएल,पनामाचे राजदूत 2.धर्मा कुमार सिराज ,गयानाचे उच्चायुक्त 3.मोहम्मद अब्दुल्ला अली एंल्टोम,सुदानचे राजदूत 4.रस्मुस अबिलदगार्ड क्रिस्टेनसेन,डेन्मार्कचे राजदूत …
Read More »पाच देशांच्या राजदूतांकडून त्यांची अधिकारपत्रे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सादर
नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी 2025 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (17 फेब्रुवारी 2025) राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात कंबोडिया, मालदीव, सोमालिया, क्युबा आणि नेपाळच्या राजदूत/उच्चायुक्तांकडून त्यांची अधिकारपत्रे स्वीकारली. अधिकारपत्रे सादर करणाऱ्यांची नावे: 1. कंबोडियाच्या राजदूत रथ मेनी 2. मालदीवच्या उच्चायुक्त ऐशाथ अझीमा 3. सोमालियाचे राजदूत डॉ. अब्दुल्लाही मोहम्मद ओडोवा 4. क्युबा …
Read More »राष्ट्रपतींच्या उपस्थितीत नवीन स्वरूपातील चेंज ऑफ गार्ड सोहळा
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सकाळी (16 फेब्रुवारी, 2025) राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात नवीन स्वरूपातील चेंज ऑफ गार्ड सोहळ्याच्या उद्घाटनाला उपस्थित राहिल्या. हा समारंभ पुढील शनिवारपासून म्हणजेच 22 फेब्रुवारी 2025, पासून मोठ्या संख्येने येणाऱ्या पाहुण्यांसाठी खुला असेल, ज्यात दर्शकांना राष्ट्रपती भवनाच्या पार्श्वभूमीवर नयनरम्य देखावे आणि सांगीतिक अदाकारी अनुभवायला मिळू शकणार आहे. राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांच्या तुकड्या आणि अश्वदल तसेच सेरेमोनियल गार्ड …
Read More »राष्ट्रीय आदिवासी महोत्सव ‘आदि महोत्सव’ चे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज 16 फेब्रुवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय आदिवासी महोत्सव ‘आदि महोत्सव’ चे उद्घाटन केले. आदि महोत्सव हा आदिवासी वारसा सर्व सामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी केले आहे. असे उत्सव आदिवासी समाजातील उद्योजक, कारागीर आणि कलाकारांना बाजारपेठेशी जोडण्याची उत्तम संधी प्रदान करतात, असे …
Read More »बीआयटी मेसराच्या अमृत महोत्सवी समारंभाला राष्ट्रपतींची उपस्थिती
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू झारखंडमध्ये रांची इथे आज (15 फेब्रुवारी 2025) बीआयटी मेसरा संस्थेच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात सहभागी झाल्या. या कार्यक्रमात राष्ट्रपती म्हणाल्या, सध्याचे युग तंत्रज्ञानाचे आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आधुनिकीकरणाने आपली जगण्याची पद्धत बदलून टाकली आहे. कालपर्यंत ज्याचा आपण विचारही करू शकत नव्हतो ते आज प्रत्यक्षात घडताना दिसत आहेत. कृत्रिम प्रज्ञा व मशिन लर्निंग …
Read More »आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेच्या उद्घाटन सत्राला राष्ट्रपतींची उपस्थिती
नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी 2025 आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेने आज (फेब्रुवारी 14, 2025) बंगळुरू येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेच्या उद्घाटन सत्राला उपस्थित राहत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली. भारताची नारीशक्ती आकांक्षा, यश आणि योगदान देण्यासाठी पुढे पुढे वाटचाल करत असल्याचे राष्ट्रपती म्हणाल्या.विज्ञान असो, क्रीडा असो, …
Read More »भारतीय नागरी लेखा सेवा, भारतीय टपाल सेवा आणि दूरसंचार (वित्त आणि लेखा) सेवा, भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवा (लेखा) आणि भारतीय टपाल सेवेत निवड झालेल्या प्रशिक्षणाधिन अधिकाऱ्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट
भारतीय नागरी लेखा सेवा, भारतीय टपाल सेवा आणि दूरसंचार (वित्त आणि लेखा) सेवा, भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवा (लेखा ) आणि भारतीय टपाल सेवा निवड झालेल्या प्रशिक्षणाधिन अधिकारी गटाने आज (13 फेब्रुवारी 2025) राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. तरुण अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्राद्वारे राष्ट्राच्या विकासात आणि समृद्धीमध्ये थेट योगदान देण्याची ही उत्तम संधी आहे, मग ते …
Read More »
Matribhumi Samachar Marathi