Friday, July 24 2026 | 05:08:20 AM
Breaking News

पाच देशांच्या राजदूतांनी आपली ओळखपत्रे राष्ट्रपतींकडे केली सादर

Connect us on:

नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी 2025. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज 20 फेब्रुवारी 2025 रोजी राष्ट्रपती भवन येथे एका सोहळ्यात पनामा , गयाना, सुदान , डेन्मार्क आणि पॅलेस्टाईन या देशांचे राजदूत/उच्चायुक्त यांची ओळखपत्रे स्वीकारली.

1.अलन्सो कोरिया मेग्युएल,पनामाचे राजदूत

2.धर्मा कुमार सिराज ,गयानाचे उच्चायुक्त

3.मोहम्मद अब्दुल्ला अली एंल्टोम,सुदानचे राजदूत

4.रस्मुस अबिलदगार्ड क्रिस्टेनसेन,डेन्मार्कचे राजदूत

5.अब्दुल्ला मोहम्मद ए अबूश्वेश, पॅलेस्टाईनचे राजदूत

 

भारत : 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि) व/या भारत : 1857 से 1957 (इतिहास पर एक दृष्टि) पुस्तक अपने घर/कार्यालय पर मंगाने के लिए आप निम्न लिंक पर क्लिक कर सकते हैं

सारांश कनौजिया की पुस्तकें

ऑडियो बुक : भारत 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि)

 

About Matribhumi Samachar

Check Also

ऐतिहासिक पर्व! पंतप्रधान नरेंद्र मोदींची सेशेल्स भेट: भारत-सेशेल्स संबंधांना मिळाली नवी दिशा

२०२६ हे वर्ष आंतरराष्ट्रीय राजकारणात भारत आणि सेशेल्स या दोन्ही देशांसाठी सुवर्णअक्षरांनी लिहिण्यासारखे ठरले आहे. …