Saturday, March 28 2026 | 05:29:22 PM
Breaking News

Tag Archives: President

बंगळुरू येथे निम्हान्सच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला राष्ट्रपती उपस्थित

राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू आज (3 जानेवारी, 2025) बेंगळुरू येथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्सेस (निम्हान्स) संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी समारंभात सहभागी झाल्या. याप्रसंगी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, अपवादात्मक रूग्ण सेवेसह अभिनव संशोधन आणि कठोर शैक्षणिक कार्यक्रमामुळे निम्हान्स हे मानसिक आरोग्य आणि न्यूरोसायन्सच्या क्षेत्रात एक अग्रणी संस्था बनली आहे. समुदाय-आधारित मानसिक आरोग्य …

Read More »

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रधान मंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार केले प्रदान

नवी दिल्‍ली, 26 डिसेंबर 2024 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (26 डिसेंबर 2024) राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक केंद्र येथे आयोजित समारंभात 7 श्रेणीत 17 मुलांना त्यांच्या असामान्य कामगिरीबद्दल प्रधान मंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान केले.     यावेळी बोलताना राष्ट्रपतींनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले तसेच संपूर्ण देशाला आणि समाजाला त्यांचा …

Read More »

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह देशाने 1971 च्या युद्धातील शहीद वीरांना विजय दिवसानिमित्त वाहिली आदरांजली; या वीरांचे बलिदान देशासाठी प्रेरणा आणि राष्ट्रीय अभिमानाचा स्रोत: राष्ट्रपती

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह देशवासीयांनी आज विजय दिवसानिमित्त, 1971 च्या युद्धातील शूर सैनिकांना आदरांजली वाहिली.  16 डिसेंबर रोजी पाकिस्तानवर भारताच्या ऐतिहासिक विजयाच्या स्मरणार्थ दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.  X या समाज माध्यमावरील एका संदेशात, राष्ट्रपतींनी लिहिले की : “कृतज्ञ राष्ट्र त्या शूरवीरांच्या बलिदानाचे कायम स्मरण करत राहील. या सैनिकांच्या …

Read More »

आर्मेनियाच्या संसदीय शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची भेट घेतली

आर्मेनिया प्रजासत्ताकच्या संसदीय शिष्टमंडळाने आज (16 डिसेंबर 2024) राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. आर्मेनिया प्रजासत्ताकच्या नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष एलेन सिमोनियन यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ आले आहे. शिष्टमंडळाचे स्वागत करताना राष्ट्रपतींनी भारत आणि आर्मेनिया यांच्यातील शतकानुशतके प्राचीन प्रगाढ  सांस्कृतिक बंध आणि लोकशाहीच्या सामायिक मूल्यावर आधारित बहुआयामी समकालीन संबंधांना …

Read More »

राष्ट्रपतींकडून जनरल अशोक राज सिगडेल यांना भारतीय लष्कराची मानद जनरल उपाधी

प्रशंसनीय लष्करी कौशल्य आणि नेपाळच्या भारतासोबतच्या प्रदीर्घ आणि मैत्रीपूर्ण संबंधांना चालना देण्यासाठीच्या अतुलनीय योगदानाबद्दल नेपाळी लष्कराचे प्रमुख सुप्रबल जनसेवाश्री जनरल अशोक राज सिगडेल यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (12 डिसेंबर 2024) राष्ट्रपती भवन येथे आयोजित विशेष समारंभात भारतीय लष्कराची  मानद जनरल उपाधी  प्रदान केली.      भारत : 1885 …

Read More »

प्रणव मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपतींनी त्यांना वाहिली आदरांजली

भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत प्रणव मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी आज (11 डिसेंबर 2024)  राष्ट्रपती भवनातील अशोक मंडप इथल्या त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Read More »