नवी दिल्ली, 2 जानेवारी 2025 न्यू ऑर्लिन्समधील दहशतवादी हल्ला भ्याड असून त्याचा तीव्र निषेध करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. एक्स या समाज माध्यमावर पंतप्रधानांनी म्हटले आहे: “न्यू ऑर्लिन्समधील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. आमच्या भावना व प्रार्थना, पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत. या दु:खातून सावरण्याची …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2024 मधील संस्मरणीय क्षण केले सामाईक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2024 या मावळत्या वर्षातली महत्वपूर्ण कामगिरी आणि अविस्मरणीय ठरलेल्या घटनांचे महत्त्वपूर्ण टप्पे, सामाईक केले आहेत. X या समाज माध्यमावरच्या narendramodi_in हँडलच्या संदेशावर प्रतिक्रिया देताना, पंतप्रधान म्हणाले: “2024 एक संस्मरणीय वर्ष! 2024 या सरत्या वर्षातील काही संस्मरणीय छायाचित्रे येथे आहेत.” भारत : 1885 से 1950 (इतिहास …
Read More »पंतप्रधानांनी डॉ. पिएर-सिल्वा फिलोयाजॅट यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डॉ. पिएर-सिल्वा फिलोयाजॅट यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आणि संस्कृत अध्ययन लोकप्रिय करण्यात विशेषतः साहित्य आणि व्याकरणाच्या क्षेत्रात लोकप्रिय करण्यात त्यांनी दिलेल्या असामान्य योगदानासाठी ते नेहमीच स्मरणात राहतील, असे नमूद केले. त्यांनी एक्सवरील एका पोस्ट मध्ये लिहिले: “संस्कृत अध्ययन लोकप्रिय करण्यात विशेषतः साहित्य आणि व्याकरणाच्या …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिमी कार्टर यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिमी कार्टर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ‘एक्स’वर केलेल्या पोस्ट मध्ये पंतप्रधानांनी लिहिले आहे: “अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिमी कार्टर यांच्या निधनाने तीव्र दुःख झाले. एक महान दृष्टिकोन असलेले राजकारणी, ज्यांनी जागतिक शांतता आणि सलोख्यासाठी अथक परिश्रम घेतले. भारत-अमेरिका संबंध मजबूत करण्यासाठी त्यांनी …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (117 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
नवी दिल्ली, डिसेंबर 29,2024 माझ्या प्रिय देशवासीयांनो, नमस्कार! 2025 हे वर्ष तर आता आलंच आहे, दरवाजावर येऊन ठेपलं आहे. 26 जानेवारी 2025 रोजी आपली राज्यघटना लागू होऊन 75 वर्षे पूर्ण होत आहेत. आपल्या सर्वांसाठी ही खूप अभिमानाची आणि गौरवास्पद बाब आहे. आपल्या राज्यघटनाकारांनी आपल्या हाती सुपूर्द केलेली राज्यघटना, काळाच्या प्रत्येक निकषावर सिद्ध झाली आहे. राज्यघटना आपल्यासाठी मार्गदर्शक प्रकाश- दीपस्तंभ आहे, मार्गदर्शक आहे. भारताच्या राज्यघटनेमुळेच …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना आदरांजली अर्पण करून दिला अखेरचा निरोप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना आदरांजली अर्पण करून अखेरचा निरोप दिला. पंतप्रधान एक्स या समाजमाध्यमावरील संदेशात म्हणतात, ‘माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना आदरांजली अर्पण करून अखेरचा निरोप दिला. त्यांनी भारताची केलेली सेवा सदैव स्मरणात राहील.’ भारत : 1885 से 1950 (इतिहास पर …
Read More »माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शोक संदेश
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे आपणा सर्वांचे हृदय व्यथित झाले आहे. त्यांचे निधन, एक राष्ट्र म्हणून आपणा सर्वांसाठी मोठे नुकसान आहे. फाळणीच्या त्या काळात बरेच काही गमावून भारतात येणे आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात लक्षणीय यश प्राप्त करणे ही सामान्य गोष्ट नव्हे. त्यांचे जीवन, खडतर परिस्थिती आणि आव्हानांवर मात करत शिखर कसे …
Read More »एम. टी. वासुदेवन नायर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला
मल्याळम चित्रपट आणि साहित्य क्षेत्रातील सर्वात आदरणीय व्यक्तींपैकी एक, एम. टी. वासुदेवन नायर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. एम. टी. वासुदेवन नायर यांच्या कार्याने मानवी भावनांचा सखोल शोध घेऊन अनेक पिढ्यांना आकार दिला आहे आणि त्यांचे कार्य यापुढेही अनेकांना प्रेरणा देत राहतील, अशा शब्दात पंतप्रधानांनी त्यांना आदरांजली …
Read More »नवी दिल्ली येथे आयोजित वीर बाल दिवस कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले सहभागी
नवी दिल्ली, 26 डिसेंबर 2024 नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आज आयोजित वीर बाल दिवस कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले. तिसऱ्या वीर बाल दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना त्यांनी संबोधित केले. साहिबजादांच्या अतुलनीय शौर्य आणि बलिदानाच्या स्मृतीनिमित्त आपल्या सरकारने वीर बाल दिवस सुरू केल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. आता हा दिवस कोट्यवधी …
Read More »स्वामित्व योजनेंतर्गत 50 लाखांहून अधिक मालमत्ताधारकांना पंतप्रधान मालमत्ता पत्रे करणार वितरित
नवी दिल्ली, 26 डिसेंबर 2024 पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 डिसेंबर रोजी दुपारी 12:30 वाजता दृकश्राव्य माध्यमाद्वारे 10 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधील 200 जिल्ह्यांमधील 46,000 हून अधिक गावांमधील मालमत्ताधारकांना स्वामित्व (SVAMITVA) योजनेअंतर्गत 50 लाखांहून अधिक मालमत्ता पत्रांचे वितरण करणार आहेत. ग्रामीण भारताचा आर्थिक विकास साध्य करण्याच्या दृष्टीकोनातून आधुनिक ड्रोन सर्वेक्षण …
Read More »
Matribhumi Samachar Marathi