नवी दिल्ली, 26 डिसेंबर 2025. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (26 डिसेंबर 2025) नवी दिल्ली येथे आयोजित एका समारंभात, शौर्य, समाजसेवा, पर्यावरण, क्रीडा, कला आणि संस्कृती, तसेच विज्ञान- तंत्रज्ञान या क्षेत्रांत अपवादात्मक कामगिरी करणाऱ्या मुलांना “प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’’ प्रदान केले. या प्रसंगी बोलताना राष्ट्रपतींनी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन …
Read More »प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची मुदत 15 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढवली
नवी दिल्ली, 22 जुलै 2025. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी (पीएमआरबीपी) ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 15.08.2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल https://awards.gov.in येथे 01.04.2025 रोजी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली. शौर्य, सामाजिक सेवा, पर्यावरण, क्रीडा, कला आणि संस्कृती आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर असामान्य कामगिरी करणाऱ्या मुलांना (बालक) …
Read More »प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 साठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2025
नवी दिल्ली, 16 जुलै 2025. महिला आणि बालविकास मंत्रालयाने, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार (पीएमआरबीपी) 2025 या पुरस्कारांसाठी नामांकनांचे आवाहन पुन्हा केले आहे. या पुरस्कारासाठी अर्ज प्रक्रिया 1 एप्रिल 2025 रोजी सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2025 आहे. पीएमआरबीपी पुरस्कारासाठी सर्व नामांकने पुढील ऑनलाइन पोर्टलद्वारे करणे आवश्यक आहे: https://awards.gov.in. …
Read More »
Matribhumi Samachar Marathi