Thursday, January 08 2026 | 08:43:55 AM
Breaking News

Tag Archives: remembers

पंतप्रधानांनी श्री मन्नथू पद्मनाभन यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे केले स्मरण

नवी दिल्‍ली, 2 जानेवारी 2025 श्री मन्नथू पद्मनाभन यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचे स्मरण केले आहे. समाजाच्या उन्नतीसाठी, महिला सक्षमीकरणासाठी आणि मानवी दुःख दूर करण्यासाठी अथक प्रयत्न करणारे खरे दूरदर्शी धुरीण म्हणून पंतप्रधानांनी पद्मनाभन यांची प्रशंसा केली आहे एक्स पोस्टवर पंतप्रधान पंतप्रधानांनी लिहिले आहे: “श्री मन्नथु पद्मनाभन …

Read More »

पंतप्रधानांनी पंडित मदन मोहन मालवीय यांचे त्यांच्या जयंतीनिमित्त केले स्मरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महामना पंडित मदन मोहन मालवीय यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरपूर्वक स्मरण केले. पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावर’ वर पोस्ट केले: “महामना पंडित मदन मोहन मालवीय यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. सक्रिय स्वातंत्र्यसैनिक असण्यासोबतच ते आयुष्यभर भारतात शिक्षणाचे प्रणेते राहिले. देशासाठी त्यांचे अतुलनीय योगदान नेहमीच प्रेरणादायी राहील.”

Read More »

माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले त्यांचे स्मरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांचे त्यांच्या जयंतीदिनी स्मरण केले. X या समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे: “गरीब आणि शेतकऱ्यांचे खरे हितचिंतक माजी पंतप्रधान भारतरत्न चौधरी चरण सिंह जी यांना त्यांच्या जयंती दिनी विनम्र अभिवादन. राष्ट्राप्रती त्यांचे समर्पण आणि सेवाभाव प्रत्येकाला प्रेरित करत राहील.” …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे केले स्मरण

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त पं‌तप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचे स्मरण केले. मुखर्जी हे एक उत्कृष्ट राजकारणी होते, तसेच उत्तम प्रशासक होते देशाच्या विकासातील त्यांच्या योगदानाची पंतप्रधान मोदी यांनी प्रशंसा केली. पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरच्या एका संदेशात म्हटले आहे : “श्री प्रणव मुखर्जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र …

Read More »