भारतीय लष्कराने आज झाशी इथे देशातील पहिली भूऔष्णिक आधारित शून्य कार्बन उत्सर्जन ऊर्जा इमारतीचे (Geothermal-based Net Zero Energy Building) उद्घाटन केले. पुण्यातील दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ,पीव्हीएसएम, एव्हीएसएम यांनी पुण्यातून ऑनलाइन पद्धतीने या इमारतीचे उद्घाटन केले. या इमारतीचे उद्घाटन हे भारतीय लष्कराने हवामान सजग संरक्षण विषयक पायाभूत सुविधांच्या दिशेने टाकलेले …
Read More »सीमेपलिकडे डिजिटल नवोन्मेष आणि शाश्वततेला चालना देण्यासाठी ब्रिक्स राष्ट्रांनी अंतिम घोषणापत्र स्वीकारले
नवी दिल्ली, 3 जून 2025. ब्राझीलमधील ब्रासिलिया येथे झालेल्या 11 व्या ब्रिक्स दळणवळण मंत्र्यांच्या बैठकीत भारताने समावेशक, शाश्वत आणि भविष्यासाठी सज्ज डिजिटल विकासाप्रति आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. केंद्र सरकारचे प्रतिनिधित्व करताना, दळणवळण आणि ग्रामीण विकास राज्यमंत्री डॉ. पेम्मासनी चंद्रशेखर यांनी देशाचे निवेदन दिले, ज्यामध्ये भारताच्या प्राधान्यक्रमांना ब्राझीलच्या ब्रिक्स अध्यक्षपदाने निर्धारित …
Read More »कोळसा मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीची कोळसा क्षेत्रातील शाश्वतता आणि हरित उपक्रमांवर चर्चा
केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्री जी. किशन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली कोळसा मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीची बैठक 19 डिसेंबर 2024 रोजी नवी दिल्ली इथे संसदेच्या संकुलात झाली. बैठकीत कोळसा क्षेत्रातील शाश्वतता आणि हरित उपक्रमांवर चर्चा झाली. बैठकीला कोळसा आणि खाणकाम राज्यमंत्री सतीशचंद्र दुबे उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीच्या संबोधनात मंत्री जी. किशन …
Read More »देशभरात फिटनेस अर्थात तंदुरुस्ती आणि शाश्वततेसंदर्भात जनजागृती करण्यासाठी केंद्रीय युवाव्यवहार आणि क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी “फिट इंडिया सायकल अभियानाचा” केला प्रारंभ
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी 17 डिसेंबर 2024 रोजी नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडांगण येथे फिट इंडिया सायकल अभियानाचा प्रारंभ केला. सायकल हे वाहतुकीसाठी एक आरोग्यपूर्ण आणि शाश्वत साधन असल्याबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने हे राष्ट्रव्यापी अभियान राबवण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताबद्दलचे स्वप्न …
Read More »
Matribhumi Samachar Marathi