नवी दिल्ली, 28 जानेवारी 2025. पंजाब केसरी लाला लजपतराय यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे. यासंदर्भात पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश; भारतमातेचे मेहनती सुपुत्र पंजाब केसरी लाला लजपतराय यांना त्यांच्या जयंतीनिमित्त सर्व देशवासीयांच्या वतीने कोटी कोटी प्रणाम.स्वातंत्र्य चळवळीतील या महानायकाने परकीय राजवटीशी लढताना आपल्या प्राणांची आहुती …
Read More »थिरू एम जी रामचंद्रन यांना त्यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज थिरु एम जी रामचंद्रन यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. वंचितांचे सबलीकरण करण्यासाठी आणि एक उत्तम समाज निर्माण करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमुळे आम्हाला खूप प्रेरणा मिळाली आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. पंतप्रधानांनी आपल्या एक्स पोस्टवर लिहिले आहे : “मी थिरू एमजीआर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली …
Read More »केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त ‘सदैव अटल’ या स्मृतीस्थळावर केले अभिवादन
नवी दिल्ली, 25 डिसेंबर 2024 केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी निमित्त ‘सदैव अटल’ या त्यांच्या स्मृतीस्थळावर भेट देऊन त्यांचे अभिवादन केले. एक्सवरील त्यांच्या पोस्टमध्ये अमित शाह म्हणाले की, अटलजींचे सुशासन आणि जनकल्याणासाठीचे समर्पण पुढील पिढ्यांना प्रेरणा देत …
Read More »पंडित मदन मोहन मालवीय आणि अटल बिहारी वाजपेयी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त लोकसभेच्या अध्यक्षांनी संविधान सदनाच्या मध्यवर्ती सभागृहात वाहिली आदरांजली
नवी दिल्ली, 25 डिसेंबर 2024 पंडित मदन मोहन मालवीय आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज संविधान सदनाच्या मध्यवर्ती सभागृहात त्यांच्या प्रतिमांना पुष्पार्पण करून आदरांजली वाहिली. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण, रसायने आणि खते मंत्री जगत प्रकाश नड्डा; केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण आणि …
Read More »सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली आदरांजली
सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. पटेल यांचे व्यक्तिमत्व आणि कार्य देशाचे ऐक्य, अखंडता आणि विकसित भारताच्या निर्मितीचा संकल्प प्रत्यक्षात आणण्याची प्रेरणा देशाच्या नागरिकांना कायम देत राहील असे उद्गार त्यांनी काढले आपल्या एक्स पोस्ट मध्ये मोदी यांनी म्हटलं आहे, “देश के लौह …
Read More »
Matribhumi Samachar Marathi