Friday, September 18 2026 | 08:31:51 PM
Breaking News

सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली आदरांजली

Connect us on:

सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. पटेल यांचे व्यक्तिमत्व आणि कार्य देशाचे ऐक्य, अखंडता आणि विकसित भारताच्या निर्मितीचा संकल्प प्रत्यक्षात आणण्याची प्रेरणा देशाच्या नागरिकांना कायम देत राहील असे उद्गार त्यांनी काढले

आपल्या एक्स पोस्ट मध्ये मोदी यांनी म्हटलं आहे,

“देश के लौह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल को उनकी पुण्यतिथि पर शत-शत नमन। उनका व्यक्तित्व और कृतित्व राष्ट्र की एकता, अखंडता और विकसित भारत के संकल्प की सिद्धि के लिए देशवासियों की प्रेरणाशक्ति बना रहेगा।”

 

भारत : 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि) व/या भारत : 1857 से 1957 (इतिहास पर एक दृष्टि) पुस्तक अपने घर/कार्यालय पर मंगाने के लिए आप निम्न लिंक पर क्लिक कर सकते हैं

सारांश कनौजिया की पुस्तकें

ऑडियो बुक : भारत 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि)

 

About Matribhumi Samachar

Check Also

महिला व बालविकास मंत्रालयाच्या ‘कारा’कडून पुण्यात ४ थी प्रादेशिक कार्यशाळा यशस्वी; दिव्यांगांच्या कौटुंबिक पुनर्वसनावर भर!

केंद्र सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरणाने (CARA …