केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अखत्यारीतील अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिसॅबिलिटीज (दिव्यांगजन) [एवायजेएनआयएसएचडी(डी)]या संस्थेने सक्षमीकरणाच्या विविध कार्यक्रमांसह आंतरराष्ट्रीय दिव्यांगदिन साजरा केला. या कार्यक्रमांमध्ये दिव्यांगजनांची उल्लेखनीय कामगिरी अधोरेखित करण्यात आली. “सर्वसमावेशक आणि शाश्वत भविष्यासाठी दिव्यांगजनांच्या नेतृत्वाला चालना देणे” ही यंदाची संकल्पना केंद्रस्थानी …
Read More »