गुरुवार, दिसंबर 05 2024 | 12:17:10 AM
Breaking News
Home / Tag Archives: approaches

Tag Archives: approaches

भारत एनसीएक्स 2024 ची अभूतपूर्व यशस्वी सांगता : 600 हून अधिक प्रतिनिधींचे प्रशिक्षण, महत्वपूर्ण उपाययोजनांचा आरंभ आणि नवोन्मेषी पद्धतींचे सादरीकरण

भारताच्या सायबर सुरक्षा परिदृश्यातील एक अतिशय महत्वाचा उपक्रम असलेल्या भारतीय राष्ट्रीय सायबर सुरक्षा सराव (भारत एनसीएक्स 2024) कार्यक्रमाची सायबर लवचिकता, सहयोग आणि नवोन्मेष याक्षेत्रात नवीन टप्पे गाठत यशस्वी सांगता झाली. याअंतर्गत 600 हून अधिक प्रतिनिधींना प्रशिक्षण देण्यात आले. या निमित्ताने भारताची सायबरसुरक्षा सज्जता अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने  सायबरसुरक्षा क्षेत्रातील व्यावसायिक, धोरणकर्ते, संरक्षण क्षेत्रातील व्यक्ती आणि उद्योग धुरिण एकाच मंचावर येऊ …

Read More »