दूरसंचार विभागाने नागरिकांना सक्षम करण्यासाठी संचार साथी पोर्टल (www.sancharsaathi.gov.in) विकसित केले आहे, ज्यात संशयित फसवणूक संवाद आणि अनाहूत व्यावसायिक संप्रेषण (युसीसी)ची तक्रार करण्याची चक्षू सुविधा आहे. संशयित फसवणूक संप्रेषणाच्या तक्रारींच्या आधारे, दूरसंचार विभाग, मोबाइल कनेक्शन, मोबाइल हँडसेट, घाऊक प्रमाणात एसएमएस पाठवणारे आणि व्हॉट्सॲप खात्यांवर कारवाई करतो. दूरसंचार व्यावसायिक संप्रेषण ग्राहक …
Read More »