हज ही इस्लामच्या पाच स्तंभांपैकी एक आणि सौदी अरेबियातील मक्का येथील एक पवित्र तीर्थयात्रा असून आयुष्यात किमान एकदा तरी ही यात्रा करण्याची मुस्लिम बांधवांची इच्छा असते. भक्ती आणि अध्यात्माच्या सामायिक भावनेने दरवर्षी लाखो लोक मक्केत जमतात. केंद्र सरकारने, हजचे महत्त्व ओळखून, विशेषत: अल्प उत्पन्न असलेल्या व्यक्तींसाठी तीर्थयात्रा सुलभ करण्यासाठी तरतुदी केल्या आहेत. …
Read More »