ग्रामीण भागामध्ये विद्युतीकरण न झालेल्या कुटुंबांना आणि शहरी भागातील सर्व इच्छुक गरीब कुटुंबांना वीज जोडणी देण्यासाठी सार्वत्रिक घरगुती विद्युतीकरण साध्य करण्याच्या उद्देशाने भारत सरकारने ऑक्टोबर 2017 मध्ये ‘ प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना’ (सौभाग्य) देशामध्ये सुरू केली. या संदर्भामध्ये राज्यांच्या अहवालानुसार, सौभाग्य योजना सुरू झाल्यापासून, 31.03.2022 पर्यंत सुमारे 2.86 कोटी घरांचे …
Read More »